Deals on Wall Clock : घड्याळ भिंतीची शोभाही वाढवतं,amazon वरील सुंदर घड्याळ मागवा स्वस्तात  

Buy wall clocks on offer price : Amazon वर सुंदर आणि आकर्षक वॉल क्लॉकवर मिळवा भारी डिस्काउंट! तुमच्या घराची शोभा वाढवण्यासाठी सर्वोत्तम घड्याळ आजच स्वस्तात ऑर्डर करा
Deals on wall clocks
Deals on wall clocks sakal prime deals
Published on: 

Buy wall clock online cheap :

आजकाल आजकाल प्रत्येकाच्या घरी बऱ्याच महागड्या गोष्टी वस्तू खरेदी केल्या जातात. पण घराला आकर्षक लुक हा अँटिक वस्तूंनीच येतो. घर छोटं असो किंवा मोठं प्रत्येकाच्या घरात भिंतीवर सजलेलं एक सुंदर घड्याळ तर नक्कीच असतं. आणि ते घड्याळ आपण प्रत्येक तासाला पाहत असतो.

पाहुणेमंडळी किती वाजले हे पाहण्यासाठी घड्याळ कुठे आहे हे शोधत असतात. तेव्हा तुम्हालाही तुमचं कौतुक करून घ्यायचं असेल तर अमेझॉन वरील सुंदर घड्याळे नक्की खरेदी करा.

ॲमेझॉन वर वेगवेगळ्या ब्रँडच्या अनेक वस्तूंवर ऑफर सुरू असते. तसे आता गणेशोत्सवाच्या काळात घराला अँटिक बनवण्यासाठी सुंदर अशा भिंतीवरील घड्याळांची जत्राच भरली आहे. तर तुम्हालाही खरेदी करायची असेल तर ॲमेझॉनला नक्की भेट द्या.

 Amazon Brand - Solimo 

अनेकवेळा शांत असलेल्या घरात घड्याळाची टिकटीकही त्रासदायक वाटते. घड्याळात असलेले काटे फिरताना आवाज करतात त्यामुळेही मनस्ताप होतो. पण हे सुंदर आकर्षक घड्याळ आवाज करत नाही. त्यामुळे कुठल्याही स्टडी रूम किंवा लायब्ररीमध्ये लावण्यासाठीही हे बेस्ट आहे. कारण, हे घड्याळ ॲमेझॉन ब्रँडचे आहे. हे १२-इंची प्लास्टिक आणि काचेचे ॲनालॉग भिंतीवरील घड्याळ आहे. हे कलरफुल घड्याळ भेट देण्यासाठीही बेस्ट आहे. याची किंमत ५३९ इतकी आहे.  

हे वॉल क्लॉक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B06pjQB8z

Amazon Brand - Solimo
Amazon Brand - Solimosakal prime deals

Amazon Brand - Solimo 12-inch

amazon ब्रँडचे हे सुंदर आकर्षक घड्याळ आहे. या घड्याळाचा डायलचा आकार १२ इंच आहे. हे घड्याळ प्लास्टिक मटेरियलपासून बनलेले आहे. या घड्याळाचे आकडे मोठे आणि स्पष्ट आहेत. हे वेळ ट्रॅक करताना, स्वीप हालचालीदरम्यान कोणताही आवाज होत नाही.

घराच्या लिव्हिंग रूम, बेडरूम आणि ऑफिससाठी हे घड्याळ आकर्षक आहे. या घड्याळाची किंमत ५९९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B0cHHQbxd

Amazon Brand - Solimo 12 inch
Amazon Brand - Solimo 12 inchsakal prime deals

Ajanta AQ

कुठल्याही ऑफीस, बँक आणि शाळेत लावता येईल असे हे सुंदर आणि डिसेंट घड्याळ आहे. हे शुभ्र रंगाची डायल असलेले व निळ्या रंगाची फ्रेम असेलले घड्याळ आहे. या घड्याळात असलेले आकडे स्पष्ट आहेत. त्यामुळे ऑफीस वापरासाठीहे बेस्ट आहे. या घड्याळाचा आकार हा २१.१ रुंदी x २१ उंची आहे. हे तुम्हाला केवळ १८५ रूपयात खरेदी करता येईल.

हे वॉल क्लॉक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B0eJeoH6U

Ajanta AQ
Ajanta AQsakal prime deals

Kadio Analog

काडिओ अॅनालॉग कंपनीचे हे सुंदर घड्याळ आहे. हे सुंदर बेस्ट डिझाईनचे घड्याळ आहे. या घड्याळाचे आकर्षक डिझाईन तुमच्या घराला वेगळा लुक देते. या घड्याळाची साईज २४.५ सेमी X २४.५ सेमी आहे. हे घड्याळ भेट देण्यासाठीही योग्य पर्याय आहे. हे घड्याळ आवाज न करता काम करत राहतं. या घड्याळाची किंमत २१६ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B0hGLrvDD

Kadio Analog 24.5
Kadio Analog 24.5sakal prime deals

Ajanta Plastic Abstract Quartz Analog Wall Clock

Ajanta प्लास्टिक ॲबस्ट्रॅक्ट क्वार्ट्झ ॲनालॉग भिंतीवरील घड्याळ आहे. हे घड्याळ १ भिंतीवरील घड्याळ आणि १ एए बॅटरी असलेले आहे. या घड्याळाचा आकार गोलाकार आहे. याचा आकार २६ सेमी x २६ सेमी x ३.३ सेमी आहे. हे घड्याळ दिवाणखाना, शयनकक्ष, स्वयंपाकघर आणि कार्यालयांसाठी बेस्ट आहे. या घड्याळाची किंमत २७० इतकी आहे.

हे वॉल क्लॉक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B0fnzYR2I

Ajanta Plastic Abstract Quartz Analog Wall Clock
Ajanta Plastic Abstract Quartz Analog Wall Clocksakal prime deals

Amazon Brand - Solimo

ॲमेझॉन ब्रँडचे हे सोलिमो १२-इंची प्लास्टिक आणि काचेचे ॲनालॉग भिंतीवरील घड्याळ आहे. हे इंग्रजांच्या काळाची आठवण करून देणारे घड्याळ आहे. याच्या फ्रेमचा रंग काळा असून त्यावर आकर्षक फुलांची नक्षीकाम केलेले आहे. हे घड्याळ उच्च दर्जाच्या साहित्यापासून बनवलेले, नियमित वापरासाठी उत्तम आहे. या घड्याळाची किंमत ५४९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B0bSjeacw

Amazon Brand Solimo
Amazon Brand Solimosakal prime deals

Auromin Metal Wall Clock

तुमच्या मित्रांनी जर अलिशान घर बांधलं असेल तर त्यांच्या घड्याळाची शोभा अधिक वाढेल असे हे सुंदर घड्याळ आहे. हे गिफ्ट देण्यासाठीच बनलेले आहे. हे ऑरोमिन मेटल वॉल क्लॉक आहे. हे लिव्हिंग रूमसाठी स्टायलिश, लेटेस्ट, मॉडर्न डिझाईनचे घड्याळ आहे. हे हॉलसाठी मोठे वॉल क्लॉक, बेडरूम, ड्रॉइंग रूम, किचन आणि ऑफिस रूमच्या सजावटीसाठी युनिक अॅनालॉग वॉल क्लॉक आहे. याची किंमत १,२९९ इतकी आहे.

हे वॉल क्लॉक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B0cAPguE6

Auromin Metal Wall Clock
Auromin Metal Wall Clocksakal prime deals

Kadio Analog

काडिओ ब्रँडचेहे सुंदर घड्याळ आहे. हे अॅनालॉग २० सेमी X २० सेमी आकाराचे भिंतीवरील घड्याळ आहे. हे भेट देण्यासाठीही आदर्श आहे. या घड्याळाचे फ्रेम प्लास्टिकचे आहे.हे अॅनालॉग घड्याळ घरासाठी बेस्ट आहे. या घड्याळाचा रंग शुभ्र आहे. ज्यामुळे घरातील डार्क रंगाच्या भिंतीवर हे शोभून दिसेल. याची किंमत १९५ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://link.amazon/B05z7vfBb

Kadio Analog.jpg
Kadio Analog.jpgsakal prime deals
Best Deals & Discounts on Mobiles, Electronics, Laptops & Home Appliances | Prime Deals
www.esakal.com