Period Cramp Relief Massager : पाळीच्या दुखण्यापासून मिळवा कायमची सुटका ; amazon वरून मागवा हे मसाजर ऑफरच्या दरात

Buy period massager online : Amazon वर उपलब्ध असलेल्या बेस्ट 'पिरीयड क्रॅम्प रिलिफ मसाजर' वर मिळवा आकर्षक डिस्काउंट. अधिक माहितीसाठी क्लिक करा.
Deals On period cramp massager for womens
Deals On period cramp massager for womenssakal prime deals
Published on

Best deals on period massagers :

जगभरात अनेक महिलांना दररोज पाळीच्या वेदनांतून जावे लागते. पाळीचा त्रास हा प्रत्येकीला भोगावा लागतो. अनेक महिलांना हा त्रास महिन्याला होतोच. पोटात दुखणे, थांबून येणाऱ्या कळा या सर्वातून महिलांना अधिक यातना भोगाव्या लागतात.

मासिक पाळीच्या वेदनांमुळे महिला खूप त्रस्त होतात. त्यांनी औषधे आणि विविध घरगुती उपाय करून पाहिले आहेत, पण तरीही त्यांना दर महिन्याला त्याच वेदना सहन कराव्या लागतात. ज्या महिलांना मासिक पाळीच्या वेदना होतात. त्या अनेकदा खूप अस्वस्थ होतात. म्हणून महिलांच्या या वेदना पळवतील असे काही उपाय ऑनलाईन उपलब्ध आहेत.

​​सर्वात महत्त्वाचे म्हणजे, महिला प्रवास करत असताना आणि त्यांना मासिक पाळीच्या वेदना होत असल्या तरीही, हे मसाजर वापरता येतात. तुम्हाला amazon वर हे मसाजर स्वस्तात मस्त ऑफरमध्ये खरेदी करता येतील.

SELLASTIC Period Cramp Relief Massager 

अनेक महिला घरकाम करताना पोटातील वेदना दुर्लक्षित करतात. पोटात असलेल्या वेदना तुम्हाला कामापासून डायवर्ट करत असतात. तेव्हा सेलास्टिक पीरियड क्रॅम्प रिलीफ मसाजर आहे. जो ३ हीट मोड्स असलेला आहे. हा पोर्टेबल कॉर्डलेस मासिक पाळीच्या वेदनांसाठी मसाजर आहे. या मसाजरमध्ये बॅटरी आणि तापमान दर्शवणारा मोठा फ्रंट एलईडी डिस्प्ले आहे. महिलांसाठी पाठ आणि पोटासाठी हीटिंग पॅडसारखा काम करतो. या मसाजरची किंमत १,४९३ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4cHnaWn

SELLASTIC Period Cramp Relief Massager
SELLASTIC Period Cramp Relief Massagersakal prime deals

BRONTIX Period Cramp Relief Massager for Women 

सध्या परीक्षांचा कालावधी सुरू आहे. परीक्षा सुरू आहेत त्यामुळे मुलींचे अभ्यासाकडे लक्ष असणे आवश्यक आहे. मात्र पाळीचा कालावधी असेल तर त्यांचे अभ्यासात लक्ष लागणार नाही. अशावेळी, मुलींसाठी ब्रॉन्टिक्स पीरियड क्रॅम्प रिलीफ मसाजर फायद्याची आहे. ही ६ हीट आणि मसाज मोड्ससह पोर्टेबल कॉर्डलेस मासिक पाळीच्या वेदना कमी करणारे हीटिंग पॅड आहे. हे मसाजर इलेक्ट्रिक पीरियड क्रॅम्प मसाजर आहे जो कुठल्याही मुलीसाठी बेस्ट गिफ्ट ठरू शकतो. या मसाजरची किंमत १,३६२ इतकी आहे.

हा मसाजर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4cTLPbo

BRONTIX Period Cramp Relief Massager for Women
BRONTIX Period Cramp Relief Massager for Womensakal prime deals

aGIOGIO Portable Cordless Heating Pad

महिलांना येणाऱ्या पाळीच्या वेदना या वेगळ्या असतात. ओटीपोटातील या वेदना थांबून थांबून येतात. त्यामुळे त्यासाठी गरम पाण्याची पिशवी प्रभावी ठरत नाही. तेव्हा महिला, मुलींना वापरता येईल असे हे उपकरण आहे. aGIOGIO पोर्टेबल कॉर्डलेस हीटिंग पॅड, मासिक पाळीतील वेदना कमी करण्यासाठी फायद्याचे आहे. यामध्ये ३-स्पीड तापमान समायोजन आणि ४-स्पीड मसाज मोड आहेत. हे महिलांसाठी पाठ आणि पोटाकरिता हीटिंग पॅड आहेत. या मसाजरची किंमत ५६८ रुपये आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4e0AXtu

aGIOGIO Portable Cordless Heating Pad
aGIOGIO Portable Cordless Heating Padsakal prime deals

UltraCare PRO MOI Instant Period Cramp Relief

महिला मुलींना पाळीतील वेदनांमुळे अनेकवेळा प्लान बदलावे लागतात. पाळीत प्रवास करणे हे पॅडच्या वापराने सोपे झाले असले. तरीही पोटातील वेदना मात्र कायम असतात. त्यावर उपाय म्हणजे अल्ट्राकेअर प्रो एमओआय इन्स्टंट पिरियड क्रॅम्प रिलीफ स्टमक मसाजर आहे. हा मासिक पाळीच्या वेदना निवारक उपकरण आहे.

हे TENS शरीरातील नैसर्गिक 'फील-गुड' हार्मोन्स, एंडोर्फिन, स्रवते आणि मेंदूपर्यंत पोहोचणारे वेदनांचे संकेत रोखते, ज्यामुळे कोणत्याही दुष्परिणामांशिवाय वेदनामुक्ती मिळते. उष्णतेमुळे स्नायूंना आराम मिळतो आणि वेदना होत असलेल्या भागातील रक्तप्रवाह वाढतो, ज्यामुळे अतिरिक्त आराम मिळतो. या मसाजरची किंमत ३,६०८ इतकी आहे,

हा मसाजर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4cnUkeD

UltraCare PRO MOI Instant Period Cramp Relief
UltraCare PRO MOI Instant Period Cramp Reliefsakal prime deals

Zorb Period Cramp Relief Device for Women

महिलांसाठी झॉर्ब पीरियड क्रॅम्प रिलीफ डिव्हाइस आहे. हे व्हायब्रेशनसह रिचार्जेबल हीटिंग पॅड आहे. हे पीरियड पेन रिलीफ मसाजर म्हणून काम करते. जलद आरामासाठी उष्णता आणि व्हायब्रेशन एकत्र करणाऱ्या या पीरियड पेन रिलीफ डिव्हाइसने मासिक पाळीच्या वेदनांवर मात करा. हॉट पॅड किंवा हीट पॅकपेक्षा अधिक प्रभावी, तीव्र वेदनांनी त्रस्त असलेल्या महिलांसाठी हे सर्वोत्तम पीरियड पेन रिलीफ उत्पादनांपैकी एक आहे.

झॉर्बच्या पीरियड क्रॅम्पसाठी असलेल्या इलेक्ट्रिक हीटिंग पॅडमध्ये ३ हीट लेव्हल्स आणि ३ व्हायब्रेशन मोड्स आहेत. हा पीरियड क्रॅम्प मसाजर पीरियड पेन स्टिम्युलेटर म्हणूनही काम करतो आणि तुम्हाला तुमच्या आरामावर पूर्ण नियंत्रण देतो. याची किंमत ५६९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4cBeBw1

Zorb Period Cramp Relief Device for Women
Zorb Period Cramp Relief Device for Women ेोकोत जीगसा ्ाोते

Houzaide Period Cramp Relief Massager

हौझाईड पीरियड क्रॅम्प रिलीफ मसाजर बेल्टसह येतो. हे हीटिंग पॅड आणि व्हायब्रेशनसह, मासिक पाळी आणि पाठदुखीपासून आरामासाठी उपयुक्त आहे. हा रिचार्जेबल, वायरलेस – १ वर्षाची वॉरंटी असलेला मसाजर आहे. हे वायरलेस हीटिंग पॅड नव्याने सुधारित फ्लेक्स वॉर्म हीटिंग तंत्रज्ञानाचा वापर करते, जे सुरक्षित, आरोग्यदायी आणि प्रभावी आहे. शरीराचे तापमान वाढवण्यासाठी याला फक्त तीन सेकंद लागतात.

हे गर्भाशय, कंबर, पोट, पाठ यांना ऊब देण्यासाठी उपयुक्त आहे आणि मासिक पाळीच्या काळात होणाऱ्या पाठदुखी किंवा पोटदुखीपासून अत्यंत आवश्यक असलेला आराम देते. या मसाजरची किंमत ९९९ इतकी आहे.

हा मसाजर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4toigo7

Houzaide Period Cramp Relief Massager
Houzaide Period Cramp Relief Massagersakal prime deals

Comfytemp Period Cramp Massager 

कॉम्फीटेम्प पिरियड क्रॅम्प मसाजर आहे. हा मसाजर मासिक पाळीच्या वेदना शमनासाठी पोर्टेबल हीटिंग पॅडसह येतो. उष्णता आणि तापमान दर्शविणारे मासिक पाळीच्या वेदना कमी करणारा हे पॅड आहे. हे उपकरण वापरताना तुमच्यासाठी योग्य असा पाळीच्या वेदनांचा अनुभव मिळवण्यासाठी सेटिंग्ज समायोजित करा. बी मी पिरियड क्रॅम्प रिलीफ मसाजरमध्ये जास्त गरम होण्यापासून रोखण्यासाठी ३० मिनिटांचा टायमर आहे, ज्यामुळे झोपेत असतानाही त्याचा सुरक्षित वापर सुनिश्चित होतो. याची किंमत १,२३४ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4sMhbp4

Comfytemp Period Cramp Massager
Comfytemp Period Cramp Massagersakal prime deals

ANTIL'S Portable Cordless Heating Pad 

पाळीतील वेदना थांबवण्यासाठी मुली पेनकिलर औषधांचा वापर करतात. पण ही औषधे शरीरासाठी घातक असु शकतात. तेव्हा अँटिलचे मासिक पाळीतील वेदना निवारणासाठी पोर्टेबल कॉर्डलेस हीटिंग पॅड फायदेशीर ठरते. हे 3 हीट आणि 4 मसाज मोड्ससह असलेले पॅड आहे. हे ऍडजस्टेबल असून महिलांसाठी रिचार्जेबल पोट आणि पाठ गरम ठेवणारे उपकरण आहे. या बेल्टची किंमत ४९९ इतकी आहे.

हा मसाजर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4tiRkGo

ANTIL'S Portable Cordless Heating Pad
ANTIL'S Portable Cordless Heating Padsakal prime deals

Related Stories

No stories found.
Best Deals & Discounts on Mobiles, Electronics, Laptops & Home Appliances | Prime Deals
www.esakal.com