

अनेक लोक घरासाठी वेगवेगळ्या वस्तू खरेदी करतात. मात्र, त्यांच्या घरातील बाथरूमला सजवण्यासाठी काहीही करत नाही. होय, जेव्हा पाहुण्यांकडे आपण काही वस्तू पाहतो तेव्हा त्या आपल्याही घरात असाव्यात असं वाटतं. मात्र, जेव्हा गोष्ट बाथरूमची येते. तेव्हा सर्वांकडे कधी साध्या प्लास्टिकच्या प्लेन बादली किंवा रंगाच्या बादल्या वापरल्या जातात.
तुमच्या बाथरूमचे स्टँडर्ट वाढवण्यासाठी तुम्ही amazon वर असलेले बकेट सेट ट्रेंडी आहेत. तुम्ही हे घरी, हॉस्टेलवर वापरण्यासाठी खरेदी करू शकता. या सेटमध्ये एकसारखी बादली, स्टूल आणि मग असणार आहे. यामुळे बाथरूम करतानाही फ्रेश वाटेल. त्यामुळे, तुमच्या बाथरूमला वेगळा लुक मिळेल.
नाभ्या ३ पीसेस बाथरूम ॲक्सेसरीज सेट आहे. हा बाथरूम सेट प्लास्टिकपासून बनलेला आहे. यामध्ये २० लिटरची बाथरूम बादली, मग आणि स्टूल यांचा समावेश आहे. हा ३ पीस कॉम्बो सेट आहे. हा सेट बाथरूमला रॉयल लुक देतो. त्यावरील आकर्षक डिझाईन अंघोळीचा एक सुखद अनुभव देते. हा बाथरूम सेट तुम्हाला १,२९९ इतक्या किंमतीत मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
सेलो पेटल बाथरूम सेट आहे. हा मजबूत आणि टिकाऊ बाथरूम सेट आहे. हा वजनाने हलके आणि मजबूत, स्वच्छ करण्यास सोपे आणि आकर्षक डिझाइन आहे. वजनाने हलके असूनही टिकाऊ असलेला हा बाथरूम सेट उपयुक्ततेचा विचार करून बनवला आहे. वजनाने हलके असल्यामुळे ते उपयुक्त ठरते, तर मजबूत मटेरियलमुळे ते दीर्घकाळ टिकेल याची खात्री मिळते.
हा गुळगुळीत पृष्ठभागासह डिझाइन केलेला हा बाथरूम सेट अशा प्रकारे बनवला आहे की धूळ आणि घाण मटेरियलला चिकटत नाही. यामुळे स्वच्छता करणे खूप सोपे होते. फक्त सौम्य डिटर्जंट आणि मऊ स्पंजने स्वच्छ करता येते. बाथरूमची किंमत ५१२ रूपये आहे.
हा सेट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
रतन प्लास्टिकवेअर ५ वस्तूंचा प्लास्टिक बाथरूम सेट कॉम्बो पॅक आहे. यामध्ये ग्लोरिया प्लेन १८ लिटर आणि २० लिटर बादली + नोव्हा स्टूल पाटला १०७ + दोन ग्लोरिया प्लेन १ लिटरचे बाथ मग आहे. या कॉम्बो पॅकमध्ये बाथरूमच्या पाच आवश्यक वस्तूंचा समावेश आहे. दोन ग्लोरिया प्लेन बाथ मग, नोव्हा स्टूल पाटला १०७, आणि दोन ग्लोरिया प्लेन बादल्या जे तुमच्या बाथरूमच्या गरजांसाठी एक सर्वसमावेशक उपाय प्रदान करतात.
उच्च-गुणवत्तेच्या प्लास्टिकपासून बनवलेल्या, या बाथरूम ॲक्सेसरीज रोजच्या वापराला तोंड देण्यासाठी आणि कालांतराने त्यांची कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी डिझाइन केल्या आहेत. या बाथरूम सेटची किंमत १,३४९ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
हा ग्रे आणि रेड कॉम्बिनेशनमधील आकर्षक बाथरूम सेट आहे. हा सेलो क्यूबिक कंपनीचा बाथरूम सेट आहे. जो मजबूत आणि टिकाऊ आहे. हा क्यूबिक सेट वजनाने हलका आणि मजबूत, स्वच्छ करण्यास सोपा आणि आकर्षक डिझाइन असलेला आहे. हा ३ चा सेट आहे. हा उच्च दर्जाच्या पीपी (PP) पासून बनवलेला हा बाथरूम सेट, सौंदर्य आणि कार्यक्षमता यांचा मेळ साधून तुमच्या दैनंदिन जीवनात सहजपणे सामावून जाईल अशा प्रकारे डिझाइन केलेला आहे. या डिझाईनर सेटची किंमत ८९० इतकी आहे.
हा सेट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
नाभ्या ३-पीस बाथरूम ॲक्सेसरीज सेटचा कॉम्बो आहे. हा घर, स्वयंपाकघर आणि बाथरूमसाठी २० लिटरची प्लास्टिक बादली, छोटा मग आणि मोठा स्टूल यांसहित प्लास्टिक बाथरूम सेट आहे.
केवळ आकर्षक डिझाईन नाही तर टिकाऊ मटेरियलपासून बनवलेला हा बाथरूम सेट आहे. हा बाथरूम बकेट, मग, स्टूल सेट, लवचिक वापर, सोयीस्कर आणि स्मार्ट स्लाइड डिझाइन, जागेची बचत आणि साठवायला सोपे, टिकाऊ आहे. या सेटची किंमत ९९९ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
नयसा प्लास्टिक फंक स्क्वेअर ३ पीसेस बाथरूम सेट आहे. हा बादली २५ लिटर + मग १.५ लिटर + स्टूल आहे. हा प्लास्टिक बाथरूम ॲक्सेसरी सेट आहे. हा केवळ १००% व्हर्जिन मटेरियलपासून बनवलेल्या नयसाच्या नॉन-फूड स्टोरेज वस्तू टिकाऊ आहेत. तसेच आकर्षक डिझाईनच्या आहेत. याची किंमत १,३८८ इतकी आहे.
हा सेट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
कुबेर इंडस्ट्रीज बाथरूम सेट टिकाऊ आहे. हा प्लास्टिक बाथरूम कॉम्बो सेट आहे. यामध्ये बकेट, मग, स्टूल मिळणार आहेत. या सेटमधील प्रत्येक घटक उच्च-गुणवत्तेच्या साहित्याने आणि मजबूत बांधणीने तयार केला आहे, ज्यामुळे एक टिकाऊ आणि विश्वासार्ह उत्पादन सुनिश्चित होते. त्याचप्रमाणे, बाथरूम स्टूलमध्ये विलक्षण मजबुती आणि स्थिरता आहे, ज्यामुळे त्यावर नियमितपणे बसून किंवा पाय ठेवूनही ते टिकाऊ राहते.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.ा
लिझा कंपनीचा हा तीन वस्तूंचा सेट आहे. हा थ्री पीसेस बाथरूम ॲक्सेसरीज सेट आहे. यामध्ये बाथरूम बकेट २० लिटर, मग आणि स्टूल ३ पीस कॉम्बो सेट घरगुती बाथरूम सेट आहे. हा ३ वस्तूंचा डिझायनर बाथरूम सेट कॉम्बो. बकेट, मग आणि स्टूल आहे. हे व्हर्जिन प्लास्टिकपासून बनवलेले, १००% सुरक्षित आणि फूड ग्रेड साहित्य आहे. या सेटची किंमत १,३९९ इतकी आहे.
हा सेट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.