Camping Gas Stove : हवा तिथे बॅगसारखा उचलूनही नेता येतो हा गॅस स्टोव्ह; इमर्जन्सीसाठी amazon वरून मागवा हे परवडणारे गॅस स्टोव्ह

Cheap Camping Stove for Sale : ट्रेकिंग किंवा पिकनिकसाठी हवा तिथे बॅगसारखा सहज घेऊन जाता येणारा हा पोर्टेबल गॅस स्टोव्ह आता Amazon वर स्वस्त दरात उपलब्ध आहे
Best Offers on Camping Stove
Best Offers on Camping Stovesakal prime deals
Published on

Best Offers on Camping Stove :

सध्या गल्ली बोळ, प्रभाग, गाव, जिल्हा अन् सोशल मिडिया सर्वत्र एकच विषय जोरात सुरूय तो म्हणजे गॅस सिलेंडरचा तुटवडा. जागतिक युद्धामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चपराक बसली आहे. सर्व सामन्य नागरिकांनी अंगणात चुलीही मांडल्या आहेत. अशावेळी अनेकांना बाहेरील जेवणावर दिवस काढावे लागत आहेत.

अशावेळी तुम्ही घरातच काही ऑप्शन शोधत असाल तर गॅस स्टोव्ह हा उपयुक्त ठरतो. तुम्ही घरी, अंगणात, बाल्कनीत सर्व ठिकाणी याचा वापर करू शकता. हे स्टोव्ह कॅम्पिंग, ट्रेकिंग आणि पिकनिकसाठी उपयुक्त आहेत. याला बाटलीच्या आकाराचा गॅस सिलेंडर जोडलेला असतो.त्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारच्या इलेक्ट्रिक कनेक्टिव्हीटीशिवाय याचा वापर करू शकता.

सध्या अनेक हॉटेलही बंद आहेत त्यामुळे बॅचरल मुलांचे हाल होत आहेत. हे गॅस स्टोव्ह मुलांसाठी फायदेशीर आहेत. हे पोर्टेबल आहेत त्यामुळे मुलेही सहज वापरू शकतात. तुम्हाला हे गॅस स्टोव्ह amazon वर परवडणाऱ्या दरात मिळतील.

NEWDRU FlameGuard

NEWDRU कंपनीचा हा फ्लेमगार्ड प्रो पोर्टेबल ब्युटेन गॅस कॅम्पिंग स्टोव्ह आहे. याची टेक्नॉलॉजी अशी बनवली आहे की हा गॅस स्टोव्ह कुठेही सोबत नेता येतो. म्हणजे तुम्ही मित्रांसोबत कॅम्पिंग करत असाल तर हा गॅस स्टोव्ह फायदेशीर ठरतो. तिथे तुम्हाला मित्रमंडळींसोबत जेवण बनवण्याचा आनंद लुटू शकता.

या गॅस स्टोव्हला अॅडजस्टेबल फ्लेम आहे. ओव्हरव्होल्टेज प्रोटेक्शन देते. याची किंमत 1,498 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4lszwWa

NEWDRU FlameGuard
NEWDRU FlameGuardsakal prime deals

Hacer Portable Camping Gas Stove

ब्युटेन गॅस सिलेंडरसह प्रवासासाठी हेसर पोर्टेबल कॅम्पिंग गॅस स्टोव्ह आहे. हा स्टोव्ह फोल्डिंग फर्नेस आणि रिफिल कॅनिस्टर किटसह येतो. ज्यामुळे घराबाहेर जलद आणि विश्वासार्ह स्वयंपाकाचा अनुभव मिळतो.

फोल्डेबल फर्नेस आणि कॉम्पॅक्ट ब्युटेन गॅस कॅनिस्टरमुळे हा कॉम्बो सेट कॅम्पिंग, हायकिंग आणि पिकनिकसाठी सोबत नेणे सोपे होते. स्टेनलेस स्टीलने बनवलेला, हा स्टोव्ह गंज-प्रतिरोधक आणि टिकाऊ दोन्ही आहे, विविध बाह्य वातावरणात विश्वसनीय कामगिरी प्रदान करतो. याची किंमत 589 इतकी आहे.

हा गॅस स्टोव्ह खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4sOfJDb

Hacer Portable Camping Gas Stove
Hacer Portable Camping Gas Stove sakal prime deals

Hacer Portable Camping Gas Stove

अनेक मुली मुलं आज कॉलेजसाठी दूर असतात. कॉलेज, हॉस्टेलमध्ये तुम्हाला आईच्या हातच्या जेवणाची आठवण येते. तेव्हा हेसर पोर्टेबल कॅम्पिंग गॅस स्टोव्ह उपयुक्त ठरतो. यावर सर्व स्वयंपाक सहज होऊ शकतो. जे लोक प्रवास करतात ते नेहमी असा स्टोव्ह सोबत ठेवतात. पण दररोज, घरातील वापरासाठीही हा उपयुक्त आहे. याची किंमत 1,699 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4ut93fi

Hacer Portable Camping Gas Stove
Hacer Portable Camping Gas Stovesakal prime deals

Magnova Portable Cooking Gas Stove

ग्नोव्हा कंपनीचा हा गॅस स्टोव्ह आहे. हा पोर्टेबल कुकिंग गॅस स्टोव्ह आहे. तो सोबत कुठेही नेता येतो आणि पायझो इग्निशनसह आउटडोअर कॅम्पिंगसाठीही बेस्ट आहे. हा स्टोव्ह हायकिंग, ट्रेकिंग, प्रवास, आपत्कालीन वापरासाठी फायदेशीर ठरतो. स्टोरेज बॉक्ससह स्टेनलेस स्टील फोल्डिंग ब्युटेन गॅस स्टोव्ह आहे. याची किंमत 798 रूपये आहे.

 हा गॅस स्टोव्ह खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4cQ3JMQ

Magnova Portable Cooking Gas Stove
Magnova Portable Cooking Gas Stovesakal prime deals

CAMPINGAZ Camp Bistro 

CP250 पोर्टेबल गॅस कार्ट्रिजसह येतो. कॅम्पिंगझ कॅम्प बिस्ट्रो कॅम्पिंग स्टोव्ह सिलेंडरसह आणि ४ CP250 गॅस कॅनसह समाविष्ट आहे. जो बाहेर स्वयंपाक, ट्रेकिंग, बाग, बाल्कनी किंवा टेरेस वापरासाठी योग्य आहे. हा स्टोव्ह २,२०० वॅटचा आहे. जो उच्च उष्णता उत्पादन आणि फक्त १६० ग्रॅम/तास गॅस वापरासह कॉम्पॅक्ट पोर्टेबल कॅम्पिंग स्टोव्ह; हलके (३ किलो) आणि वाहून नेण्यास सोपे आहे. याची किंमत 3,749 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4lwvJr3

CAMPINGAZ Camp Bistro
CAMPINGAZ Camp Bistrosakal prime deals

Camping Cookware Set

गॅस स्टोव्हसह असलेला हा कुकवेअर सेट आहे. यामध्ये तुम्हाला ११-पीस मिळतात. ज्यात कॅम्पिंग कुकवेअर मेस किट आहे. हे स्पॉर्क, बाउल्स, स्पंज आणि ट्रॅव्हल बॅगसह हलके नॉनस्टिक पॉट आणि पॅन सेट आहे. हा पोर्टेबल कॅम्पिंग गॅस स्टोव्ह आहे. हा नॉन-स्टिक अॅनोडाइज्ड अॅल्युमिनियम पॉटही आहे.

यामध्ये झाकण, फ्राईंग पॅन, २ BPA-मुक्त बाऊल, फोल्डिंग स्पॉर्क, सूप स्पून, लाकडी स्पॅटुला, क्लिनिंग स्पंज आणि नायलॉन ड्रॉस्ट्रिंग ट्रॅव्हल बॅग यांचा समावेश आहे. याची किंमत 799 इतकी आहे.

 हा गॅस स्टोव्ह खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4cJs8n7

11-Piece Camping Cookware
11-Piece Camping Cookwaresakal prime deals

Portable Camping Stove

कॅरीइंग केससह पोर्टेबल कॅम्पिंग स्टोव्ह आहे. हा २ इंच पोर्टेबल कॅम्पिंग स्टोव्ह आहे. अॅस्ट्रोफाइलद्वारे बाहेर, कॅम्पिंग, हायकिंग, ट्रेकिंगसाठी गॅसवर चालणारा सिंगल बर्नर स्टोव्ह आहे. हा स्टोव्ह कॅम्पिंग, हायकिंग, ट्रॅकिंगसाठी गॅसवर चालणारा सिंगल बर्न स्टोव्ह ड्युअल फ्युएल डिझाइन आहे.

मजबूत अॅल्युमिनियम सिंगल बर्नरमध्ये एक छिद्रयुक्त कंकणाकृती डिझाइन आहे. जे ७८०० BTU पर्यंत वितरीत करते. फक्त ५ मिनिटांत ४ कप पाणी उकळते. उच्च-कार्यक्षमता हीटिंगसह वेळ आणि इंधन वाचवता येते. याची किंमत 1,329 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4uty4qC

Portable Camping Stove
Portable Camping Stovesakal prime deals

PROBEROS 84

नायलॉन ड्रॉस्ट्रिंग पाउचसह असलेला हा स्टोव्ह आहे. हा कॅम्पिंगसाठी उपयुक्त आहे. या स्टोव्हसोबत विंडशील्ड येते. यामध्ये कॅम्पिंग स्टोव्हसाठी १० प्लेट्स अॅल्युमिनियम फोल्डिंग विंडप्रूफ स्क्रीन देखील आहे. याची किंमत 426 इतकी आहे.

 हा गॅस स्टोव्ह खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4bpRGmN

PROBEROS 84
PROBEROS 84sakal prime deals

Related Stories

No stories found.
Best Deals & Discounts on Mobiles, Electronics, Laptops & Home Appliances | Prime Deals
www.esakal.com