Deals On Picnic Mats : पिकनिकसाठी अत्यंत उपयोगी आहे हे मॅट; amazon वर खरेदी करा भरघोस डिस्काऊंटमध्ये

Buy picnic mat online : वॉटरप्रूफ आणि फोल्ड करण्यायोग्य मॅट्सवर आता मिळवा भरघोस डिस्काऊंट. आजच ऑर्डर करा!
Deals On Picnic Mats
Deals On Picnic Matssakal prime deals
Published on

Best Deals On Waterproof Picnic Blanket : 

लवकरच मुलांच्या शाळेला सुट्ट्या पडणार आहेत. त्यामुळे, घराघरात पिकनिक, सहल, ट्रिपचे नियोजन सुरू असेल. मुलांच्या शाळेच्या सुट्ट्या पडल्या म्हणजे पालकांनाही निवांत वेळ मिळतो. तेव्हा तुम्हीही बाहेर पिकनिकचा प्लान करत असाल तर कारमध्ये आणि बाहेर वापरण्यासाठी मॅट उपयोगी ठरतात.

आजकाल सर्वच गोष्टी लोकांच्या गरजेनुसार डेव्हलप केल्या गेल्यात. त्यामुळे, पिकनिकला वापरता येतील असे वॉटरप्रूफ आणि टिकाऊ मॅट तुम्हाला फायद्याचे ठरतील. पिकनिकसाठी लहान मुले सोबत असतील तर गार्डनमध्ये अंथरता येतील, कारमध्येही डिक्कीत ठेऊन त्यावर मुलांना बसवता येईलअ असे हे मॅट आहेत. तुम्ही amazon वरून स्वस्तात हे मॅट खरेदी करू शकता.  

Picnic Sand proof Waterproof Outdoor Beach Blanket 

बिचवर सन बाथ घेण्यासाठी लोक मॅट खरेदी करतात. सन बाथ घेण्यासाठी अनेक महिला, पुरूष बिचवरच रेंटवर सन बाथसाठीचे स्टँडचा वापर करतात. FashionLive ब्रॅडचे हे पिकनिक मॅट आहे. हे मॅट बिचवर उन्हात बाथ घेण्यासाठी योग्य आहे. तसेच, बिचवर लहान मुलं खेळत असतील तर हे मॅट त्यांना वाळूपासून दूर ठेवण्यासाठीही उपयुक्त आहे. याची किंमत ४१९ रूपये आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4lNUG1p

Picnic Sand proof Waterproof Outdoor Beach Blanket
Picnic Sand proof Waterproof Outdoor Beach Blanketsakal prime deals

HOKIPO Large Lightweight Mat

जेव्हा आपण फॅमिलीसोबत किंवा लहान मुलांसोबत तुम्ही पिकनिक किंवा टूरला जात असाल. तर हे मॅट नक्कीच सोबत न्या. कारण, HOKIPO कंपनीचे हे खास मॅट वॉटरप्रूफ आहे. तसेच, आकाराने मोठे असलेले हे मॅट तुम्हाला बसण्यासाठी, खेळण्यासाठी मोठा स्पेस देते. त्यामुळे मुलांना खेळण्यासाठी मोठी जागा मिळते. या मॅटची साईज 5X6.5 फूट आहे. हे मॅट तुम्हाला ७३४ इतक्या किंमतीत मिळेल.

हे मॅट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.  

https://amzn.to/4t7C5Qh

HOKIPO Large Lightweight  mat
HOKIPO Large Lightweight matsakal prime deals

Lchkrep Picnic Blanket Beach Blankets

लहान मुलांसोबत पिकनिक असो वा कॉलेजची ट्रिप काही बैठी खेळ नक्कीच खेळले जातात. त्यावेळी गार्डनमधील गवत, माती यापासून आपला बचाव करणारे हे मॅट आहे. हे मॅट Lchkrep कंपनीचे आहे. जे टिकाऊ आणि सोबत नेणे सोपे आहे. या पिकनिक मॅटची किंमत ४४९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

 https://amzn.to/4lNhHRR

Lchkrep Picnic Blanket Beach Blankets
Lchkrep Picnic Blanket Beach Blankets sakal prime deals

Large Picnic Blanket

अनेक तरूण मुलं ट्रेंकींगला जातात. किंवा बाईक रायडिंग करत दूरच्या प्रवासाला बाहेर पडतात. तेव्हा सोबत काही मोजके सामान घ्यावे लागते. तेव्हा फोल्डेबल बॅगेत सहज बसेल असे हे मॅट आहेत. Large Picnic Blanket कंपनीचे हे मॅट नावाप्रमाणेच मोठे आहे. जे तुमच्यासोबत तुमच्या मित्रांच्यासाठीही उपयोगी पडेल. हे पिकनिक मॅट धुण्यायोग्य आहे. याची किंमत ४२५ इतकी आहे.

हे मॅट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4lQggCs

Large Picnic Blanket
Large Picnic Blanketsakal prime deals

Oversize Picnic Beach Blanket

अति-विशाल पिकनिक व बीच मॅट आहे. हे आकाराने मोठे असलेले मॅट आहे. हे घराबाहेरील वापरासाठी बेस्ट आहे. कारण हे वॉटरप्रूफ आहे. त्यामुळे लहान मुले खेळताना काही सांडू शकतात. तेव्हा हे सेफ आहे. या मॅटवर वाळूही चिटकून बसत नाही. याची किंमत ४२३ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4lIOasJ

Oversize Picnic Beach Blanket
Oversize Picnic Beach BlanketSAKAL PRIME DEALS

Kuber Industries Foldable Mat

कुबेर इंडस्ट्रिजचे हे फोल्डेबल मॅट आहे. हे आकाराने 6.5x5 फुटाचे मॅट आहे. हे किंग साईट मॅट आहे. जे वॉटरप्रूफ आहे. हे मॅट पिकनिक, योगा, सहल, ट्रेकींग, गार्डनमध्ये वापरण्यासाठी परफेक्ट आहे. घरात मुले खेळताना अनेक गोष्टी करतात तेव्हाही हे मॅट अंथरण्यासाठी उपयुक्त ठरते. याची किंमत ५९३ इतकी आहे.

हे मॅट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4lLhC0V

Kuber Industries Foldable MAT
Kuber Industries Foldable MATsakal prime dea;s

Polyester Picnic Blanket Outdoor

पॉलिस्टरपासून बनलेले हे पिकनिक ब्लँकेट आहे. हे पिकनिक, योग, खेळ, आउटडोअर गेम्स अशा सर्वांसाठी वापरता येते. घराबाहेर वापरण्यासाठी मोठे बीच मॅट आहे. हे वाळूरोधक आणि वॉटरप्रूफ आहे. हे प्रौढ आणि मुलांसाठी घडी घालता येण्याजोगे, धुण्यायोग्य चौरस पार्क मॅट आहे, याची किंमत ४४९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4bAPYk9

Polyester Picnic Blanket Outdoor
Polyester Picnic Blanket Outdoorsakal prime deals

wolpin Rubber Picnic Mat 

वोलपिन रबर पिकनिक मॅट वॉटरप्रूफ आयताकृती ब्लँकेट एक्स्ट्रा लार्ज आहे. हे चेकर्ड पिकनिक ब्लँकेट्स बीच, आउटडोअर, कॅम्पिंग प्रवासासाठी उपयोगी आहे. हे मॅट सँडप्रूफ फोल्डेबल पोर्टेबल आहे. जे मुले सहज वापरून गुंडाळून ठेऊ शकतात. याची किंमत ४२१ इतकी आहे.

हे मॅट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4t0EgF9

wolpin Rubber Picnic Mat
wolpin Rubber Picnic Mat sakal prime deals

Related Stories

No stories found.
Best Deals & Discounts on Mobiles, Electronics, Laptops & Home Appliances | Prime Deals
www.esakal.com