

केसांना स्टाईल करणे असो किंवा ते पटकन सुकवणे असो, हेअर ड्रायर महिलांच्या सौंदर्य साधनांचा एक अविभाज्य भाग बनले आहेत. हेअर स्टायलिंग करताना हेअर ड्रायरची मदत अधिक होते.सध्या सलुनमध्ये केसांवरील ट्रिटमेंट केल्या जातात. तेव्हा केस वॉश केले जातात आणि त्यानंतर ते सुकवले जातात. त्यामुळेच, केसांसाठी हेअर ड्रायर खरेदी करा.
amazon वर बेस्ट किंमतीत हेअर ड्रायर खरेदी करताना त्याची कंपनी महत्त्वाची ठरते. हेअर ड्रायरची कंपनी बेस्ट असेल तर तो अधिक टिकतो. त्यामुळे जर तुम्हाला ऑफरमध्ये हेअर ड्रायर खरेदी करायचा असेल तर amazon ची मदत घ्या. amazon वर तुम्हाला ऑफरच्या दरात हे हेअर ड्रायर खरेदी करता येतील.
बेअर्डो स्टुडिओ प्रोफेशनल टॉर्नेडो हेअर ड्रायर आहे. हा २००० वॅट पॉवरसह असलेला हेअर ड्रायर आहे. हा एसी मोटर, कॉन्सेंट्रेटर, डिफ्यूझर, २ स्पीड, ३ टेम्परेचर सेटिंग्स आणि कूल शॉट फीचरचा हेअर ड्रायर आहे. हा प्रोफेशनल ड्रायिंगच्या अनुभवासाठी बेस्ट आहे.
हा काळ्या रंगाचा आहे जो अत्यंत जलद सुकवण्यासाठी आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या व्यावसायिक कामगिरीसाठी जोरदार हवेचा प्रवाह देते. सर्व प्रकारच्या केसांसाठी आणि स्टायलिंगच्या गरजेनुसार हवेचा प्रवाह आणि तापमान आपल्या सोयीनुसार नियंत्रित करता येते. या हेअर ड्रायरची किंमत १,४९३ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
वेगा इन्स्टा ग्लॅम कंपनीचा हा हेअर ड्रायर आहे. हा ड्रायर फोल्डिंगचा आहे. हा १०००-१२०० वॅट्स हेअर ड्रायर आहे. जो पुरुष आणि महिलांसाठी वापरता येतो. हा २ हीट आणि १ स्पीड सेटिंग्स आहेत. यामध्ये लो आणि हाय, परफेक्ट ब्लो ड्राय आणि स्टाईल आहे. हा ड्रायर प्रवास आणि घरगुती वापरासाठी कॉम्पॅक्ट हेअर ड्रायर आहे. हा ड्रायर आकर्षक पिंक व व्हाईट रंगातील आहे. याची किंमत ६७५ इतक्या किंमतीत मिळेल.
तुम्हाला amazon वर हेअर ड्रायर मिळेल स्वस्तात.
फिलिप्स इंडियाचा नं.१ हेअर स्टायलिंग ब्रँड आहे. हा हेअर ड्रायर १००० वॅटचा आहे. जो पुरुष आणि महिलांसाठी ब्लो ड्राय आहे. हा २ हीट सेटिंग्स थर्मोप्रोटेक्ट टेकचा प्रवासासाठी सोयीस्कर, जलद ड्राय, फ्रिझ कंट्रोल करणारा हेअर ड्रायर आहे.
हा क्विक-हीट हेडसह प्रगत कॉन्सेंट्रेटर तंत्रज्ञान असलेला ड्रायर आहे. हा थर्मो प्रोटेक्ट तापमान सेटिंगसह येतो. या ड्रायरचा वापर दररोज करता येतो. तसेच,याची किंमतही अगदी कमी आहे. याची किंमत ७९९ इतकी आहे.
तुम्हाला amazon वर हेअर ड्रायर मिळेल स्वस्तात.
https://amzn.to/4vnr7XJ
हॅवेल्स १००० वॅट फोल्डिंग हेअर ड्रायर आहे. हा २ हीट सेटिंग्स असलेला ड्रायर आहे. हा हिट कमी जास्त होणारा ड्रायर आहे. यामध्ये हीट बॅलन्स टेक्नॉलॉजी आहे. हा फिकट निळा रंगाचा ड्रायर आहे. हा सहज हेअर स्टायलिंगसाठी तुमचा परिपूर्ण ब्लो ड्राय साथीदार आहे. या ड्रायरची किंमत ६९९ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
फिलिप्स इंडियाचा नं.१ हेअर स्टायलिंग ब्रँड आहे. हा फोल्डिंग हेअर ड्रायर आहे. हा 1200 वॅटचा ड्रायर आहे. हा केसांना त्वरीत ड्राय करण्यासाठी ओळखला जातो. ही 2 हीट सेटिंग्स असलेला ड्रायर आहे. हा थर्मोप्रोटेक्ट टेक, प्रवासासाठी सोयीस्कर, जलद ड्राय आहे. भारतीय केसांसाठी फ्रिझ कंट्रोल करणारे हे ड्रायर केवळ १,०६९ इतक्या किंमतीचे आहे.
तुम्हाला amazon वर हेअर ड्रायर मिळेल स्वस्तात.
https://amzn.to/3QbZ5Qa
अगारो २००० वॅट एसी प्रोफेशनल हेअर ड्रायर आहे. हा कॉम्ब, कॉन्सेंट्रेटर आणि डिफ्यूझर नोझल्ससह असलेला ड्रायर आहे.हा गरम आणि थंड हवा देणारा ड्रायर आहे. हा २ स्पीड आणि ३ तापमान सेटिंग्जसह येतो. यामध्ये कूल शॉटसह असलेला ड्रायर आहे. हा पुरुष आणि महिलांसाठी हेअर ड्रायर आणि ब्लोअर आहे. याची किंमत १,४९९ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
आयकोनिक प्रो २१००+ हेअर ड्रायर आहे. हा २००० वॅट्सचा ड्रायर आहे. जो ३ हीट आणि २ स्पीड सेटिंग्ससह येतो. हा कूल शॉट कमी आवाजाचे फंक्शन, बदलता येणारे नोझल्स, प्रोफेशनल स्टायलिंग सह येतो. हा सलुनमध्ये वापरण्यासाठीही बेस्ट आहे. हा महिला आणि पुरुषांसाठी, सर्व प्रकारच्या केसांसाठी उपयुक्त आहे. या ड्रायरची किंमत २,५०२ इतकी आहे.
तुम्हाला amazon वर हेअर ड्रायर मिळेल स्वस्तात.
https://amzn.to/4flt5TT