Holi Water Balloons : होळीची मजा घ्या फुग्यांच्या निंजा टेक्निकने; Amazon वरून मागवा हे खास पाण्याचे फुगे

Best water balloons for Holi on Amazon : यंदाची होळी खेळा निंजा टेक्निकने! काही सेकंदात १०० हून अधिक फुगे भरण्याची जादू आता तुमच्या हाती. अ‍ॅमेझॉनवर उपलब्ध असलेल्या या खास वॉटर बलूनच्या ऑफर्स नक्की पहा.
Fast fill water balloons pack Amazon
Fast fill water balloons pack Amazonsakal prime deals
Published on

Holi water balloon combo pack deals: होळीचा सण बालचमुंपासून सर्वांच्याच आवडीचा आहे. कारण इतर दिवशी पाण्यात खेळू नको कपडे घाण करू नका असे ओरडणारी आई त्या दिवशी मनसोक्त भिजू देते. तसेच, ऑफीसच्या तणावातून थोडावेळ मुक्ती देणारा हा सण आहे. दिवशी पिचकारी, पाण्याचे फुगे एकमेकांवर फेकले जातात. चिंब भिजून होळीचा आनंद लुटला जातो.

९० च्या दशकात आपण बाजारातून एक एक फुगे नळाला लाऊन भरत होतो. मुलं तर रात्रीचेच बादलीमध्ये फुगे भरून ठेवत होतो. पण सध्या रंगपंचमी आणि होळीसाठी पाण्याचे फुगे भरण्यासाठी पाईप्स आल्या आहेत.

या पाईप्सला फुगे जोडलेले असतात. एकाचवेळी जास्त प्रमाणात हे फुगे भरता येतात. तर असे हे वॉटर बलुन्स तुम्ही amazon वरून मागवू शकता. तुम्हाला हे स्वस्तात आणि ऑफरमध्ये मिळतील.

eCraftIndia 

ईक्राफ्टइंडिया ब्रॅन्डने हे खास बलुन्स आहेत. हे १११ फुग्यांचा सेट आहे. या फुग्यांसाठी पाईप्स दिल्या आहेत. ज्यामुळे, वॉटर बलून/मुलांसाठी जलद पाणी भरणारे फुगे आहेत. मुलांना हे फुगे नक्की आवडतील. तुम्हाला हे फुगे 169 रूपयात मिळतील.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4l4y508

eCraftIndia
eCraftIndiasakal prime deals

PoPo Toys Holi Water Magic Balloon 

पोपो खेळणी होळी वॉटर मॅजिक फुगा आहे. हे फुग्यांचे ३ सेट आहेत. या ऑटो-फिल १११ फुगे आहेत. 111 फुगे आपोआप भरले जातात आणि आपोआप बांधले जातात. त्यामुळे फुगे फुटण्याची शक्यता नसते. तुम्ही १११ फुगे एकत्रित भरू शकता. तुम्हाला हे फुगे 149 इतक्या किंमतीत मिळतील.

हे फुगे खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3OxMN3y

PoPo Toys Holi Water Magic Balloon
PoPo Toys Holi Water Magic Balloonsakal prime deals

SNAPTRON Holi Magic Water Balloons

मुलांसाठी SNAPTRON कंपनीचे हे होळी मॅजिक वॉटर फुगे आहेत. या पॅकमध्ये हे २२२ पीस आहेत. या पॅकमध्ये तुम्हाला फुग्यांचे सहा गुच्छ मिळतील. हे अनेक रंगाचे बहोळी फुगे आहेत. या पद्धतीमुळे पाण्याने फुगे भरणे सोपे होते. हे फुगे मुलांसाठी, पूल पार्टी, होळी सेलिब्रेशनसाठी उपयुक्त आहेत.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4kYQ1t5

SNAPTRON Holi Magic Water Balloons
SNAPTRON Holi Magic Water Balloons sakal prime deals

GRAPHENE Set of 3 Bunch 

ग्राफीन कंपनीचा हा 3 गुच्छांचा सेट आहे. 111 कंपनीचा हा होळी मॅजिक वॉटर फुगे टॅप अॅडॉप्टरसह ऑटोमॅटिक लेटेक्स आहेत. हे नॉन टॉक्सिक कंपनीचे फुगे आहेत. हे व्हायब्रंट कलर क्विक फिल इझी टाय वॉटर बलून आहेत.

या पॅकमध्ये बहुरंगी जादूच्या पाण्याच्या फुग्यांचे ३ गुच्छ आहेत. ज्यामध्ये टॅप अॅडॉप्टरसह एकूण 111 बहुरंगी पाण्याचे फुगे आहेत. याची किंमत 97 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4tVe6VF

GRAPHENE Set of 3 Bunch
GRAPHENE Set of 3 Bunchsakal prime deals

Niku Holi Water Balloon

निकू कंपनीची ही होळीसाठीचे वॉटर बलून आहेत. हे कनेक्टरसह ऑटोमॅटिक फिल अँड टाय मॅजिक वॉटर बलून आहेत. या सेटमध्ये एकत्रित फुग्यांचे ६ गुच्छ आहेत. तुम्हाला यात २२२ फुगे मिळतील. पाण्याचे फुगे भरल्यानंतर एक एक करून भरून बांधावे लागत नाही, नळ बंद करा आणि फुगे हलक्या हाताने काढा.तुम्हाला हे फुगे 180 रूपयात मिळतील.

हे फुगे खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4r7SHGg

Niku Holi Water Balloon
Niku Holi Water Balloonsakal prime deals

Jiada Non Toxic Holi Water Balloon

होळीसाठी आपण आणत होतो तसे हे साधे फुगे आहेत. तुम्हाला हे १००० फुगे मिळतील. तुम्ही घरी होळीची पार्टी, कॉलेज ऑफीसमध्ये पार्टी ठेवली असेल तर तुम्हाला हे उपयुक्त ठरतील. हे फुगे विषारी नसलेल्या रबरापासून बनलेले असतात. मुलांसाठी सुरक्षित असलेले हे फुगे आहेत.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/40B2w4l

Jiada Non Toxic Holi Water Balloon
Jiada Non Toxic Holi Water Balloonsakalprime deals

Ascension Automatic Fill 

होळीसाठी बेस्ट असलेले हे फुगे आहेत. हे असेन्शन ऑटोमॅटिक फिल आणि टाय मॅजिक वॉटर फुगे आहेत. हे होळीसाठी उपयुक्त असलेले ६० सेकंदात फुगे भरता येतात. हे फुेग मुलांच्या हाताता सामावतील असे आहेत. त्यामुळे, मुलेही आरामात यासोबत खेळू शकतात. याची किंमत 209  इतकी आहे.

हे फुगे खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://amzn.to/4kTJRKJ

Ascension Automatic Fill
Ascension Automatic Fill sakal prime deals

Related Stories

No stories found.
Best Deals & Discounts on Mobiles, Electronics, Laptops & Home Appliances | Prime Deals
www.esakal.com