Deals On Sewing Machine : शिलाई मशीन आता महिलांपुरतेच मर्यादीत नाही राहीलंय; amazon वरून खरेदी करा अन् फॅशन डिझायनर बना

Buy Sewing Machine Online : अमेझॉनवर सुरू असलेल्या खास ऑफर्सचा फायदा घ्या, स्वस्त दरात शिलाई मशीन खरेदी करा आणि आपले फॅशन डिझायनर बनण्याचे स्वप्न पूर्ण करा.
buy Sewing Machine
buy Sewing Machinesakal prime deals
Published on

Best Price Sewing Machine :

आजकाल लोक कोणताही व्यवसाय करणं कमीपणाचं मानत नाहीत. सर्वच व्यवसाय इतके ट्रेंडी आहेत की रिल्समुळे ग्राहक आकर्षक होतात. अनेक वर्षांपासून महिला घरगुती काम म्हणून शिवणकाम करत आहेत. त्यामुळे अनेक महिलांचे संसारही चालतात.

सध्या शिवणकाम, शिलाई काम हे केवळ महिला आणि घर यांच्यापुरतेच मर्यादीत राहीले नाही. तर त्या व्यवसायाला फॅशन डिझायनरची पदवी दिली जाते. हे काम महिला-पुरूष दोघेही करतात. तसेच, स्वत: केलेल्या कामाचे प्रमोशन रिल्स, सोशल मिडियावर केले जाते. त्यामुळे व्यवसायही चांगला होतो. तर तुम्हीही घरी वापरण्यासाठी किंवा नवा व्यवसाय सुरू करण्यासाठी शिलाई मशीन खरेदी करणार असाल तर amazon वरून खरेदी करा.   

Usha Janome

उषा कंपनीचे शिलाई मशीन अनेक काळांपासून घराघरात वापरले जातात. पण ते जुन्या स्टाईलचे मशीन होते. त्यामुळे, आता बाजारात नवे शिलाई मशीन लॉन्च झाले आहे. हे उषा जानोम ड्रीम स्टिच ऑटोमॅटिक झिग-झॅग इलेक्ट्रिक शिलाई मशीन आहे. जे पांढऱ्या आणि निळ्या रंगातील आहे.

या मशीनमध्ये कॉम्पॅक्ट फ्री आर्म आहेत. हे मॅन्युअल,स्टिच पॅटर्न सिलेक्टर, डायल प्रकार ७ अंगभूत टाके आणि ४-स्टेप बटन होलिंगसह १४ स्टिच फंक्शन्स असलेले मशीन आहे. यामध्ये लेस फिक्सिंग, क्विल्टिंग, स्मॉकिंग आणि रोल्ड हेमिंगसह सात ॲप्लिकेशन्स आहेत. याची किंमत ९,९९९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3Pr1XIB

Usha Janome
Usha Janome sakal prime deals

Akiara Mini Sewing Machine 

सध्या अनेक तरूण फॅशन डिझायनर होत आहेत. त्यामुळे त्यांना प्रॅक्टीस करता यावी यासाठी हे मशीन फायदेशीर आहे. हे घरासाठी अकिआरा मिनी इलेक्ट्रिक शिलाई मशीन आहे. जे टेबल सेट, फूट पेडल, एलईडी लाईट आणि शिलाई किटसह पोर्टेबल शिलाई मशीन आहे.

झटपट दुरुस्ती, मुलांचा सराव, घरगुती शिलाई आणि हस्तकलांसाठी हलके व सहज वाहून नेता येण्याजोगे डिझाइन असलेले हे मशीन उपयुक्त आहे. हे नवशिक्यांसाठी एक उत्तम छोटे शिलाई मशीन आहे. हे हातांचा वापर न करता नियंत्रणासाठी फूट पेडल वापरा किंवा हाताने चालवा. कपड्यांना आणि फॅब्रिक्सना उत्तम फिनिशिंग देण्यासाठी फायदेशीर आहे. याची किंमत १,६१३ इतकी आहे.

हे शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/42pEwCk

Akiara Mini Sewing Machine
Akiara Mini Sewing Machine sakalprime deals

SINGER Tailor Mate Straight Stitch Sewing Machine

घरातील काही कपडे उसवले किंवा फिसकले असतील तर त्याला टिपा मारण्यासाठी ५०-१०० खर्च करावे लागतात. त्यामुळेच, सिंगर टेलर मेट स्ट्रेट स्टिच शिलाई मशीन हे उपयुक्त आहे. हे फ्री आर्मसह असलेले एलईडी लाईटचे फूट पेडल आणि एक्सटेंशन टेबलचे शिलाई मशीन आहे. या मशीनला ३ स्टिच लेंथचे पर्याय आहेत. तसेच, या मशीनला १ वर्षाची वॉरंटी आहे. याची किंमत 4398 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4u0sY4y

SINGER Tailor Mate Straight Stitch Sewing Machine
SINGER Tailor Mate Straight Stitch Sewing Machinesakal prime deals

JAXHOM Advance Sewing Machine Electric

शिलाई मशीनसोबत अनेक वस्तूही खरेदी कराव्या लागतात. तेव्हाच शिलाईचे काम सुरू होऊ शकते. हे जॅक्सहोम ॲडव्हान्स इलेक्ट्रिक शिलाई मशीन आहे. ज्यासोबत तुम्हाला अनेक वस्तूही मिळणार आहेत. हे टेबल सेटसह शिलाई मशीन आहे. हे फोकस लाईट, फूट पेडल, अडॅप्टर आणि शिलाई किटसह मिनी शिलाई मशीन आहे. यासोबत शिलाई मशीन, विस्तार टेबल, चार धातूचे बॉबिन्स, १ फूट पेडल, १ सुई, १ सुई ओवण्याचे साधन, १ अडॅप्टर, १ संपूर्ण शिलाई किट मिळणार आहे. याची किंमत 1,599 इतकी आहे.

हे शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/48KWlzu

JAXHOM Advance Sewing Machine Electric
JAXHOM Advance Sewing Machine Electricsakalprime deals

USHA Bandhan DLX

उषा बंधन डीएलएक्स मॅन्युअल शिलाई मशीन आहे. जे कव्हरसह मिळते. या मशीनमध्ये पुढे आणि मागे म्हणजे फॉरवर्ड आणि रिव्हर्स टिप मारता येते. या मशीनमध्ये ऑटो ट्रिपिंग बॉबिन वायंडर आहे. यासोबत नीडल बारचा दाब नियंत्रित करण्यासाठी स्क्रू प्रकारची प्रेशर अॅडजस्टमेंट आणि क्लोज्ड प्रकारची शटल रेस आहे. हँड व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असलेले हे मशीन तुम्हाला ५,६९९ इतक्या किंमतीत मिळे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4exudU7

USHA Bandhan DLX
USHA Bandhan DLXsakal prime deals

SINGER Solo Unit Pack Sewing Machine

SINGER हे सिंगल युनिट असलेले मशीन आहे. हे हाय-स्पीड स्टिचिंग करणारे मशीन आहे. हे सुरक्षित साठवणूक आणि सुलभतेने वाहून नेण्यासाठी आवश्यक भागांसह येते.या मशीनमध्ये स्प्रिंग-लोडेड बॉबिन वाइंडर आहे. ज्यामुळे एकसमान धागा गुंडाळणी सुनिश्चित होते आणि धाग्याचा अपव्यय कमी होतो. या मशीनची किंमत ४,६९९ इतकी आहे.

हे शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4uxG2OF

SINGER Solo Unit Pack Sewing Machine
SINGER Solo Unit Pack Sewing Machinesakal prime deals

Usha Umang Straight Stitch Composite Sewing Machine

एकसमान बॉबिन गुंडाळणी आणि अचूक शिलाईसाठी ऑटो ट्रिपिंग असलेले हे ॲडजस्टेबल स्क्रू टाईप बॉबिन वायंडर आहे. हे पुढची आणि मागची शिलाई सहजपणे नियंत्रित करण्यासाठी लिव्हर टाईप स्टिच रेग्युलेटर सारखे वापरता येते. या मशीनमध्ये ओपन टाईप शटल रेस, बॉबिन आणि बॉबिन केस सहजपणे घालण्यासाठी हिंज टाईप स्लाईड प्लेट आहे. याची किंमत ४,४९९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4f63H4o

Usha Umang Straight Stitch Composite Sewing Machine (Black)
Usha Umang Straight Stitch Composite Sewing Machine (Black)sakal prime deals

Electric Sewing Machine With Table Set

टेबल सेटसह असलेले हे इलेक्ट्रिक शिलाई मशीन आहे.जे घरगुती शिलाईसाठी मिनी शिलाई मशीन आहे. हे कमी जागेत बसते त्यामुळे ते घरी ठेवणे सोपे होते. या मशीनसोबत मोठा एक्सटेंशन टेबल आहे जो मशीनला स्थिरता देतो आणि शिलाई अधिक सुरळीत करतो. कफ स्लॉटमुळे बाह्या आणि पँट शिवणे सोपे होते. याची किंमत १,४२४ इतकी आहे.

हे शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4dfFYMM

Electric Sewing Machine With Table Set
Electric Sewing Machine With Table Set sakal prime deals
Best Deals & Discounts on Mobiles, Electronics, Laptops & Home Appliances | Prime Deals
www.esakal.com