Microfiber Cleaning Cloths : स्वच्छतेसाठी कितीही वापरले तरी मायक्रोफायबरचे कपडे खराब होणारच नाही; amazon वरून मागवा सर्वात स्वस्तात

Best price cleaning cloth : मायक्रोफायबर क्लिनिंग क्लॉथ्स आता अमेझॉनवर उपलब्ध. कितीही वापरले तरी खराब होणार नाही, आजच सर्वात स्वस्त दरात ऑर्डर करा!
Kitchen cleaning cloth
Kitchen cleaning clothsakal prime deals
Published on

 Kitchen cleaning cloth :

घराची, गाडीची स्वच्छता करण्यासाठी बऱ्याचदा सुती कापडाची आवश्यकता असते. गाडीवरील ओल्या पाण्याचे डागही सुती कापडानेच स्वच्छ होतात. घरातील फर्निचर, फ्रिज आणि शोपिस स्वच्छ करण्यासाठीही मायक्रोफायबर कापड उपयोगी पडते. मायक्रोफायबर कापड हे पाणी पटकन शोषून घेतात आणि कोणत्याही प्रकारची घाण व मळ काढून टाकतात, ज्यामुळे आरशांपासून ते स्टेनलेस स्टीलपर्यंतचे पृष्ठभाग पुसण्यासाठी ते एक उत्तम पर्याय ठरतात.

घर, कार,ऑफीस सर्वांसाठी तुम्ही मायक्रोफायबर खरेदी करा. यामुळे स्वच्छता करणे सोपे होते. मायक्रोफायबरचे हे कापड amazon वरून तुम्हाला खरेदी करता येतील. amazon वरून असलेल्या ऑफरमध्ये तुम्हाला स्वस्तात हे कापड खरेदी करता येतील.  

SOFTSPUN Microfiber Cleaning Cloths

घरात असलेले शोपिस नाजूक पद्धतीने हाताळावे लागतात. हे शोपिस धक्का लागून फुटतात. ते दररोज स्वच्छही करावे लागतात. सॉफ्टन मायक्रोफायबर कंपनीचे हे क्लिनिंग क्लॉथ आहेत. हे मल्टीलकरचे छोटे तुकडे आहेत. जे घरातील सर्वच गोष्टींसाठी वापरता येतात. हे १२ कापड तुम्हाला मिळतील. या कापडांची किंमत २६२ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/48EIevA

SOFTSPUN Microfiber Cleaning Cloths
SOFTSPUN Microfiber Cleaning Clothssakal prime deals

HASTHIP® 50 Pack Microfiber Cleaning Cloth 

HASTHIP® 50 कंपनीचे हे मायक्रोफायबर कंपनीचे कापड आहेत. हे मायक्रोफायबर क्लिनिंग क्लॉथ्स उत्कृष्ट शोषक क्षमतेसह येतात. ज्यामुळे सांडलेले पदार्थ आणि घाण जलद आणि कार्यक्षमतेने स्वच्छ केली जाते. हे किचन क्लॉथ स्वतःच्या वजनाच्या सातपट द्रव शोषून घेऊ शकते, ज्यामुळे स्वयंपाकघर डागरहित ठेवण्यासाठी हा एक आदर्श पर्याय ठरतो. या कापडांची किंमत 489 इतकी आहे. यामध्ये तुम्हाला रोल मिळतो जो पन्नास तुकड्यांचा आहे.

घराच्या स्वच्छतेसाठी मायक्रोफायबरचे हे कापड आहे बेस्ट!

https://amzn.to/4w7Tgnb

HASTHIP® 50 Pack Microfiber Cleaning Cloth
HASTHIP® 50 Pack Microfiber Cleaning Clothsakal prime deals

Robustt Microfiber Cloth

Robustt Microfiber Cloth आहेत. मायक्रोफायबर कापड तुमच्या स्वयंपाकघराला एका चमकदार प्रदर्शनात रूपांतरित करते, जे काहीही मागे सोडत नाही. या किचन टॉवेल रोलच्या मदतीने स्वयंपाकघरातील सर्व पृष्ठभागांवर डागरहित आणि स्वच्छ फिनिश मिळते. हे कापड तंतू किंवा अवशेषांशिवाय डागरहित परिणाम देण्यासाठी डिझाइन केलेले आहे. हे कापड भांडी, काउंटर आणि उपकरणे स्वच्छ करण्यासाठीही वापरता येते. या मायक्रोफायबरची किंमत 225 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4wbvMxp

Robustt Microfiber Cloth
Robustt Microfiber Clothsakal prime deals

EUFLORIA Microfiber Cloth

अनेकवेळा कार स्वच्छ करण्यासाठी योग्य कापड घेतले नाही. तर कारवर अधिक डाग पडतात. तेव्हा युफ्लोरिया कंपनीचे हे मायक्रोफायबर कापड आहे. हे जाड, तंतू आणि डागविरहित बहुउद्देशीय कापड आहे. .या कापडाने कार स्वच्छ करणे सोपे होते.

या कापडामुळे कारची स्वच्छता, पॉलिशिंग करणे सोपे होते. हा कारसाठीचा हा डस्टर मायक्रोफायबर मटेरियलपासून बनलेला आहे. त्यामुळे त्याला तंतू लागत नाहीत आणि तो विस्कटत नाही. तुम्हाला १९९ मध्ये हे चार कापड मिळतील.

घराच्या स्वच्छतेसाठी मायक्रोफायबरचे हे कापड आहे बेस्ट!

https://amzn.to/4doBX9Q

EUFLORIA Microfiber Cloth
EUFLORIA Microfiber Clothsakal prime deals

Kleeno Cello Microfiber Multipurpose Cloth

घरात स्वच्छतेसाठी महिलांच्या कामी येणारे हे कापड आहे. हे क्लीनो सेलो मायक्रोफायबर बहुउद्देशीय कापड आहे. सर्व पृष्ठभागांसाठी आदर्श आहे. हे टिकाऊ आणि मशीनमध्ये धुण्यायोग्य कापड आहे. हे कार, बाईक आणि स्वयंपाकघराच्या स्वच्छतेसाठी वापरता येते. १७९ रूपयात तुम्हाला ही ५ कापड मिळतात.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4wildZA

Kleeno Cello Microfiber Multipurpose Cloth
Kleeno Cello Microfiber Multipurpose Clothsakal prime deals

QURIPE 10 Pack Kitchen Cloth Dish Towels

क्युरिप १० पॅक किचन क्लॉथ डिश टॉवेल्स आहेत. हे मायक्रोफायबर क्लिनिंग क्लॉथ डबल साइडेड डिश ड्रायिंग टॉवेल आहेत. हे कार, घरगुती फर्निचर आणि टेबल, किचन डिश, खिडकीच्या काचांसाठी पुन्हा वापरण्यायोग्य आहेत. हे तुमच्या आरोग्याची आणि सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी उपयोगी असलेले किचन क्लॉथ आहेत. या कापडांची किंमत १९७ इतकी आहे.

घराच्या स्वच्छतेसाठी मायक्रोफायबरचे हे कापड आहे बेस्ट!

https://amzn.to/4dq1Rdg  

QURIPE 10 Pack Kitchen Cloth Dish Towels
QURIPE 10 Pack Kitchen Cloth Dish Towelssakal prime deals

MICHELIN 500 GSM Pack 

मिशेलिन कंपनीचे हा ५०० जीएसएम ४ चा पॅक आहे. हे कारसाठी मायक्रोफायबर क्लिनिंग क्लॉथ आहेत. हे रूमाल अत्यंत दाट तंतू असलेले प्रीमियम ५०० जीएसएम मायक्रोफायबर उत्कृष्ट शोषकता आणि मुलायम स्पर्श सुनिश्चित करते. हे कार आणि बाईकच्या डिटेलिंगसाठी उत्तम आहेत. हे प्रत्येक वापरानंतर पृष्ठभाग ओरखडे आणि डागविरहित चमकदार बनवते. याची किंमत ४९९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4f12X0j

MICHELIN 500 GSM Pack
MICHELIN 500 GSM Packsakal prime deals

Scotch-Brite Microfiber Cloth

घरात स्वच्छतेसाठी स्कॉच-ब्राइटचे स्क्रबर खरेदी केले जातात. हे मायक्रोफायबर कापड/वाईप, घर, स्वयंपाकघर, उपकरणे, कार स्वच्छतेसाठी वापरता येतात. हे मायक्रोफायबरपासून बनलेले कापड आहेत. हे उत्कृष्ट कामगिरीसाठी पॉलिस्टर आणि नायलॉनपासून बनलेले आहेत.

मायक्रोफायबर रचनेमुळे घाण अडकवते तसेच ओरखडे न पडणारी आणि तंतूविरहित स्वच्छता देते. हे मायक्रोफायबर ३९९ मध्ये ४० पिस मिळतात.

घराच्या स्वच्छतेसाठी मायक्रोफायबरचे हे कापड आहे बेस्ट!

https://amzn.to/4f3xJWo

Scotch-Brite Microfiber Cloth
Scotch-Brite Microfiber Cloth sakal prime deals
Best Deals & Discounts on Mobiles, Electronics, Laptops & Home Appliances | Prime Deals
www.esakal.com