Cotton Scarf For Womens : उन्हाळ्यात कडक उन्हापासून वाचवतो हा स्कार्फ, amazon वरून मागवा स्वस्तात

Buy cotton scarf online : महिलांसाठी खास आणि स्टायलिश कॉटन स्कार्फ आता Amazon वर अतिशय स्वस्त दरात उपलब्ध. आजच तुमची आवडती डिझाइन निवडा.
low price cotton scarf
low price cotton scarfsakal prime deals
Published on

best deals on summer scarves :  

सध्या सुरू असलेल्या कडाक्याच्या उन्हात घरात निवांत हलके कपडे घालून पडून रहावं. एसी, फॅन खालीच रहावं असं वाटतं. मात्र उन्हाळा आहे म्हणून घरी राहून चालत नाही. पुरूष ऑफीसला गेले की ते सांयकाळीच बाहेर पडतात. पण मुलांना ट्युशनला घालवणं, शाळेतून घरी घेऊन येणं यासाठी महिलांना उन्हापासून स्वत:चे रक्षण करावे लागते.

उन्हाळ्यात महिलांना टॅनिंगपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे आणि स्टायलिश कसे दिसावे, हे ठरवताना आपल्याला अनेकदा अडचण येते.जर तुम्हाला तुमचा स्कार्फ त्याच जुन्या पद्धतीने गुंडाळण्याचा कंटाळा आला असेल, तर नव्या पद्धतीचा स्कार्फ वापरून पहा.

रेग्युलर स्कार्फ असेल तर तो बाईक, स्कूटीवर वाऱ्याच्या झोतामुळे टिकून राहत नाही. त्यामुळे आपले तोंड कव्हर होत नाही. त्यामुळे, तुम्ही amazon वरून रेडीमेड स्कार्फ खरेदी करू शकता. तुम्हाला amazon वरून हे स्कार्फ खरेदी करता येतील. तेही समर सेलमधील ऑफरच्या दरात.  

Cotton Long Scarf  (discount on women's stoles)

प्रवासात उन्हापासून रक्षण करेल यासाठी हे बेस्ट असा स्कार्फ आहे. हा स्कार्फ तुमचे कडक उन्हापासून रक्षण करते. तसेच यामुळे संपूर्ण चेहरा झाकला जातो त्यामुळे टॅनिंगही होत नाही. हा पांढऱ्या रंगाचा स्कार्फ आहे जो कॉटनचा आहे. कॉटन कापड तुमचा घामही शोषून घेतो. या स्कार्फची किंमत ३७० इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4tUkKKN

Cotton Long Scarf Cum Mask
Cotton Long Scarf Cum Masksakal prime deals

7 season's Cotton Short Scarf Cum Mask (Amazon scarf sale)

अनेकवेळा महिलांना स्कार्फ बांधणं यासाठी नको वाटतं की तो स्कार्फ आकाराने मोठा असतो. व त्याचे कापड खाली असे लटकलेले असते जे आपला पुर्ण लुक खराब बनवत असते. हा स्कार्फ तुमचा चेहरा कव्हर करतो आणि जास्त उंचीलाही नाही. त्यामुळे, तो आरामदायी वाटतो. हा सर्वच सिझनमध्ये वापरता येईल असा स्कार्फ आहे. याची किंमत 282 इतकी आहे.

हा स्कार्फ खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4sQ1YUa

7 season's Cotton Short Scarf Cum Mask
7 season's Cotton Short Scarf Cum Masksakal prime deals

KmCho Trendy Women's Scarf (shop summer fashion)

हा कोरियन स्टाईलमधील स्कार्फ आहे जो ट्रेंडी मानला जातो. हा स्कार्फ कॅपसह येतो. तसेच रेग्युलर स्कार्फ बांधून नाकावर दाब पडतो. तसे या स्कार्फमध्ये होत नाही. तुमच्या चेहऱ्यावर दाब येत नाही. या स्कार्फला इलॅस्टिक आहे, त्यामुळे ते चेहऱ्यावर आरामात बसते. या स्कार्फची किंमत 351 इतकी आहे.

हा स्कार्फ खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4eyAqPu

KmCho Trendy Women's Scarf
KmCho Trendy Women's Scarfsakal prime deals

Scarf Face Cover Mask (latest scarf collection)

हा स्कार्फ पाहुणच तुमच्या लक्षात आले असेल की तो किती स्टायलिश आहे. स्टायलिशच नाही तर हा स्कार्फ तुमचे चेहरा, केस, नाक सर्वकाही कव्हर करतो. तसेच, केवळ सुर्याच्या किरणांपासूनच नाही तर धुळीपासूनही आपले रक्षण करतो. हा स्कार्फ पांढऱ्या रंगातील आहे जो उन्हाळ्यात परिधान करण्यासाठी बेस्ट ठरतो. याची किंमत २९९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4to4i5I 

Scarf Face Cover Mask
Scarf Face Cover Masksakal prime deals

Pure Cotton Long Scarf (budget friendly scarves)

हा केवळ स्कार्फ नसून यामध्ये मास्कची सुविधा देखील आहे, ज्यामुळे तुमचा चेहरा आणि मान कडक उन्हापासून पूर्णपणे सुरक्षित राहते.वाहन चालवताना सूर्याच्या हानिकारक अतिनील (UV) किरणांपासून आणि धुळीपासून तुमचे संरक्षण करते.

मुली आणि महिलांसाठी सन प्रोटेक्शन मास्क-स्कार्फ आहे. जो चेहऱ्याच्या संरक्षणासह शुद्ध सुती लांब स्कार्फसारखे काम करतो. हा स्कार्फ तुम्ही ओढणी म्हणूनही वापरू शकता. याची साईज 'युनिव्हर्सल' असल्याने ती कोणालाही सहज फिट होते.याची किंमत १७३ रूपये आहे.

हा स्कार्फ खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3QlDRix

Pure Cotton Long Scarf
Pure Cotton Long Scarfsakal prime deals

FRAZIX Cotton Short Scarf Cum Mask (limited time offer scarf)

FRAZIX® कॉटन शॉर्ट स्कार्फ कम मास्क आहे. जो पांढऱ्या प्रिंटेड डिझाइनमध्ये, उन्हाळा आणि UV संरक्षणासाठी बेस्ट ठरतो. या मास्कची साईज सर्वांना फिट येईल अशी आहे. या स्कार्फला कॅप आहे जी कोरियन स्टाईल लुक देते. तसेच, या स्कार्फला असलेली कॅप तुमच्या डोऱ्यांचे रक्षण करते. याची किंमत ३४९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/48huZRg

FRAZIX® Cotton Short Scarf Cum Mask
FRAZIX® Cotton Short Scarf Cum Masksakal prime deals

Cotton Long Scarf Cum Mask  (summer essentials sale)

हा हिरव्या रंगातील बांधणी प्रिंट असलेला स्कार्फ आहे. महिला आणि मुलींसाठी कॉटन लांब स्कार्फ कम मास्क आहे. हा पांढऱ्या प्रिंटेड डिझाइनमध्ये, सूर्य संरक्षण आणि वाहन चालवण्यासाठी उपयुक्त आहे. शुद्ध कॉटनपासून बनवलेला हा स्कार्फ अत्यंत हलका असून त्वचेसाठी आरामदायक आहे. या स्कार्फची किंमत २९९ इतकी आहे.

हा स्कार्फ खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4tqhxDd  

Cotton Long Scarf Cum Mask
Cotton Long Scarf Cum Masksakal prime deals

Related Stories

No stories found.
Best Deals & Discounts on Mobiles, Electronics, Laptops & Home Appliances | Prime Deals
www.esakal.com