Deals On Laundry Basket : आता घरात साचणार नाही कपड्यांचा ढीग, amazon वरून स्वस्तात मागवा लॉन्ड्री बास्केट

Amazon कडे लॉन्ड्री बॅग्सची खूप मोठी व्हरायटी उपलब्ध आहे, जी तुम्ही तुमच्या बजेटनुसार खरेदी करू शकता.
Deals On Laundry Basket
Deals On Laundry BasketSakal prime
Published on

थोडक्यात -

  • घरात सगळीकडे विखुरलेले घाणेरडे कपडे अजिबात छान दिसत नाहीत, त्यामुळे हे कपडे ठेवण्यासाठी लॉन्ड्री बास्केट हा सर्वोत्तम पर्याय आहे.

  • लॉन्ड्री बास्केटचा मुख्य उपयोग म्हणजे अस्वच्छ कपडे एका जागी ठेवणे, जेणेकरून ते घरात इथे-तिथे विखुरलेले राहणार नाहीत.

  • तुम्हालाही तुमचं घर नीटनेटके आणि स्वच्छ ठेवायचं असेल, तर आजच लॉन्ड्री बॅग खरेदी करा.

Deals on Laundry Basket :

बिझी लाईफमध्ये रोज कपडे धुणं शक्य होत नाही, त्यामुळे घाणे कपडे ठेवण्यासाठी लॉन्ड्री बॅग खूपच आवश्यक आहे. घरात सगळीकडे विखुरलेले घाणे कपडे अजिबात छान दिसत नाहीत, त्यामुळे हे कपडे ठेवण्यासाठी लॉन्ड्री बॅग हा सर्वोत्तम पर्याय आहे.

लॉन्ड्री बास्केटचा मुख्य उपयोग म्हणजे अस्वच्छ कपडे एका जागी ठेवणे, जेणेकरून ते घरात इथे-तिथे विखुरलेले राहणार नाहीत.वॉशिंग मशीनपर्यंत कपडे सहजपणे नेण्यासाठी लॉन्ड्री बास्केट फार उपयोगी पडते.

तुम्हालाही तुमचं घर नीटनेटके आणि स्वच्छ ठेवायचं असेल, तर आजच लॉन्ड्री बॅग खरेदी करा. तेही सवलतीत. Amazon कडे लॉन्ड्री बॅग्सची खूप मोठी व्हरायटी उपलब्ध आहे, जी तुम्ही तुमच्या बजेटनुसार खरेदी करू शकता.

Amazon Brand - Solimo Plastic Knit Laundry Basket

Amazon ब्रँडची ही Solimo प्लास्टिक निट लॉन्ड्री बास्केट आहे. या बास्केटची क्षमता 55 लिटरची असून साईज 44 सेमी x 35 सेमी x 61 सेमी आहे. हे लॉन्ड्री बास्केट बेडरूम किंवा बाथरूममध्ये ठेवण्यासाठी उपयुक्त असून, खोलीच्या लुकला आकर्षक बनवते आणि स्वच्छता व आरोग्य कायम राखते.

विशेषरित्या तयार केलेल्या एअर व्हेंट्समुळे कपडे ताजेतवाने राहतात आणि त्यांना कुबट वास येत नाही. त्याच्या स्टायलिश रचनेमुळे बाथरूमला एक आधुनिक आणि लक्झरी लुक मिळतो. या बास्केटची किंमत 899 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4m3GFff

Amazon Brand - Solimo Plastic Knit Laundry Basket
Amazon Brand - Solimo Plastic Knit Laundry Basket

Kuber Industries Non Woven Clothes Basket 

Kuber Industries नॉन वुव्हन क्लोथ बास्केट 75 लिटर च्या क्षमतेची आहे. या लॉन्ड्री बास्केटमध्ये मोठा व प्रशस्त आतील भाग आहे, जो वापरलेले कपडे व्यवस्थित साठवण्यासाठी उपयुक्त आहे.

हे कपडे साठवण्याची बास्केट कपडे ठेवण्याची बास्केट, कपड्यांचे बिन, किंवा लॉन्ड्री बास्केट म्हणून सहज वापरता येते. ही बास्केट तुमचं घर नीटनेटके ठेवण्यास मदत करते. ही बास्केट खेळणी साठवण्यासाठी सुद्धा वापरू शकता. ही फोल्ड होणारी लॉन्ड्री बॅग आहे. या बास्केटची साईज 370 मिमी x 530 मिमी आहे.

या बास्केटची किंमत जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3GZpSuC

Kuber Industries Non Woven Clothes Basket
Kuber Industries Non Woven Clothes Basketsakal prime

The Better Home

The Better Home कंपनीची ही लॉन्ड्री बास्केट्स आहे. ही कपड्यांसाठी फोल्ड होणारी लॉन्ड्री बॅग आहे. ही झाकणासह येते. कपड्यांपासून येणारी दुर्गंधी या बास्केटमध्ये नाहीशी होते. ही फोल्ड होणारी बांबू बास्केट जागा वाचवणारी आहे.

ही बास्केट मोठ्या कुटुंबासाठी उत्तम आहे. ही बास्केट लॉन्ड्री, स्वच्छ कपडे, खेळणी किंवा टॉवेल्स साठवण्यासाठी कोणत्याही खोलीत वापरता येते. तसेच, ही आकर्षक दिसते त्यामुळे एखाद्या रूममध्ये ठेवली तरी ती सजावटीचा भाग असल्यासारखे दिसेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4li2h6r

The Better Home
The Better Home

GLEAM Extra Large Storage Basket 

GLEAM एक्स्ट्रा लार्ज स्टोरेज बास्केट विथ लिड असलेले आहे. हे कॉटन रोप स्टोरेज बास्केट आहे. हे लॉन्ड्री हॅम्पर कपडे, टॉवेल्स, ब्लँकेट्स आणि इतर सामान साठवण्यासाठीही वापरू शकतो. हे बास्केट ग्रे मल्टी रंगाचे आहे, तर त्याची साईज 12'' x 15'' इंच आहे. ही GLEAM लॉन्ड्री बिन हलकी असूनही अत्यंत मजबूत आणि टिकाऊ आहे.

ही लॉन्ड्री बास्केट्सची प्रिमियम रेंज तुमच्या घरात एलिगंट दिसते आणि सर्व लॉन्ड्री व्यवस्थित ठेवण्यास मदत करते. ही एक्स्ट्रा लार्ज Rugszone स्टोरेज बास्केट कपडे, मासिके, ब्लँकेट्स, टॉवेल्स साठवण्यासाठी उत्तम पर्याय आहे.

GLEAM Extra Large Storage Basket खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/47bOvyI

GLEAM Extra Large Storage Basket
GLEAM Extra Large Storage Basket

DOUBLE R BAGS Foldable Laundry Basket

DOUBLE R BAGS फोल्डेबल लॉन्ड्री बॅग लिड आणि हँडल असलेली ही बास्केट आहे. ही 75 लिटर क्षमता असलेली नॉन-वुव्हन कपड्यांची स्टोरेज ऑर्गनायझर बास्केट आहे. जी बेडरूम, बाथरूम, किचन आणि डॉर्मसाठी वापरता येते.

Double R Bags ची 75 लिटर क्षमतेची फोल्डेबल लॉन्ड्री बास्केट झाकण व हँडलसह येते. जी कपडे, खेळणी, जोडे आणि इतर आवश्यक वस्तू साठवण्यासाठी भरपूर जागा देते. हे बेडरूम, बाथरूम, किचन किंवा डॉर्मसाठी एकदम योग्य आहे.

ही बास्केट इको-फ्रेंडली, ओलावा-प्रतिरोधक आणि रीसायकलेबल नॉन-वुव्हन फॅब्रिकपासून तयार केली आहे, जी मजबूत, टिकाऊ आणि दीर्घकाळ टिकणारी आहे.

ही बास्केट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/46I5zwa

DOUBLE R BAGS Foldable Laundry Basket
DOUBLE R BAGS Foldable Laundry Basketsakal prime

Store Buddy 2025 Launch Laundry Bin

Store Buddy 2025 लॉन्च लॉन्ड्री बिन विथ लिडची ही बास्केट आहे. ही US & EU मधील नं.1 विक्रीचा पर्याय आहे. ही घर व बाथरूमसाठी मोठी प्लास्टिक पोर्टेबल स्टोरेज बास्केट चाकांसह येते. ही ग्रे – ड्युअल कंपार्टमेंट असलेली बास्केट आहे. प्रिमियम लॉन्ड्री बास्केट लिड आणि चाकांसह – 75 लिटर स्टोरेज क्षमता असलेली आहे.

Store Buddy ची ही मोठ्या आकाराची लॉन्ड्री बिन मजबूत झाकण असलेली आहे. ही सुलभ फिरणारी चाकं आणि 75 लिटरची प्रशस्त क्षमता घेऊन येते. 2-खाचांचे वर्गीकरण – हलके व गडद कपडे सहजपणे वेगळे करा. हे उत्पादन सुंदर, सुलभ व टिकाऊ स्टोरेजसाठी योग्य आहे.

या बास्केटच्या खरेदीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/41q2BIY

Store Buddy 2025
Store Buddy 2025

Aristo Major Laundry Basket

Aristo मेजर लॉन्ड्री बास्केट ही लॉन्ड्री बॅग आहे. जी बहुपयोगी वापरासाठी कामी येते. या बास्केटची 54 लिटर क्षमता असून याची साईज 41 x 32 x 62 सेमी आहे. या लॉन्ड्री बास्केटमध्ये 54 लिटरची भरपूर क्षमता आहे. जी मोठ्या प्रमाणात कपडे साठवण्यासाठी व वाहून नेण्यासाठी एकदम योग्य आहे.

या बास्केटचा डिझाईन इतका बहुपयोगी आहे की तुम्ही ही लॉन्ड्री बास्केट स्टोरेज बिन, किंवा घरगुती/आउटडोअर बागकामासाठी प्लांटर म्हणूनही वापर करू शकता. हाय क्वालिटी प्लास्टिकपासून बनलेली ही बास्केट टिकाऊ असून क्रॅक होणे किंवा तुटण्याचा धोका कमी असतो यामुळे ती दीर्घकाळ टिकणारी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/452n0WZ

Related Stories

No stories found.
Trusted Review | Best Deals | Discount and Review | Prime Deals
www.esakal.com