

How to wash car at home with pressure washer :
आपली कार आणि बाईक स्वच्छ ठेवणे आणि त्यांना नियमितपणे धुणे खूप आवश्यक आहे. अन्यथा, एक म्हणजे ती लवकर खराब होऊ शकते आणि दुसरे म्हणजे घाणेरड्या वाहनामुळे तुमचा इम्प्रेशन देखील बिघडते. अशा वेळी प्रेशर वॉशर हे हे काम करण्यासाठी सर्वोत्तम उत्पादनांपैकी एक आहे.
आजकाल प्रेशर वॉशर सारख्या कार अॅक्सेसरीज वेगवेगळ्या किमतींमध्ये उपलब्ध आहेत, ज्यामध्ये अॅडव्हान्स पंप बसवलेले असतात आणि ते प्रीमियम-ग्रेड प्लास्टिकपासून बनवलेले असतात.
म्हणून, जर तुम्ही आपल्या वाहनासाठी एक नवीन प्रेशर वॉशर घेण्याचा विचार करत असाल. तर Pressure Washer हे amazon वर मिळत आहेत. तूम्ही हे स्वस्तात खरेदी करू शकता. याबद्दल माहिती देणार आहोत, जी तुम्हाला Amazon वर ऑनलाइन उपलब्ध आहे.
Amazon वर तूम्हाला कार स्वच्छ करण्यासाठीचे टूल्स स्वस्तात खरेदी करता येतील. पैसे वाचवण्यासाठी तूम्ही amazon वरून हे कार वॉशर टूल्स मागवू शकता.
कार नेहमीच स्वच्छ ठेवणे अशक्य होते. काहीवेळा कार बाहेरून वॉशिंग करून आणावी लागते. तेव्हा हे टूल तूमचे काम हलके करेल. ResQTech Pw-101 हे अॅडव्हान्स 1700 वॅट 135 बार हाय प्रेशर वॉशर आहे. या वॉशरला 2 वर्षांची वॉरंटी असून पॅटिओ क्लीनर आहे.
या वॉशरमध्ये 100% कॉपर वाइंडिंग मोटर आहे, जी जास्तीत जास्त क्लीनिंग पॉवरसाठी 135 बार / 380 लिटर/तास पर्यंत वीज निर्माण करते. हा वॉशर डेक, सिमेंटच्या भिंती, फुटपाथ, पूल, बाहेरील फर्निचर, कार, ट्रक, कचराकुंड्या, प्राण्यांचे पिंजरे स्वच्छ करण्यासाठीही उपयुक्त आहे.
RSQ-PW101 अॅडव्हान्समध्ये पॅटिओ क्लीनर आहे. तसेच तुमच्या कारच्या अंतर्गत स्वच्छतेसाठी पेटंट केलेले 90 अंश नोजल, लांब स्प्रे गन, 6 मीटर होज पाईप देखील आहे. हा वॉशर तूम्हाला केवळ 6,999 मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
वॉशर कार वॉशर हे हाय प्रेशर गन प्रेशर वॉशर आहे. जो कार स्वच्छ करण्याचं काम झटक्यात पूर्ण करतो. हा कार, बाईक आणि घरगुती वापरासाठी कार वॉशिंग पंप आहे. ज्यामुळे सणासुदीच्या काळात घर स्वच्छ करण्यासाठीही याचा वापर केला जाऊ शकतो.
उच्च दाबाचे हे कार वॉश मशीन उच्च-गुणवत्तेच्या साहित्याने बनवलेले आहे.  WOSCHERR उच्च दाब पंप दीर्घकाळ टिकणाऱ्या कामगिरी आणि विश्वासार्हतेसाठी डिझाइन केलेले आहे. या वॉशरला 1 वर्षाची वॉरंटी फक्त मशीनवर लागू होते.
हे कार वॉशर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
कार, बाईक आणि घर स्वच्छ करण्यासाठी हा शक्ती कंपनीचा ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी असलेला कार वॉशर आहे. जो घरातील इतर स्वच्छतेची कामे सोपी करतो. शक्ती टेक्नॉलॉजी S3 हाय प्रेशर कार वॉशर मशीन 1800 वॅट्स आणि प्रेशर 120 बार आहे.
हा वॉशर वापरताना सुरूवातीला 20 मिनिटे वापरल्यानंतर थोडा ब्रेक घेऊन पुन्हा वापरा. चांगले मोटर लाइफ आणि परफॉर्मन्स सुनिश्चित करण्यासाठी 200 तास वापरल्यानंतर तेल बदला.
व्हेंचुरी सिस्टम,ऑटो स्टॉप, सेल्फ-इनटेक फंक्शन, प्रेशर गेज, व्हेरिएबल अॅडजस्टेबल फॅन स्प्रे लान्स, वॉटर फिल्टर असे या वॉशरचे फिचर आहेत. या वॉशरची किंमत 4,399 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
थिंकवर्क कंपनीचा हा आकर्षक कार वॉशर आहे. जो डबल_बॅटरी असून कॉर्डलेस पोर्टेबल वायरलेस प्रेशर वॉशर गन आहे. 48V 12000mah हेवी हाय प्रेशर वॉटर गन स्टँड कार वॉश बाईक वॉशिंग ३इन१ कार डस्टर स्टीलसाठी उपयुक्त आहे. हा व्हॅक्यूम नोजल ५M आहे. दोन उच्च-क्षमतेच्या लिथियम-आयन बॅटरीने सुसज्ज आहे.
या वॉशरमध्ये एक मजबूत वॉटर स्प्रे आहे. ज्यामुळे ते कार, बाईक, पॅटिओ, खिडक्या आणि अगदी बाहेरील फर्निचर धुण्यासाठी आदर्श बनते. या वॉशरमुळे कारच्या दरवाजात, सीटखाली असलेली धूळ क्षणात निघून जाते. हे वायरलेस प्रेशर वॉशर कुठेही घेऊन जा - रोड ट्रिप, कॅम्पिंगसाठीही नेता येते. या वॉशरची किंमत 1,399 इतकी आहे.
हे कार वॉशर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
AMMK पॉवर टूल्स हाय प्रेशर वॉशर हे एक शक्तिशाली आणि कार्यक्षम वॉशर आहे. यात 4300 वॅट्सची दमदार मोटर दिलेली असून, ती 180 बार इतका उच्च दाब निर्माण करते. त्यामुळे वाहन, फर्शी, टाइल्स, भिंती आणि घराबाहेरील भाग सहजतेने स्वच्छ करता येतात.
या वॉशरमध्ये 4300 वॅट्स क्षमतेची मोटर अधिक प्रेशर आणि जलद स्वच्छता प्रदान करते. 180 बार प्रेशरमुळे हट्टी डाग आणि धूळ सहज निघते. 10 लिटर प्रति मिनिट फ्लो रेटमुळे मोठे क्षेत्र लवकर स्वच्छ करता येते. 8 मीटर लांबीचा होज वापरात सोयीचा आणि पोर्टेबल आहे.
या वॉशरचे काळे आणि लाल रंगातील आकर्षक डिझाइन तसेच हलके आणि पोर्टेबल बांधकाम यामुळे ते कुठेही सहज नेले जाऊ शकते.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
IBELL WIND66 हाय प्रेशर वॉशर हा 1550 वॅट्स मोटर असलेला आहे. 120 बार कार वॉशर, हाय प्रेशर गन, 6.7 लि./मिनिट फ्लो रेट, 5 मीटर होज, कार, बाईक, घर आणि आउटडोअर क्लिनिंगसाठी पोर्टेबल वॉशर आहे.
IBELL WIND66 हाय प्रेशर वॉशर हे एक प्रभावी आणि सोयीस्कर साफसफाईचे उपकरण आहे, जे कार, बाईक, घर आणि बाहेरील परिसर स्वच्छ करण्यासाठी तयार केलेले आहे. 1550 वॅट्सच्या शक्तिशाली मोटरमुळे हे वॉशर 120 बार इतका उच्च दाब निर्माण करते, ज्यामुळे हट्टी धूळ, चिखल आणि डाग सहजपणे निघून जातात. या वॉशरची किंमत 5,990 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
DYLECT Ultra Flow Plus DYLECT Ultra Flow Plus
DYLECT अल्ट्रा फ्लो प्लस हाय प्रेशर कार वॉशर पंप आहे. जो 1900 वॅट्स पॉवर मोटर, 130 बार प्रेशर, 6.5 लि./मिनिट फ्लो रेट, 5 मीटर आउटलेट होज, बाईक आणि घर स्वच्छतेसाठी उभे (अपऱ्हाइट) डिझाईन, 11 अॅक्सेसरीजसह येतो.
DYLECT अल्ट्रा फ्लो प्लस हाय प्रेशर कार वॉशर पंप हे एक शक्तिशाली आणि कार्यक्षम साफसफाईचे यंत्र आहे, जे घरगुती तसेच वैयक्तिक वापरासाठी आदर्श आहे. यात 1900 वॅट्सची मजबूत मोटर असून ती 130 बार इतका उच्च दाब निर्माण करते. त्यामुळे कार, बाईक, घराच्या भिंती, फरशा आणि इतर पृष्ठभागावरील हट्टी धूळ आणि डाग सहजपणे निघून जातात.
हा वॉशर कार, बाईक, घर, बाग, भिंती, टेरेस, फरशा आणि बाहेरील जागा स्वच्छ करण्यासाठी आदर्श आहे. वैयक्तिक तसेच घरगुती वापरासाठी हे एक उत्कृष्ट, टिकाऊ आणि पोर्टेबल साधन आहे.
हे कार वॉशर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.