Deals On TV 55 inch : घराच्या इंटेरियरला शोभेल असाच मोठा टीव्ही हवाय ? ; amazon च्या  सेलमध्ये 55 इंची टीव्ही मिळतोय स्वस्तात

buy 55 inch TV online : Amazon Sale मध्ये 55 इंची स्मार्ट टीव्हीवर मिळत आहे तब्बल 50% पर्यंतची सूट. आजच खरेदी करा आणि पैशांची बचत करा!
buy smart TV cheap
buy smart TV cheapsakal prime deals
Published on

TV online shopping deals :  

लोक घराच्या सजावटीसाठी अनेक गोष्टी करतात. लोकांच्या घरातील इंटेरियर, चित्रपट, टीव्ही सिरीयलमधील घराचे रंग, रस्त्यावरून जाताना आवडलेल्या एखाद्या घराचे अंगण हे सर्व त्यांना आपल्या घरात हवं असतं. ज्या पद्धतीचं घर त्याच पद्धतीच्या वस्तू असे कॉम्बिनेशन बनले आहे.

घरात टीव्ही युनिटही हटके केले जाते. त्यामुळे, त्याला शोभेल अशीच टीव्ही खरेदी करणे आवश्यक आहे. त्यामुळे ५० ते ५५ इंची टीव्ही घराला आकर्षक लुक देईल. त्यामुळे घरात लावण्यासाठी किंवा कार्यक्रमात भेट देण्यासाठी तुम्ही ही टीव्ही भेट देऊ शकता.

Amazon वर तुम्हाला बेस्टात बेस्ट अशी टीव्ही स्वस्तात मिळेल. जर तुम्हीही तुमच्या घरासाठी ५५-इंचाचा स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर यावेळी तुम्हाला सेलची वाट पाहण्याची गरज नाही. Amazon वर तुम्हाला ऑफरच्या दरात टीव्ही खरेदी करता येईल.  

Philips 139 cm

फिलिप्स १३९ सेमीची ही टीव्ही आहे. ही घरासाठी तसेच ऑफीसमध्ये लावण्यासाठीही बेस्ट आहे. ही ८१०० सिरीज ४के अल्ट्रा एचडी स्मार्ट क्यूएलईडी गूगल टीव्ही आहे. या टीव्हीचे रिझोल्यूशन UHD (3840x2160) आहे. या टीव्हीला सेट टॉप बॉक्स, ब्लू-रे स्पीकर्स किंवा गेमिंग कन्सोल जोडण्यासाठी ३ HDMI पोर्ट्स आहेत. या टीव्हीला २ USB पोर्ट्स, DVD / STB प्लेयर्स सारखी जोडलेली उपकरणे नियंत्रित करण्यासाठी IR पोर्ट आहे.

या स्मार्ट टीव्हीला गूगल टीव्ही ओएस आहे. हा इन-बिल्ट वायफाय, क्रोमकास्ट, २ जीबी रॅम, ३२ जीबी रॉम आहे. या आकर्षक टीव्हीची किंमत ३७,९९९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4uzK4a0

Philips 139
Philips 139sakal prime deals

Lumio Vision 7 139 cm

Lumio Vision 7 ची ही १३९ इंच टीव्ही आहे. ही भारतातील सर्वात वेगवान स्मार्ट टीव्ही आहे. यामध्ये बॉस प्रोसेसर, ३जीबी डीडीआर४ रॅम, १६जीबी रॉम आहे. तसेच, या टीव्हीला क्यूएलईडी, डोप डिस्प्ले, ४के अल्ट्रा एचडी आहे. या टीव्हीला वाय फाय, ब्लुटूथ कनेक्टीव्हीटी आहे. या टीव्हीला १ डिजिटल ऑडिओ आउटपुट ऑप्टिकल आहे. तसेच, ३.५मिमी ऑडिओ आउटपुट ३००Ω लोड पर्यंत सपोर्ट करते. या टीव्हीची किंमत ३७,९९९ इतकी आहे.

ही टीव्ही खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4fm2czp

Lumio Vision 7 139 cm
Lumio Vision 7 139 cmsakal prime deals

Xiaomi 138 cm

या शाओमी स्मार्ट ५५-इंचाची ही टीव्ही आहे. यात एलईडी डिस्प्ले टेक्नॉलॉजी आणि ४के अल्ट्रा एचडी रिझोल्यूशन असून, ६०Hz रिफ्रेश रेट आहे. या टीव्हीमध्ये डॉल्बी व्हिजन, HDR10, व्हिव्हिड पिक्चर इंजिन आणि HLG सपोर्ट आहे. ज्यामुळे सुधारित रंग आणि कॉन्ट्रास्टसह स्पष्ट प्रतिमा मिळतात. चांगल्या ध्वनी अनुभवासाठी, या टीव्हीमध्ये ३०W आउटपुट आणि डॉल्बी ऑडिओ सपोर्ट आहे.

या टीव्हीला सेट टॉप बॉक्स, ब्लू-रे स्पीकर्स किंवा गेमिंग कन्सोल जोडण्यासाठी 3 HDMI पोर्ट्स आहेत. या टीव्हीला १ वर्षाच्या सर्वसमावेशक वॉरंटी आहे. या टीव्हीची किंमत ३५,९९९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4fCbbwc

Xiaomi 138 cm
Xiaomi 138 cmsakal prime deals

Samsung 138 cm

सॅमसंग १३८ सेमी म्हणजे ५५ इंची टीव्ही आहे. ही आकाराने मोठी आहे त्यामुळे तुम्हाला थिएटरसारखा फिल येतो. या टीव्हीला क्यूएलईडी ४के अल्ट्रा एचडी रिझोल्यूशन आहे. तुमचा सेट-टॉप बॉक्स/डीटीएच, साउंडबार, होम थिएटर, गेमिंग कन्सोल आणि बरेच काही जोडण्यासाठी ३ एचडीएमआय पोर्ट्ससह आहेत. तसेच, हार्ड ड्राइव्ह आणि इतर यूएसबी-ए सुसंगत उपकरणांमध्ये सहज प्रवेशासाठी १ यूएसबी-ए पोर्टसह आहे.

या टीव्हीला वाय-फाय ५, ब्लूटूथ ५.३, आणि एचडीएमआय ईएआरसी, सोबतच स्थिर वायर्ड इंटरनेटसाठी इथरनेट लॅन पोर्ट आहे. या टीव्हीची किंमत ४६,९९९ इतकी आहे.

ही टीव्ही खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4nL5v5f

Samsung 138 cm
Samsung 138 cmsakal prime deals

VW 140 cm

VW कंपनीची ही ५५ टीव्ही आहे. ही प्रो सिरीज 4K अल्ट्रा एचडी स्मार्ट क्यूएलईडी गूगल टीव्ही आहे. या टीव्हीला 4K अल्ट्रा एचडी क्यूएलईडी रिझोल्यूशन आहे. या टीव्हीला सेट टॉप बॉक्स, ब्लू-रे प्लेयर्स, गेमिंग कन्सोल जोडण्यासाठी 3 HDMI पोर्ट्स आहे. हार्ड ड्राइव्ह आणि इतर USB उपकरणे जोडण्यासाठी 2 USB पोर्ट्स. ड्युअल-बँड वाय-फाय आहे.

या टीव्हीला गूगलकास्ट, फास्टकास्ट, मीटिंग मोड आहेत. हे 2 जीबी रॅम असलेली 32 जीबी स्टोरेज आहेत. याची किंमत 28,999 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4e3M2IH

VW 140 cm
VW 140 cmsakal prime deals

TCL 139 cm

TCL कंपनीची ही 55 इंची टीव्ही आहे. ही मेटॅलिक बेझल लेस सिरीज 4K अल्ट्रा एचडी स्मार्ट एलईडी गूगल टीव्ही 55V6C आहे. 4K एलईडी रिझोल्यूशन असलेली ही टीव्ही आहे. या टीव्हीला 3 HDMI पोर्ट्स आहेत. तसेच, 1 ​​USB पोर्ट आहे तसेच 1 लॅन, 1 अँटेना इनपुट , 1 सॅटेलाइट इनपुट आहे.

4K UHD स्मार्ट एलईडी गूगल टीव्ही आहे. या टीव्हीला 2GB रॅम तसेच, 16 GB रॉम आहे. यामध्ये 64-बिट क्वाड कोअर प्रोसेसर आहे. या टीव्हीला वाय-फाय 5, गूगल असिस्टंट, प्राईम व्हिडिओ, नेटफ्लिक्स, हॉटस्टार, झी5 आणि बरेच काही लागते.

या टीव्हीला UHD एलईडी पॅनल आहे. या टीव्हीला १७८ डिग्री वाइड व्ह्यूइंग अँगल आहे. तसेच, मायक्रो डिमिंग, एमईएमसी , मेटॅलिक बेझल-लेस डिझाइन आहे. या टीव्हीची किंमत 32,990 इतकी आहे.

ही टीव्ही खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4v4HwAb

TCL 139 cm
TCL 139 cmsakal prime deals

LG 139 cm

LG कंपनीची टीव्ही अनेक घरा-घरात आहे. या टीव्हीला 4K अल्ट्रा एचडी रिझोल्यूशन आहे. या टीव्हीला सेट टॉप बॉक्स, ब्लू-रे प्लेयर्स, गेमिंग कन्सोल जोडण्यासाठी ३ HDMI पोर्ट्स आहेत. हे हार्ड ड्राइव्ह आणि इतर USB डिव्हाइसेस जोडण्यासाठी १ USB पोर्ट आहे. तसेच, या टीव्हीला वाय-फाय देखील आहे.

या टीव्हीला २० वॅट्स आउटपुट आहे. AI साउंड प्रो आहे. वेबओएस २५ आहे. या टीव्हीला 4K अल्ट्रा एचडी डिस्प्ले आहे. α7 एआय प्रोसेसर 4K जेन8 आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4wMVLLP

LG 139 cm
LG 139 cm SAKAL PRIME DEALS

coocaa 138 cm

coocaa कंपनीची 55 इंच उंचीची ही टीव्ही आहे. ही 4K अल्ट्रा एचडी स्मार्ट मिनी एलईडी क्यूएलईडी गूगल टीव्ही आहे. 4K मिनी एलईडी रिझोल्यूशन आहे. 3 HDMI पोर्ट्स आहेत. हे 2 USB पोर्ट्स आहेत. या टीव्हीला 1 ​​LAN पोर्ट, 1 अँटेना इनपुट आहेत. 4K मिनी एलईडी आणि क्यूएलईडी आहेत.

ही गूगल टीव्ही आहे यामध्ये 2GB रॅम आहे. तसेच, याचे क्वाड कोअर प्रोसेसर आहे. हे ड्युअल बँड वायफाय 5 कनेक्टेड आहे. हँड्स फ्री व्हॉइस कंट्रोल आहे. हा एआय आर्ट म्युरल आहे. शेअर टू टीव्ही आहे. या टीव्हीची किंमत 32,999 इतकी आहे.

ही टीव्ही खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3RgtqgR

coocaa 138 cm
coocaa 138 cmsakal prime deals
Best Deals & Discounts on Mobiles, Electronics, Laptops & Home Appliances | Prime Deals
www.esakal.com