Ice Cream Bowl Set : हे सुंदर बाऊल पाहुनच आईस्क्रीम खायची इच्छा होईल; Amazon वरून मागवा सुंदर काचेचे बाऊल सेट स्वस्तात

buy ice cream bowl set online : ॲमेझॉनवर उपलब्ध असलेल्या या बजेट-फ्रेंडली आणि स्टायलिश बाऊल सेटबद्दल अधिक जाणून घ्या आणि आजच ऑर्डर करा.
icecream bowl set
icecream bowl setsakal prime deals
Published on

Lowest price glass bowls :  

उन्हाच्या रखातून घरात आलं की आपल्याला थंडगार खाण्याची इच्छा होते. त्यामुळे उन्हाळ्यात सर्वाधिक आईस्क्रीम खाल्ले जाते. जर तुम्हीही जेवणानंतर आईस्क्रीम खाण्याचे शौकिन असाल तर तुम्हाला हे काचेचे बाऊल नक्की आवडतील.

घरातील दररोजच्या वापरासाठी असो किंवा पाहुणे आल्यानंतर आपल्याला छान दिसतील असे बाऊल वापरायला नक्की आवडेल. काचेच्या वस्तू तर महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय आहेत. तेव्हा आकर्षक असे काचेचे बाऊल खरेदी करायचे असतील तर amazon वरून नक्की मागवा. Amazon वर आईस्क्रीमसाठीचे बाऊल स्वस्तात मिळत आहेत.

Nestasia Transparent Glass Bowl Set 

पाहुण्यांचे जेवणाचे ताट जितके आकर्षक असेल याकडे आपण जसे लक्ष देतो. त्याच पद्धतीने पाहुण्यांना देणार असलेले आईस्क्रीमही आकर्षक बाऊलमध्ये असेल तर त्यांना नक्कीच आवडेल. पाहुण्यांना हातात व्यवस्थित पकडून आईस्क्रीम खाता येईल असे हे बाऊल आहेत. जे काचेचे आहेत. या सेटमध्ये तुम्हाला 660 रूपयात सहा काचेचे बाऊल मिळतील.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4lQcFEk

Nestasia Transparent Glass Bowl Set
Nestasia Transparent Glass Bowl Setsakal prime deals

AGARO Glass Elegant Ice Cream Bowl 

AGARO कंपनीचे हे काचेचे सुंदर डिझाईनमधील बाऊल आहेत. हे काचेचे बाऊल आकर्षक पद्धतीने डिझाईन केलेले आहेत. हा बाऊलमध्ये डेजर्ट, आईस्क्रीम, स्वीट खाता येते. हे काचेचे बाऊल आहेत जे तुम्ही गिफ्ट देण्यासाठीही वापरू शकता. याची किंमत ३९९ इतकी आहे. या किमतीत तुम्हाला ६ बाऊल मिळतील.

हे बाऊल खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/47oXv2N

AGARO Glass Elegant Ice Cream Bowl
AGARO Glass Elegant Ice Cream Bowl sakal prime deals

AP Sales Ice Cream Bowls

आईस्क्रीम ही अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यातही जर ते छान अशा बाऊलमध्ये सजवून दिले तर लोक त्याचे फोटोज काढत बसतील. त्यामुळेच हे AP सेल्स कंपनीचे बाऊल आहेत. जे तुमचा स्टेटस वाढवणारे आहेत. तुम्ही ऑफीस कलिगच्या जेवणाच्या मेजवानीनंतर त्यांना यातून आईस्क्रीम देऊ शकता. याची किंमत ४४९ आहे, या किंमतीत तुम्हाला सहा बाऊल मिळतील.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4sre9Hz

Ice Cream Bowls
Ice Cream Bowlssakal prime deals

Ice Cream Glasses Cups

पंचपक्वानांनी भरलेल्या ताटात एक वाटी असते जिची आपण वाट पाहत असतो. ती असते गोडाच्या पदार्थाची. गोड पदार्थ कोणताही असो जेवणानंतर गोड खाणे सर्वांनाच आवडते. हीच गोडाची वाटी जर सुंदर काचेचे बाऊल असेल तर तुम्हाला नक्कीच आवडेल. काचेच्या बाऊलमध्ये तुम्ही आईस्क्रीमच नाही तर बासुंदी, गुलाबजाम, श्रीखंड, फ्रूट कस्टर्ड देऊ शकता. ८९९ रूपयात तुम्हाला सहा बाऊल मिळणार आहेत.

हे बाऊल खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4dJ7Avj

Ice Cream Glasses Cups
Ice Cream Glasses Cupssakal prime deals

Treo by Milton Elix Dessert Bowls 

आकाराने मोठे अन् खोलगट असलेले हे आईस्क्रीम बाऊल आहेत. यामध्ये जास्त प्रमाणात आईस्क्रीम, डेजर्ट सामावते. त्यामुळे एकाचवेळी भरपूर आईस्क्रीम खाण्याचा आनंद या बाऊलमधून घेता येतो. या आईस्क्रीम बाऊलची किंमत ५२० रूपये आहे यामध्ये तुम्हाला सहा बाऊल मिळतील.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4lKYvnK

Treo by Milton Elix Dessert Bowls
Treo by Milton Elix Dessert Bowlssakal prime deals

Yera Ice Cream Delight 

लग्न, वास्तूशांत समारंभात भेट देता येईल असा हा छानसा सेट आहे. हे सहा काचेचे सुंदर बाऊल आहेत. हे काचेचे बाऊल खीर, डेजर्ट सर्व्ह करण्यासाठी वापरता येतात. हे तुमच्या डायनिंगटेबलची शोभा वाढवतील अशा खास डिझाईनचेे आहेत. तुम्हाला हे बाऊल सेट स्वस्तात amazon वरून खरेदी करता येतील. याची किंमत जाणून घेण्यासाठी पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

हे बाऊल खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4bviovL

Yera Ice Cream Delight
Yera Ice Cream Delightsakal prime deals

Avastro Glass Ice Cream Bowls

फालुदा,कुल्फी खाण्यासाठी हे बाऊल आकर्षक आहेत. हे आकर्षक डिझाईनचे बाऊल तुमच्या डेजर्टला रॉयल टच देतात. त्यामुळे हे तुम्ही खरेदी करावेत. तुम्ही हे कोणालाही भेट देण्यासाठी सुद्धा वापरू शकता.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4lRh9uq

Avastro Glass Ice Cream Bowls
Avastro Glass Ice Cream Bowlssakal prime deals

KOSH Crystal Clear Dessert Bowl Set

जर तुमचा आईस्क्रीमचा व्यवसाय असेल किंवा तुम्ही तुमच्या हॉटेलमध्ये आईस्क्रीम डेजर्ट देत असाल तर हे बाऊल तुमच्या हॉटेलची शोभा वाढवतील. हे इतके स्वच्छ आणि सुंदर बाऊल आहेत ज्यात आईस्क्रीम खाणे स्वत:मध्ये एक रॉयल फिल देणारे ठरते. तुम्ही घरासाठीही हे बाऊल खरेदी करू शकता. याची किंमत ४१० आहे या किंमतीत तुम्हाला हे सुंदरसे सहा बाऊल मिळतील.

हे बाऊल खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/47iA0IS

KOSH Crystal Clear Dessert Bowl Set
KOSH Crystal Clear Dessert Bowl Setsakal prime deals

Related Stories

No stories found.
Best Deals & Discounts on Mobiles, Electronics, Laptops & Home Appliances | Prime Deals
www.esakal.com