

लहान मुलांना खेळण्यासाठी वेळ तर मिळतो पण मुलं घरीच राहणं पसंत करतात. कारण, घरी मोबाईल टीव्हीची सवय त्यांना लागली आहे. फार मोजकी मुलं मैदानात खेळताना दिसतात. मुलांना खेळण्यासाठी पालक प्रोत्साहन देतात. तरीही मुलं म्हणावे तसे खेळत नाहीत. अशावेळी, तुम्ही मुलांना बाल्कनीत खेळायला येतील असा बास्केटबॉलचा सेट खरेदी करू शकता.
सुट्टीत मुलांना शारीरिक व्यायाम घडतील असे खेळ खेळायला भाग पाडावं. यामुळे त्यांच्या शरीराची वाढ चांगली होते. मुलांना बास्केट बॉल खेळता येतील असे सेट घरी, टेरेस,अंगणात कुठेही सेट करता येतात. त्यामुळे मुलांना हे सेट नक्की आवडतील. तुम्हाला हे सेट स्वस्तात आणि ऑफरच्या दरात amazon वरून खरेदी करता येतील.
लहान मुलं घरी असतील तर कशासोबत खेळू, कोणासोबत खेळू असा प्रश्न ते हमखास विचारतात. उन्हाळ्यात इतर मुलेही गावी गेलेली असतात. तर तुमच्या घरीही पाहुणे आलेले असतील. तर तुम्ही amazon वरून बास्केट बॉल किट मागवू शकता. Stemburg कंपनीचा हा सेट आहे, मुलांसाठी बास्केटबॉल सेट आहे. उंची समायोजित करता येणारा स्टँड, बास्केटबॉल हूप आहे. याची किंमत 681 रूपये आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
जर तुमच्या घरात बाल्कनी मोठी असेल तर हा बास्केट बॉल किट सेट होईल. त्यामुळे घरातच Wembley कंपनीचा हा बास्केट बॉल सेट लावता येईल. मुले घरात खेळण्यासाठी हा बेस्ट पर्याय ठरू शकतो. मुलांसाठी बास्केटबॉल चेंडू आणि जाळीसह इनडोअर मिनी-हूप प्लेसेट आहे. उंची समायोजित करता येणारा स्टँड व स्कोअरबोर्ड आहे. हा ३ वर्षांवरील मुला-मुलींसाठीचा सेट आहे. याची किंमत 849 इतकी आहे.
हे बास्केट बॉल किट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Amazon Brand - Jam & Honey चा हा बास्केटबॉल सेट आहे. हा पांडा इमोजीसह येतो. मुलांसाठी उंची समायोजित करता येणारा स्टँड आहे. यात पांडा इमोजी-थीम असलेला बास्केटबॉल स्टँड आहे जो वेगवेगळ्या उंचीवर समायोजित करता येतो, जो घरातील आणि बाहेरील खेळासाठी योग्य आहे.
घरातील आणि बाहेरील दोन्ही वापरासाठी डिझाइन केलेले, जे मुलांना मजेदार आणि सक्रिय मनोरंजन प्रदान करते. याची किंमत 659 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
मुलांना खेळाचे ज्ञान होण्यासाठी हा बास्केटबॉल सेट नक्कीच फायद्याचा आहे. Amisha Gift Gallery मुलांसाठी बास्केटबॉल आहेत. हा सेट 2-इन-1 सेट आहे. ॲडजस्टेबल स्टँड आणि मॅग्नेटिक डार्ट गेमसह आहे. घरातील व बाहेरील वापरासाठी हा रबरी बास्केटबॉल आणि 3 डार्ट्स समाविष्ट आहे. यासेटची किंमत 834 इतकी आहे.
हे बास्केट बॉल किट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Kidsmate कंपनीचा हा मुलांसाठी 3-इन-1 बास्केटबॉल प्ले सेट आहे. हा बोर्ड आणि मार्करसह उंची समायोजित करता येणारा बास्केटबॉल स्टँडसह असलेला सेट आहे. हा सेट मुले आणि मुलींसाठी बेस्ट आहे. मुलं त्यांच्या रूममध्येही ही खेळणे लावता येते. त्यामुळे मुले घरातही खेळू शकतात. या सेटची किंमत 849 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Amazon Brand - Jam & Honey बास्केटबॉल सेट आहे. हा पांडा इमोजीसह असलेला मुलांसाठी उंची समायोजित करता येणारा स्टँडचा सेट आहे. पांडा इमोजी-थीम असलेला बास्केटबॉल स्टँड आहे जो वेगवेगळ्या उंचीवर समायोजित करता येतो, जो घरातील आणि बाहेरील खेळासाठी योग्य आहे.या सेटी सोपी मांडणी करता येते. याची किंमत 659 इतकी आहे.
हे बास्केट बॉल किट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
मुलांसाठी हूपसह आशियाई पोर्टेबल प्लास्टिक बास्केटबॉल आहे. या सेटमध्ये एक संपूर्ण बास्केट बोर्ड, हूप आणि बॉल यांचा समावेश आहे. तुम्ही लहान मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी हा बॉल हूप काही सेकंदात लावू शकता. यासोबत एक हुक येतो जो दरवाजांवर किंवा भिंतींवर सहजपणे लावता येतो. तुम्ही तो मुलांच्या खोल्यांमध्ये, व्यायामशाळेत, खेळाच्या खोल्यांमध्ये आणि इतर अनेक ठिकाणी टांगू शकता. याची किंमत 157 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
FunBlast मुलांसाठी बास्केटबॉल आहे. हा सेट जाळी आणि ॲडजस्टेबल स्टँडसह येतो. मुले व लहानग्यांसाठी घरातील हा सुरक्षित खेळ आहे. फनब्लास्ट बास्केटबॉल गेम घरामध्ये आणि घराबाहेर खेळण्यासाठी योग्य आहे. या सेटमध्ये तुम्हाला १ बास्केटबॉल, ५ ॲडजस्टेबल पाईप, १ बास्केटबॉल नेट आणि १ गोल बेस स्टँड आणि किमान व कमाल उंची आहे – ३५ सेमी आणि १६० सेमी साईजमध्ये मिळणार आहे. याची किंमत 619 इतकी आहे.
हे बास्केट बॉल किट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.