

प्रवासात आपण नेहमी तयारीनिशी जातो. तिथे गेल्यावर काही गैरसोय व्हायला नको यामुळे आपण आधीच सामान भरलेलं असतं. पण तरीही प्रवासात ब्लँकेट नेले जात नाही त्यामुळे आपल्याला थंडी वाऱ्यात तसेच बसावे लागते.
आजकाल ट्रँव्हल बस, हॉटेल्समध्ये ब्लँकेट्स असतात. मात्र ते पुरेसे नसतात. तिथे असलेले वातावरण कसे असेल आपल्याला काही अंदाज नसतो. तेव्हा स्वत:सोबत एक ब्लँकेट ठेवणे कधीही फायद्याचे आहे. त्यामुळेच प्रवासी बॅगेत बसेल व अधिक ओझे वाटणार नाही असे ब्लँकेट तुम्ही amazon वरून स्वस्तात खरेदी करू शकता.
हे ब्लँकेट्स वजनाने हलके असले तरी तुम्हाला ऊब देणारे आहेत. त्यामुळे हे खरेदी करणे कधीही फायद्याचे ठरेल. तुम्हाला हे ब्लँकेट स्वस्तात खरेदी करता येतील.
Billebon कंपनीचे हे आकर्षक ब्लँकेट आहे. जे विमानातही आपल्याला नेता येते. अनेकवेळा प्रवासात आपण इतरांनी वापरलेले ब्लँकेट वापरावे लागतात. यामुळे इन्फेक्शनही पसरू शकते. अशावेळी तुम्ही हे ब्लँकेट खरेदी करा व कुठेही सोबत न्या. हे वजनाने हलके असलेले ब्लँकेट आहे. या सोबत तुम्हाला कव्हरही मिळणार आहे. हे ब्लँकेट 5 Ft. X 3 Ft आकाराचे आहे. याची किंमत ६९९ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Purav कंपनीने प्रवासासाठी तयार केलेले हे ब्लँकेट आहे. हे ब्लँकेट वजनाने हलके आहे. हे वुलनचे ब्लँकेट हिवाळ्यात आणि प्रवासात वापरता येते. हॉटेलमधील एसीमध्ये तुम्हाला ऊब देणारे हे ब्लँकेट आहे. हे मुलायम असलेले ब्लँकेट मुलांनाही वापरता येते. जे लोक सतत प्रवास करतात किंवा जे ट्रेकींग आणि कॅम्पिंग करतात. अशा लोकांना हे ब्लँकेट सहज सोबत नेता येण्यासारखे आहे. या ब्लँकेटची किंमत ३४९ इतकी आहे.
हे ट्रॅव्हल ब्लँकेट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Cotton Bolls Textiles कंपनीचे हे ब्रँडेड ब्लँकेट आहे. हे आकाराने मोठे व घरी केल्यावर अगदी पातळ असलेले ब्लँकेट आहे. हे सुपर सॉफ्ट असलेले ब्लँकेट आहे. हे नेव्ही ब्लू अशा मळखपाऊ रंगातील हे ब्लँकेट आहे. प्रवासात, विमान,ट्रेनमध्येही वापरण्यास योग्य आहे. या ब्लँकेटची किंमत ४९९ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
VAS COLLECTIONS ब्रँडचे हे ब्लँकेट आहे. हे सुपर सॉफ्ट असलेले ब्लँकेट मुले सोबत असतील तर अधिक फायद्याचे ठरते. हे उच्च क्वॉलिटीच्या लोकरीपासून बनवलेले ब्लँकेट आहे. हे १०० टक्के पॉलिस्टरपासून बनलेले आहे. हे मुलायम असलेले ब्लँकेट आहे. हे तुम्ही घरीही वापरू शकता. याची किंमत 429 इतकी आहे.
हे ट्रॅव्हल ब्लँकेट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
BSB HOME® कंपनीची ही हेवी क्वॉलिटीचे ब्लँकेट आहे. हे सिंगल बेडच्या आकाराचे आहे. म्हणजे, एका व्यक्तीला पुरेल असे हे ब्लँकेट आहे. हे ग्रेट प्रोटेक्शन असलेले ब्लँकेट आहे. हे ऊब देणारे ब्लँकेट आहे. हे सुपर सॉफ्ट कापडाचे आहे. थंडीपासून उत्तम संरक्षण, हे अतिशय विश्वासार्ह आणि उबदार आहे. हे ब्लँकेट १००% पॉलिस्टर, पोलर वूलपासून बनवलेले आहे. याची किंमत 429 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
लोकरीचे सिंगल ब्लँकेट आहे. हे काळा आणि पांढरा कॉम्बिनेशनचे आहेत. हे ब्लँकेट सोबत नेणे सोपे आहे. कारण, याची घडीही बारीक बसते. हे घडी घालण्यास आणि वाहून नेण्यास सोपे आहे. हे ब्लँकेट मशीन आणि हाताने धुण्यायोग्य आहे. अत्यंत मऊ असल्यामुळे, हे सर्व वयोगटांसाठी आणि सर्व प्रकारच्या त्वचेसाठी वापरले जाऊ शकते. या ब्लँकेटची किंमत १४९ इतकी आहे.
हे ट्रॅव्हल ब्लँकेट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
डिव्हाईन कासा १२० जीएसएम मायक्रोफायबर सिंगल दोहर आहे. हे मऊ आणि हलके थ्रो ब्लँकेट आहे. हे आरामदायक आणि हवा खेळती राहणारे ब्लँकेट आहे. सर्व ऋतूंसाठी आरामदायी आहे. प्रीमियम १२० जीएसएम मायक्रोफायबरपासून बनवलेले, जे हवा खेळती राहते आणि अत्यंत मऊ आराम देते.
हे थ्रो ब्लँकेट, एसी दोहर, प्रवासातील ब्लँकेट किंवा तुमच्या बेडवर अतिरिक्त थर म्हणून वापरण्यासाठी बेस्ट आहे. हे मशीनमध्ये धुण्यायोग्य, रंग न फिका होणारे, आणि अनेक वेळा धुतल्यानंतरही मऊपणा टिकवून ठेवते. याची किंमत 673 इतकी आहे.
हे ट्रॅव्हल ब्लँकेट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
रोझिएट पोलर वूल ब्लँकेट आहे. हे सिंगल बेडसाठी असलेले ब्लँकेट आहे. हे ३०० जीएसएम साधे ब्लँकेट आहे. हे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा सर्व ऋतूत वापरता येईल असे हे ब्लँकेट आहे. हे उच्च लोकरीचे ब्लँकेट आहे, जे मुलायम आहे. मजबूत, टिकाऊ आणि दीर्घकाळ टिकणारे आहे. याची किंमत ३२९ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.