Dish Drying Rack with Drainer : पाणी राहील्यामुळे भांडी, किचन ओटा दिसतात अधिकच घाण ; amazon वरून मागवा भांड्याची जाळी तीही अगदी स्वस्तात

Buy dish rack online : ॲमेझॉनवरून स्वस्तात मागवा पाणी निथळणारी भांड्यांची जाळी. किचन राहील स्वच्छ आणि नीटनेटके. आजच ऑफर्स तपासा!
Dish Drying Rack with Drainer
Dish Drying Rack with Drainer sakal prime deals
Published on

Dish drying rack sale :  

प्रत्येक घरात भांडी घासली जातात आणि ती कपाटात, ट्रॉलीत लावली जातात. ओली भांडी लावायची नाहीत त्यामुळे अनेक घरात ती निथळण्यासाठी ठेवली जातात. मात्र काही घरात ओल्या भांड्यातील पाणी निथळण्यासाठी योग्य जागा नसते. तसेच, ओली भांडी किचन ट्रॉलीला गंज चढवतात. त्यामुळे भांड्यातील पाणी पुर्ण निथळेल अशी जाळी बाजारात उपलब्ध आहेत.

काही जाळी तर पाण्याचा निचरा होणाऱ्या प्लेटसह येतात. ज्यामुळे भांड्यात पाणी शिल्लक राहत नाही. तसेच भांड्यातील पाणी निथळून प्लेटमध्ये जमा होते. त्यामुळे किचन ओटाही कोरडा राहतो. तर तुम्हालाही अशी जाळी खरेदी करायची असेल तर amazon वरून खरेदी करा. amazon वर तुम्हाला स्वस्तात मस्त अशा ऑफरमध्ये ही जाळी तुम्हाला मिळतील.

Kuber Industries Stainless Steel 

भांडी धुतल्यानंतर त्यातील पाणी कोरडे होण्यासाठी ती जाळीत ठेवावी लागतात. तेव्हा कुबेर इंडस्ट्रीज किचनसाठी स्टेनलेस स्टील डिश जाळी बेस्टच आहे. कारण, या जाळीमध्ये छोटे चमचे, सुरी ठेवण्यासाठी विशेष कप्पे दिले आहेत. या जाळीला हँडल आहेत. स्वयंपाकघरासाठीच्या या स्टील ऑर्गनायझरमध्ये प्रीमियम मटेरियलचा वापर केला आहे, त्यामुळे ही जाळी टिकाऊ आहे. याची किंमत ८४६ रूपये आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4tj8cMX

Kuber Industries Stainless Steel Dish Rack
Kuber Industries Stainless Steel Dish RackSAKAL PRIME DEALS

EKDHRA Dish Drying Rack

एकध्रा किचनसाठी ड्रेनर ट्रे सह भांडी वाळवण्याचे रॅक आहे. जे स्मार्ट ड्रेनेज सिस्टीमसह गंज-प्रतिरोधक भांडी रॅक आहे. सतत पाण्यात राहील्याने हे गंज पडकते. पण ही जाळी गंजरोधक आहे. स्मार्ट ड्रेनेज डिझाइनमुळे पाणी थेट सिंकमध्ये वाहून जाते, ज्यामुळे तुमचा किचन काउंटर स्वच्छ आणि कोरडा राहतो.

ही जाळी उच्च-गुणवत्तेच्या मटेरियलपासून बनवलेली आहे. जी गंजण्यास प्रतिरोध करते आणि दीर्घकाळ टिकण्याची खात्री देते. या जाळीच्या कॉम्पॅक्ट आणि व्यावहारिक डिझाइन लहान आणि मोठ्या स्वयंपाकघरात जास्त जागा न घेता सहजपणे बसते.याची किंमत ९९९ इतकी आहे.

ही जाळी खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4sEBEwP

EKDHRA Dish Drying Rack
EKDHRA Dish Drying RackSAKAL PRIME DEALS

TEX-RO Stainless Steel Dish Drying Rack

किचन ओट्यावर भांड्याची जाळी ठेवल्यानंतर ओट्यावर भांड्यातील पाणी सांडते. त्या पाण्याचे डाग पडतात. त्यासाठी ही जाळी आहे. या जाळीला ट्रे आहे ज्यात भांड्यातील पाणी साठते. टेक्स-रो स्टेनलेस स्टील डिश ड्रायिंग रॅक हे कटलरी होल्डरसह येते. यामध्ये भांडी सुकवण्याचे रॅक आणि डिश ड्रेनर बास्केट आहे. हे पॉट स्टँड स्टील आहे. या जाळीची किंमत १,०७१ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4sLKZDg

TEX-RO Stainless Steel Dish Drying Rack
TEX-RO Stainless Steel Dish Drying Rack SAKAL PRIME DEALS

JD FRESH Utensils Drying Rack

भांड्यातील पाणी निथळून सिंकमध्ये जावे यासाठी या रॅकमध्ये योग्य सोय केलेली आहे. हे जेडी फ्रेश भांडी सुकवण्याचे रॅक आहे. ओलाव्यामुळे अनेक भांड्याची जाळी गंजतात तेव्हा हे जाळे गंजरोधक आहे. यामध्ये कटलरी होल्डर देखील आहे. हे स्मार्ट ड्रेनेज सिस्टीम असलेल्या ड्रेनबोर्डसह येते. याची किंमत १,२९९ इतकी आहे.

ही जाळी खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4sSkzQb

JD FRESH Utensils Drying Rack
JD FRESH Utensils Drying RackSAKALPRIME DEALS

RADIANT Basket Drainer & Dish Drainer Basket

किचन ओटा लहान असेल तर भांड्याची जाळी, खरकटी भांडी आणि सिंक हे सर्वच त्रासदायक वाटू शकते. त्यासाठीच ही जाळी डिझाईन केलेली आहे. ही जाळी लहान आकाराच्या किचन ओट्यासाठी बेस्ट आहे. ही आकाराने लहान असलेली जाळी वॉटर ट्रेसह येते. ही जाळी स्टीलची आहे. ती गंजरोधक आहे. याची किंमत ४९८ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/48kkEUq

RADIANT Basket Drainer & Dish Drainer Basket
RADIANT Basket Drainer & Dish Drainer BasketSAKAL PRIME DEALS

SmartSlide Stainless Steel Dish Drainer

स्मार्टस्लाइड स्टेनलेस स्टील डिश ड्रेनर किचन रॅक आहे. हे ड्रेनर ट्रेसह, स्वयंपाकघरातील भांडी सुकवण्याची बास्केट आहे. स्मार्टस्लाइड डिश ड्रायिंग रॅकमध्ये विविध आकारांची आणि खोलीची अधिकाधिक भांडी ठेवता येतात; त्याचा मोठा आकार आणि उत्कृष्ट डिझाइनमुळे ते तुमच्या किचन काउंटरटॉप्ससाठी एक आदर्श पूरक ठरते.

भांड्यांची ही जाळी स्टेनलेस स्टीलपासून बनवलेली आहे. जी गंज-प्रतिरोधक आहे आणि ती अधिक काळ टिकते. याची किंमत ७९७ इतकी आहे.

ही जाळी खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4sGoQ97

SmartSlide Stainless Steel Dish Drainer
SmartSlide Stainless Steel Dish DrainerSAKAL PRIME DEALS

Dish Rack Big Size Utensils Basket Drainer

डिश रॅक मोठ्या आकाराची भांडी ठेवण्याची बास्केट ड्रेनर आणि स्वयंपाकघरासाठी डिश ड्रेनर बास्केट आहे. स्वयंपाकघरासाठी भांडी ठेवण्याचे स्टँड/ड्रेनरसह भांडी सुकवण्याचे रॅक आबे, बार्टन स्टँड/स्वयंपाकघरासाठी डिश रॅक आहे.

ही डिश बास्केट स्वयंपाकघरातील भरपूर वस्तू ठेवण्यासाठी पुरेशी आहे. वेगळा कटलरी होल्डर आणि पाण्याचा निचरा करणारा वेगळा कप्पा काढता येतो. तुम्ही हा कटलरी होल्डर डिश बास्केटच्या आत किंवा बाहेर लावू शकता. या डिश रॅकमध्ये पाण्याचा निचरा होणारा कप्पा आणि लहान वस्तू ठेवण्यासाठी एक अतिरिक्त, काढता येण्याजोगा कटलरी होल्डर आहे. याची किंमत ८४९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4sBrehw

Dish Rack Big Size Utensils Basket Drainer
Dish Rack Big Size Utensils Basket Drainer SAKAL PRIME DEALS

Amazon Brand - Solimo Stainless Steel

ॲमेझॉन ब्रँडचे सोलिमो स्टेनलेस स्टील डिश ड्रेनर आहे. हे ड्रेन ट्रे आणि कटलरी स्टँडसह आहे. स्वयंपाकघरातील भांड्यांसाठी ड्रायिंग रॅक स्टँड आहे. काढता येण्याजोग्या ड्रिप ट्रेसह प्रीमियम डिश-ड्रायिंग रॅक, कोणत्याही स्वयंपाकघरासाठी आवश्यक आहे. कटलरी स्टँड आणि काढता येण्याजोगा, सहज स्वच्छ करता येणारा ड्रिप ट्रे सोबत येतो.

ही जाळी खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://amzn.to/3NWe4wz

Amazon Brand - Solimo Stainless Steel
Amazon Brand - Solimo Stainless Steel SAKAL PRIME DEALS

Related Stories

No stories found.
Best Deals & Discounts on Mobiles, Electronics, Laptops & Home Appliances | Prime Deals
www.esakal.com