

आजकाल चोरांचा सुळसुळाट झाला आहे ज्यामुळे घर वाऱ्यावर सोडून जाणे शक्य होत नाही. बाहेर गेलो तरीही घराकडेच लक्ष लागून राहते. तेव्हा घराकडे लक्ष देण्यासाठी तुम्ही घराबाहेर CCTV बसवू शकता. CCTV नवे आले होते तेव्हा त्याची किंमत अधिक होती. मात्र बजेट फ्रेंडली CCTV उपलब्ध आहेत.
CCTV घरी असेल तर चोरीची घटना कमी होतात. केवळ चोरीच नाही तर घराजवळ साप,इतर प्राणी आले तरीही त्यांच्याकडे लक्ष देता येते. लहान मुले घरी असतील तर तेव्हाही त्यांच्या सुरक्षेसाठी CCTV बेस्ट ठरतात. CCTV कॅमेरा तुम्हाला घ्यायचा असेल तर amazon वरील ऑफरमध्ये खरेदी करू शकता. amazon वर असलेल्या डिल्समध्ये तुम्ही स्वस्तात हे खरेदी करू शकता.
सीपी प्लस ३ मेगापिक्सेल स्मार्ट वाय-फाय सीसीटीव्ही कॅमेरा आहे. हा ३६०° पॅन आणि टिल्ट होणारा कॅमेरा आहे. हा सीटीसी सायबर सिक्युअर टेक असलेला आवाज आणि दृष्य दोन्ही दर्शवणारा कॅमेरा आहे. हा स्मार्ट डिटेक्शन सूट होणारा, नाईट व्हिजन आणि क्लाउड स्टोरेज असलेला हा कॅमेरा आहे. हे कॅमेरे घरी बसवणे सोपे आहे. याची किंमत २,५९४ रूपये आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
आयटेक ४+४ मेगापिक्सेल स्मार्ट वायफाय पीटीझेड सीसीटीव्ही कॅमेरा आहे. हा कॅमेरा घर आणि घराबाहेरील वापरासाठी आहे. हा ३६०° व्ह्यू, कलर नाईट व्हिजन आहे. हा कॅमेरा ३५५° हॉरिझॉन्टल आणि ९०° व्हर्टिकल रोटेशनसह प्रगत PTZ फंक्शन तुम्हाला तुमच्या मोबाईल फोनद्वारे व्ह्यू नियंत्रित करू देते. प्रत्येक कोपरा सहजपणे कव्हर करू देते. हा कॅमेरा ४ मेगापिक्सेल फुल एचडी क्रिस्टल क्लिअर व्हिडिओ देतो.
या कॅमेऱ्यात दिवस आणि रात्रीचे चित्र स्पष्ट तपशील दिसून येते. हे घर, दुकान, कार्यालय तसेच बाहेरील सुरक्षेसाठी उत्तम आहे. या कॅमेऱ्याची किंमत २,०८९ इतकी आहे.
हा कॅमेरा खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
चार दिवस सुट्टीसाठी गेलेल्या लोकांच्या घरफोडी अशा घटना तुम्ही पेपरमध्ये वाचल्या असतील. तर या गुन्ह्यात चोरांना कोणी पाहिलेले नसते. तेव्हा अशा चोरांना कॅमेरा कॅप्चर करतो. हा डॉ व्हिजन ४+४एमपी स्मार्ट वायफाय पीटीझेड सीसीटीव्ही कॅमेरा घर आणि घराबाहेरील वापरासाठी बेस्ट आहे. हा कॅमेरा ३६०° व्ह्यू असलेला कलर नाईट व्हिजन असलेला आहे. हा टू वे ऑडिओसह असलेला आहे. याची किंमत २,०८९ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
मॅककॅम ४ मेगापिक्सेल वायफाय बल्ब सीसीटीव्ही कॅमेरा आहे. हा ३६०° रोटेशन फिरणारा कॅमेरा आहे. हा कलर नाईट व्हिजन असलेला मोशन डिटेक्शनचा कॅमेरा आहे. हा टू-वे ऑडिओ असलेला कॅमेरा आहे. हा मोबाईल ॲपसह वायरलेस लाईट बल्ब कॅमेरा V380 प्रो आहे.
विस्तृत क्षेत्राचे कव्हरेज मिळवण्यासाठी आणि कमीत कमी ब्लाइंड स्पॉट्ससह प्रत्येक कोपऱ्यावर लक्ष ठेवण्यासाठी मोबाईल ॲपद्वारे कॅमेरा दूरस्थपणे नियंत्रित करा. याची किंमत १,६८९ इतकी आहे.
हा कॅमेरा खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
क्यूबो स्मार्ट कॅम हा स्मार्ट कॅमेरा आहे. या कॅमेऱ्यात एसडी कार्डची आवश्यकता नाही, थेट क्लाउडवर रेकॉर्ड करते. या कॅमेऱ्याला क्यूबो ॲपद्वारे ३६०° पॅनोरामिक दृश्य देते. तसेच, सर्व प्रकारच्या प्रकाशात घराबाहेरील देखरेखीसाठी अत्यंत स्पष्ट व्हिडिओ फुटेज देतो.९०° उभ्या दृश्याचा समावेश असल्याने संपूर्ण कव्हरेज मिळते. या कॅमेऱ्यावरून तुम्हाला हवे असलेले फुटेज स्पष्ट दिसते. याची किंमत २,८९० इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
गोदरेज सिक्युरिटी सोल्युशन्स ईव्ह प्रो ४जी बुलेट सीसीटीव्ही कॅमेरा आहे. हे नवीन लॉन्च होणारे आहे. हे ३ मेगापिक्सेल नाईट व्हिजन आहे. मानवी आणि हालचाल ओळख आहे. हे टू-वे टॉक असलेले आहे. हे २५६ जीबी पर्यंत एसडी कार्ड सपोर्ट आहे. विश्वसनीय 4G सपोर्ट वापरून वाय-फाय शिवाय कनेक्टेड राहता येते.
3MP रिझोल्यूशन आणि नाईट व्हिजनसह स्पष्ट आणि तपशीलवार फुटेज कॅप्चर करते. जे तुम्हाला उत्तम दृश्यमानता आणि विश्वसनीय निगराणीसह दिवस-रात्र तुमच्या मालमत्तेवर लक्ष ठेवण्यास मदत करते. याची किंमत ३,४३९ इतकी आहे.
हा कॅमेरा खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
सिनलो वायर्ड २ एमपीचा हा कॅमेरा आहे. हा दिवस आणि रात्रीचे चित्र स्पष्ट देणारा हा कॅमेरा आहे. हे दिवस/रात्र २४ तास फुल कलर व्हिजन १०८०पी फुल एचडी एएचडी वेदरप्रूफ बुलेट आउटडोअर सीसीटीव्ही कॅमेरा आहे.
हा बुलेट कॅमेरा 1080P स्मूथ व्हिडिओ आणि स्पष्ट प्रतिमा कॅप्चर करतो. यात 2 अंगभूत अल्ट्रा-ब्राइट अॅरे एलईडी आहेत, ज्यामुळे SINLOE कॅमेरा दिवस आणि रात्र दोन्ही वेळी अगदी नैसर्गिक रंगीत व्हिडिओ देतो.
बाजारातील बहुतेक सीसीटीव्ही डीव्हीआर सोबत सुसंगत, घर आणि व्यवसायाच्या निगराणीसाठी आदर्श. प्लग अँड प्ले सेट, स्थापित करणे आणि समायोजित करणे अत्यंत सोपे आहे. याची किंमत २,५२७ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
मनोमे प्रोटेक्ट डॉट ३ मेगापिक्सेल ४जी डोम सीसीटीव्ही सुरक्षा कॅमेरा आहे. हा बीआयएस-ईआर एसटीक्यूसी प्रमाणित कॅमेरा आहे. हा स्टँडअलोन सिम सपोर्टेड १०एक्स झूम, कलर नाईट व्हिजन, एआय ह्युमन डिटेक्शन, टू-वे ऑडिओ, अलेक्सा कनेक्ट होणारा कॅमेरा आहे. २५६जीबी मेमरी कार्ड देखील यामध्ये आहे.
उत्तम प्रतिमेची गुणवत्ता, सुधारित चेहरा ओळख आणि घरे, कार्यालये, दुकाने व व्यावसायिक जागांच्या तपशीलवार देखरेखीसाठी 3MP HD रिझोल्यूशन (2304 × 1296) सह अत्यंत स्पष्ट व्हिडिओ फुटेज कॅप्चर करते. या कॅमेऱ्यात 4G सिम सपोर्टमुळे ब्रॉडबँड किंवा वायफायशिवाय पाळत ठेवता येते. शेत, गोदामे, बांधकाम स्थळे, पार्किंग क्षेत्रे, दुर्गम जागा आणि मर्यादित इंटरनेट सुविधा असलेल्या ठिकाणांसाठी उत्तम आहे. याची किंमत २,५९९ इतकी आहे.
हा कॅमेरा खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.