
थोडक्यात -
आज गणपती बाप्पांचे आगमन झाले आहे. त्यामुळे बाहेर पुरूषांनी अन् घरात महिलांची लगबग सुरू असेल.
महिलांना अनेक पदार्थ बनवावे लागतात. त्यासाठी त्यांना मिक्सर ग्राइंडरची मदत होते.
महिलांच्याच नव्हे तर कोणताही हॉटेल व्यावसायिक असो वा छोटा वडापावचा गाडा चालवणारा विक्रेता दोघांनाही मिक्सरची आवश्यकता भासते.
बेस्ट कंपनीचे मिक्सर तूम्हाला ऑफरच्या किंमतीत खरेदी करायचे असतील तर amazon वरून मागवा
उद्या गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे. त्यामुळे बाहेर पुरूषांनी अन् घरात महिलांची लगबग सुरू असेल. महिलांना अनेक पदार्थ बनवावे लागतात. त्यासाठी त्यांना मिक्सर ग्राइंडरची मदत होते. अनेक वृद्ध महिला सांगत असतात की, आमच्या काळात नव्हते मिक्सर आम्ही पाट्यावर वाटण करायचो. तेव्हा वेळ वाचवणारे मिक्सर महिलांच्या कामी येतात.
महिलांच्याच नव्हे तर कोणताही हॉटेल व्यावसायिक असो वा छोटा वडापावचा गाडा चालवणारा विक्रेता दोघांनाही मिक्सरची आवश्यकता भासते. गणेशोत्सव काळातही काही खास पदार्थ बनवण्यासाठी मिक्सरची मदत होते.
तूम्ही एखाद्याला वास्तूशांतीसाठी गिफ्ट म्हणूनही मिक्सर देऊ शकता. हे बेस्ट कंपनीचे मिक्सर तूम्हाला ऑफरच्या किंमतीत खरेदी करायचे असतील तर amazon वरून मागवा. कारण, इथेच तूम्हाला लेटेस्ट डिझाईनचे मिक्सर स्वस्त किंमतीत खरेदी करा.
प्रीती झायोन मिक्सर ग्राइंडर किचनसाठी बेस्ट आहे. हा ४ जार ७५० वॉट मिक्सी असलेला आहे. या मिक्सरची क्षमता: 2.1 लिटर. रोटरी स्विचसह 3 स्पीड आणि पल्स आहेत. शक्तिशाली ७५० वॉट मोटर असलेला मिक्सर आहे जो विजेची बचत करते.
या मिक्सरमध्ये कणिक भिजवण्याचं कामही सोपं होतं. यामध्ये चॉपिंग ४ पल्समध्ये, स्लायसिंग आणि ग्रेटिंग काही सेकंदात, मांसाचं कीमा काही मिनिटांत होतो. आणि सिट्रस ज्यूसही सहज करता येतो.
०.२ लिटरचा हा जार अगदी १ मिरीसुद्धा ग्राइंड करू शकतो. कमी प्रमाणात मसाले ग्राइंड करताना उपयुक्त आहे. फ्लेक्सी लिड हे लवचिक झाकण ३ जारांमध्ये ४ क्षमतांचा पर्याय देते. जर तुम्हाला घटकांचे प्रमाण ठाऊक नसेल तर हे झाकण जारची क्षमता बदलण्यास मदत करते. फ्लेक्सी लिडमुळे नेहमीच समायोजनाची सोय असते. हे १.५ लिटर जार १.० लिटर क्षमतेच्या जारमध्ये रूपांतरित करते.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
हा मॉर्फी ब्रँडचा मिक्सर आहे जो 750 वॉट्सची शक्तिशाली UltronMax मोटर असलेला आहे. या मिक्सरमध्ये 1.5 लिटर ज्यूसर जार आणि ३ स्टेनलेस स्टील जार आहे. यामध्ये लिक्विडायझिंग जार हा 1.5 लिटर, ड्राय/वेट ग्राइंडिंग जार: 1 लिटर आणि चटणी जार हा ०.४ लिटरचा आहे.
या मिक्सरमधील हाय ग्रेड सिलिकॉन जार गॅसकेट्स – घट्ट झाकणासाठी आणि गळती टाळण्यासाठी आहे. 4 कडक स्टेनलेस स्टील ब्लेड आहेत. यामध्ये नॉन-स्लिप पाय टेक्नॉलॉजी आहे. या मिक्सरला 1 वर्षाची वॉरंटी आहे.
हा मिक्सर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
बटरफ्लाय स्मार्ट प्लस ७५० वॉट मिक्सर ग्राइंडर ५ जारसह येतो. हा बहुपयोगी जार आहे. ३ स्टेनलेस स्टील + १ पीसी ज्यूसर जार आहेत. या मिक्सरमध्ये हेवी ड्युटी मोटर आहे. या मिक्सरमध्ये असलेली अँटी-स्किड डिझाईन ही मिक्सर वापरताना घसरण टाळण्यासाठी आहे.
डिशवॉशर सेफ जार्स हे सहजपणे डिशवॉशरमध्ये धुण्यायोग्य आहेत. तसेच, ओव्हरलोड प्रोटेक्शन असलेली यंत्रणा ही मिक्सरच्या मोटरचे संरक्षण करणारी आहे. या पात्यांमध्ये उत्कृष्ट दर्जाचे स्टेनलेस स्टील ब्लेड आहेत. या मिक्सरची किंमत 2999 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
फिलिप्स मिक्सर ग्राइंडर असलेली फूड प्रोसेसर आहे. हे ३-इन-१ ७५० वॉट आहे. या मिक्सरला प्रॉडक्ट वॉरंटी २ वर्षांची आहे. यामध्ये शक्तिशाली ७५० वॉट मोटर आहे. जी कॉम्पॅक्ट डिझाइनमुळे बहुतांश किचनमध्ये फिट होते आणि कमी जागा व्यापते.
गिअर ड्राइव्ह टेक्नॉलॉजी मुळे फूड प्रोसेसिंग कार्यक्षमतेने होते. मिक्सर ग्राइंडर, ChefPro बाऊल, चटणी जार, मल्टीपरपज जार, वेट जार, पल्प एक्सट्रॅक्टर,चॉपिंग अटॅचमेंट, फाइन श्रेडिंग टूल, फाइन स्लायसिंग टूल, ग्रेटिंग टूल आटा मळण्यासाठी टूल असे यासोबत मिळणाऱ्या वस्तू आहेत.
या उत्पादनासाठी इन्स्टॉलेशनची गरज नाही. वापरांदरम्यान मोटर थोडा वेळ थंड होऊ द्या. लीक-प्रूफ जार्स, सहज असेंबल होणारी अॅक्सेसरीज, PowerChop टेक्नॉलॉजीमुळे उत्कृष्ट चॉपिंग, आणि स्लायसिंग व श्रेडिंगसाठी खास डिस्क इन्सर्ट्स – हे सर्व मिळून मिक्सिंग, ग्राइंडिंग, चॉपिंग, ग्रेटिंग, स्लायसिंग आणि आटा मळणं यासाठी अत्युत्तम परिणाम देतात.
हा मिक्सर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
क्रॉम्प्टन आमेओ कंपनीचा हा ५०० वॉट मिक्सर ग्राइंडर आहे. हे पॉवरट्रॉन मोटर आणि मोटर वेंट-एक्स तंत्रज्ञानासह येतो. या मिक्सरमध्ये मजबूत डिझाईन आहे. पॉवरट्रॉन ५०० वॉट मोटर अत्याधुनिक ग्राइंडिंग परफॉर्मन्स देण्यासाठी डिझाइन करण्यात आलेली आहे, आणि त्याचवेळी ऊर्जा बचतीवर भर देते. उच्च दर्जाचे परिणाम देतानाच ही मोटर वीजबिलातही बचत करते.
हा मिक्सर ग्राइंडर दीर्घकाळ टिकणारा असून, हाय-ग्रेड नायलॉन कपलर्स यामध्ये मेटल इन्सर्ट्ससह वापरले आहेत. हे डिझाईन दीर्घकाळ वापरात टिकते आणि सलग वापरादरम्यानही मोकळेपणाने चालते.
आधुनिक मॅक्सी ग्राइंड टेक्नॉलॉजी मुळे ५०० वॉट मोटर आणि अतिशय तीव्र धार असलेल्या स्टेनलेस स्टील ब्लेड्सचा संगम साधण्यात आला आहे. या तंत्रज्ञानामुळे कोणत्याही प्रकारच्या घटकांसाठी काही मिनिटांतच एकसंध व परिणामकारक ग्राइंडिंग होते.
हा मिक्सर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
बजाज GX-1 हा मिक्सर ग्राइंडर ५०० वॅटचा आहे. तो ३ भांड्यांसह येतो. या मिक्सरचा लिक्विडायझिंग जार: १.२५ लिटर, वेट/ड्राय ग्राइंडिंग जार: ०.८ लिटर, चटणी जार: ०.३ लिटरचा आहे.
या भांड्याचे मटेरिअल स्टेनलेस स्टीलचे आहे. ब्लेड मटेरियल देखील स्टेनलेस स्टील आहे. यामध्ये ३ स्पीड कंट्रोल आहेत. जर तुम्ही मिक्सर ग्राइंडर प्रथमच वापरत असाल आणि थोडासा जळल्यासारखा वास जाणवत असेल, तर काळजी करू नका. हा वास मोटरच्या व्हर्निशमुळे येतो, जो प्रथमच गरम होतो. पुढील वापरांमध्ये हा वास येणार नाही.
हा मिक्सर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
प्रेस्टिज कंपनीचा हा ५०० वॅट्स एपेक्स मिक्सर ग्राइंडर आहे. जो ३ स्टेनलेस स्टील जारांसह येतो. यामध्ये असलेले वेट ग्राइंडिंग जार: १.२ लिटर, ड्राय ग्राइंडिंग जार: ७०० मि.ली., चटणी जार: ४०० मि.ली. क्षमतेचे आहेत. मिक्सरची भांडी ही स्टेनसेल स्टीलने बनवलेली आहेत.
या मिक्सरमध्ये उच्च दर्जाच्या स्टेनलेस स्टीलचे बनलेले सुपर-एफिशियंट ब्लेड्स जे अन्न घटकांची उत्तम ग्राइंडिंग करतात. या उत्पादनावर २ वर्षांची वॉरंटी मिळते.
हा मिक्सर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
हा Bosch कंपनीचा हा सुंदर विशेष डिझाइन केलेला ब्लंट पाउंडिंग ब्लेड जाड किनार्यांसह येते. युनिक लिड-लॉक आणि मजबूत सक्शन फूटमुळे स्थिरता वाढते. उच्च कार्यक्षमतेसाठी स्टेनलेस स्टील ब्लेड्स आहेत. ओले, कोरडे आणि चटणी ग्राइंडिंगसाठी योग्य आहेत.
मिश्रण आणि ग्राइंडिंग करताना कोणत्याही प्रकारच्या प्रदूषणापासून संरक्षण आहेत.
हाताळणी सुलभ करण्यासाठी एर्गोनॉमिक डिझाइन असलेले जार हँडल्स आहेत. हा मिक्सर ग्राइंडर तूम्हाला 6,399 इतक्या किंमतीत मिळणार आहे.
1. मिक्सर ग्राइंडर स्वस्तात कुठून मिळेल?
A- mazon वर तुम्हाला महागड्या मिक्सर ग्राइंडर्स देखील स्वस्त किमतीत मिळू शकतात. सध्याच्या ऑफर्स आणि डील्स तपासा.
2. मिक्सर ग्राइंडर खरेदी करताना काय लक्षात घ्यावं?
- मोटर पॉवर, जारची संख्या आणि क्षमता, ब्लेडचा दर्जा, ब्रँड व ग्राहकांच्या रिव्ह्यूजवर लक्ष द्या.
3. मिक्सर ग्राइंडरवर काही वॉरंटी मिळते का?
- होय, बहुतेक ब्रँड्स 1 ते 5 वर्षांची वॉरंटी देतात. उत्पादनाच्या पॅकेजवर किंवा विक्रेत्याकडून माहिती घ्या.
4. मिक्सर ग्राइंडरची किंमत स्वस्त कशी मिळवू?
- Amazon सारख्या ई-कॉमर्स साइट्सवर मोठ्या सवलतीच्या काळात खरेदी करा. विशेष सणासुदी, सेल किंवा कूपन वापरा.
5. मिक्सर ग्राइंडरची डिलिव्हरी आणि रिटर्न पॉलिसी काय आहे?
- Amazon वर सामान्यत: जलद डिलिव्हरी आणि 7-10 दिवसांची रिटर्न पॉलिसी असते, पण ब्रँड आणि विक्रेत्यानुसार फरक असू शकतो.
6. खरेदीसाठी सर्वोत्तम ब्रँड कोणते आहेत?
- Bajaj, Philips, Preethi, Morphy Richards, Prestige, Butterfly ही काही लोकप्रिय व विश्वासार्ह ब्रँड्स आहेत.