

आजच्या काळात अनेक अशा वस्तुंचा शोध लावण्यात आलाय ज्या आपले काम खऱ्या अर्थाने हलके करतात. होय, स्वयंपाक बनवण्यासाठीच्या अनेक वस्तू ट्रेंडमध्ये आहेत ज्या वेळ अन् पैसे वाचवतात. अनेक वर्षांपासून जर्नम,स्टीलचे कुकर प्रत्येक घरात वापरले जातात. ते भात शिजवणे नाही तर अनेक पदार्थ बनवण्यासाठी वापरले जातात. तसेच आता इलेक्ट्रिक कुकर बाजारात आले आहेत.
इलेक्ट्रिक प्रेशर कुकर हे त्यापैकीच एक लोकप्रिय साधन आहे. हे एक आधुनिक उपकरण असून ते पारंपारिक प्रेशर कुकरच्या तुलनेत अधिक सोयीस्कर आणि उपयुक्त ठरते. इलेक्ट्रिक प्रेशर कुकर हे विजेवर चालणारे एक उपकरण आहे. यामध्ये स्वयंपाक करण्यासाठी आधीच सेट केलेले प्रोग्राम्स असतात.
ज्याद्वारे तुम्ही वेळ आणि तापमान सहजपणे नियंत्रित करू शकता. हे उपकरण एका 'मल्टी-कुकर' प्रमाणे काम करते. म्हणजेच यात केवळ प्रेशर कुकिंगच नाही, तर वाफेवर अन्न शिजवणे मंद आचेवर शिजवणे परतणे किंवा भाजणे आणि अगदी केक बेक करणे देखील शक्य आहे. तुम्हाला हे कुकर घरासाठी किंवा गिफ्ट देण्यासाठी हवे असतील तर amazon वरून खरेदी करा.
पारंपरिक कुकर पदार्थ कमी गॅसवर अन् वाफेवर अधिक शिजवतो. त्यामुळे त्यामध्ये भाज्या, भात, डाळी असे पदार्थ पटकन शिजतात. तसेच हा इलेक्ट्रिक कुकर काम करतो. विप्रो स्टेनलेस स्टील एलाटो बीके२१२ मल्टी कुकर आहे. जो १.५ लिटरचा आहे. या कुकरला कूल टच एसएस३०४-गंजरोधक आहे. यामध्ये दुहेरी तापमान नियंत्रण होते. या कुकरमध्ये अंडी व दूध उकळणे, भाज्या वाफवणे, चहा बनवणे अशी कामे सहज सोप्या पद्धतीने होऊ शकतात. या कुकरला २ वर्षांची वॉरंटी असून याची किंमत 2,299 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
सध्या गॅस सिलेंडरचा तुटवडा सुरू आहे त्यामुळे अनेक लोक पर्यायी मार्ग निवडत आहेत. काही लोकांनी चूली मांडल्या तर काहींनी इलेक्ट्रिक शेगडी खरेदी केली. अशातच Goodscity Multipurpose Electric Kettle हा इलेक्ट्रीक कुकर महत्त्वाचा ठरतोय. गुड्ससिटी मल्टीपर्पज इलेक्ट्रिक केटल सिरेमिक कोटिंगसह १.२ लिटरचा आहे.
हा मल्टी कुकर केटल उकळणे, वाफवणे, तळणे, परतणे यासारखी कामे सहज करतो. यामध्ये पाणी, अंडी, चहा, सूप, कॉफी, बेबीफूडसाठी मल्टी कुकींग करता येते. या कुकरला एक वर्षाची वॉरंटी असून याची किंमत 2,199 इतकी आहे.
हा इलेक्ट्रिक कुकर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
बाजारात अनेक इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या कंपन्या आल्या आहेत. ज्यामध्ये मिल्टन कंपनीही आहे. या कंपनीचे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू घराघरात पहायला मिळत आहेत. तुम्हीही मिल्टन चॅम्प १.५ लिटर ६०० वॅट इलेक्ट्रिक मल्टी कुक केटल स्टीमरसह खरेदी करू शकता. यामध्ये अंडी, पाणी, दूध, चहा, नूडल्स आणि सूप उकळण्यासाठी बहुउद्देशीय इलेक्ट्रिक केटल आहे. ही केटल स्टेनलेस स्टील बॉडी असलेली आहे. यामध्ये ३ मोड आहेत. याला १ वर्षाची वॉरंटी आहे. याची किंमत 1,349 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Pigeon चा हा १-लिटर क्षमतेचा राइस कुकर एका मध्यम आकाराच्या कुटुंबासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो. हे अत्यंत उपयुक्त उपकरण भात शिजवण्याचे काम अगदीच सोपे आणि सुलभ बनवते. १-लिटरची क्षमता आणि 'डबल पॉट' या कल्पक रचनेमुळे, तुम्ही एकाच वेळी विविध प्रकारचे भात किंवा इतर पदार्थही शिजवू शकता.
४०० वॅट्स क्षमतेवर कार्यरत असल्याने यात भात प्रत्येक वेळी जलद गतीने आणि एकसमान शिजतो. यासोबतच तुम्हाला ॲल्युमिनियमची दोन टिकाऊ भांडी देखील मिळतात. याची किंमत 1,599 इतकी आहे.
हा इलेक्ट्रिक कुकर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
CPENSUS ची स्टीमरसह येणारी १.२ लिटर क्षमतेची, बहुउद्देशीय मिनी इलेक्ट्रिक केटल आहे. ही केटल Amazon वर उपलब्ध आहे. या केटलचा वापर गरम पाणी, भात, इडली, मोमोज आणि चहा बनवण्यासाठी करता येतो. ६००W क्षमतेची ही पोर्टेबल केटल प्रवासात सोबत नेण्यासाठी अत्यंत सोयीस्कर आहे. याची किंमत 899 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
हॉस्टेलवरील मुलं जेवणाचा कंटाळा आला की ग्रूपमध्ये पार्टी करतात. काहीतरी वेगळे पदार्थ ट्राय करतात. अशावेळी, Cookwell बहुउद्देशीय कुक केटल उपयोगी पडते. यामध्ये ते चहा,कॉफी करू शकतात. तसेच, अंडी उकडणे, भात शिजवणे, इडल्या बनवणे असे अनेक पदार्थांचा आस्वाद ते घेऊ शकतात. १.५ लिटरची ही केटल तुम्हाला केवळ 1,199 इतक्या पैशात मिळेल.
हा इलेक्ट्रिक कुकर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
इलेक्ट्रिक कुकर, केटल ही वस्तू घराबाहेर राहणाऱ्या लोकांसाठी उपयुक्त आहे. कारण यामध्ये ते इंस्टंट काहीही बनवून खाऊ शकतात. तेव्हा InstaCuppa कंपनीचा स्टेनलेस स्टील 3-इन-1 मल्टी-कुक केटल आहे. ही केटल 1.2 लिटरची आहे. यामध्ये दूध, चहा, कॉफी, अंडी उकळण्यासाठी आणि भाज्या वाफवण्यासाठी उपयुक्त आहे.
या एकाच उपकरणाचा वापर करून उकळणे, शिजवणे आणि वाफवणे या सुविधेमुळे तुमची जेवणाची तयारी सोपी होते आणि मौल्यवान वेळेची बचत होते. याची किंमत 1,798 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
परदेशातील कुकींग करणाऱ्या महिलांचे अनेक व्हिडिओ आपण पाहत असतो. त्या इलेक्ट्रॉनिक्सचा वापर सहज करतात. त्यामुळे त्यांची कामेही फास्ट होतात. हा नेहमी वापरता येईल असा Easy लहान इलेक्ट्रिक राइस कुकर आहे. या कुकरमध्ये स्वयंपाक बनवणे सोपे आहे. या कुकरला २ वर्षांची वॉरंटी आहे. १ ते २ व्यक्तींसाठी हा कुकर बेस्ट आहे. याची किंमत 2,199 इतकी आहे.
हा इलेक्ट्रिक कुकर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.