Rangoli Maker for Home : दारी शोभते सडा रांगोळी; दारात सुंदर रांगोळी काढण्यासाठी हे टूल येतील कामी; amazon वरून मागवा स्टॉक संपून जाईल

Buy Rangoli Tools Online : दिवाळीत AMAOZN वरून ऑफरमध्ये खरेदी करा हे रांगोळी कीट आणि अवघड वाटणारी भलीमोठी रांगोळी बनवा अगदी सोपी
Deals On Rangoli Maker
Deals On Rangoli MakerSakal Prime Deals
Published on

Door decoration rangoli :  

वर्षभरात इतर कुठल्याही सणाला रांगोळी काढली नाही तरी दिवाळीला मात्र रांगोळी काढली जाते. दिवाळी हा सण मोठा आहे त्यामुळे या काळात दररोज वेगवेगळी रांगोळी काढली जाते. लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज यावेळी वेगळ्या डिझाईनची रांगोळी काढली जाते.   

काही महिला-मुली यामध्ये एक्सपर्ट आहेत पण ज्या नव्याने रांगोळी शिकत आहेत अशांसाठी काही टूल किट उपयोगी आहे. रांगोळी अनेक प्रकारची काढली जाते त्या सर्व प्रकारांसाठी काही खास टूल बनवले गेले आहेत. त्यामुळे रांगोळी बनवण्याचे अवघड काम सोपे होते.

कोणती रांगोळी काढायची डिझाईन शोधून झाले असेल तर आता रांगोळी कशाने काढायची हे सामान खरेदी करून घ्या. तुम्ही स्वस्तात मस्त ऑफर मध्ये रांगोळीचे हे किट खरेदी करू शकता.

अमेझॉन वर अनेक प्रकारचे किट टूल्स उपलब्ध आहेत ज्यामुळे तुम्ही रांगोळी किट स्वस्तात खरेदी करू शकता.

SWAGSTATION 

स्वॅगस्टेशन मंडला रांगोळी बनवण्याचे टूल्स किट आहे. जे फरशीसाठी मोठ्या आकाराचे आणि रांगोळी पावडरसह रांगोळीसह येते. यामध्ये मोठ्या आकाराचा ५ रांगोळीचा साचा आहे. तसेच तूम्हाला यामध्ये रांगोळीतील ६ रंग आणि त्याच्या बाटल्याही मिळणार आहेत. हे MDF रांगोळी साचे मोठ्या आकाराचे आहेत जे सण आणि प्रसंगी दिवाळीच्या फरशी आणि घराच्या प्रवेशद्वारासाठी एक रेखीव रांगोळी काढता येते.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/496LtN0

SWAGSTATION
SWAGSTATIONSakal Prime Deals

DECORA

डेकोरा ब्रँडने हे खास १० रांगोळी रंग ट्यूब किट तयार केले आहेत. ज्यामुळे तूम्ही दिवाळीत सोप्या पद्धतीने रांगोळी काढू शकता. या प्रत्येक सेटमध्ये १० रंग आहेत, वापरण्यास सोप्या रांगोळी रंग पावडर आहे. ज्यामध्ये तूम्हाला ७० ग्रॅम रांगोळी मिळणार आहे. हे ट्यूब काळजीपूर्वक बनवले आहेत जेणेकरून ते आकर्षक रांगोळी बनवू शकतील. हा सेट तूम्हाला केवळ 165 मध्ये मिळेल.

हे रांगोळी कीट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4n00S5e

PANCA Rangoli Making Tool Kit

पॅनका रांगोळी मेकिंग टूल किट यामध्ये रांगोळी काढण्याचं अवघड काम सोपं करणारे टूल्स आहेत. ज्यामध्ये चार बिंदू पेन, सिंगल बिंदू पेन, रोलर ज्यातून रांगोळी काढणे खूपच सोपे होते. २ आउटलाइनर पेन, २ रांगोळी बाटल्या, १ गलिचा पट्टा, २ रांगोळी फिलर आणि १ रोलरसह ८-पीस सेट आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4n6ehZE

PANCA Rangoli Making Tool Kit
PANCA Rangoli Making Tool KitSakal Prime Deals

Ascension  

असेन्शन डिझाइन क्रिएटिव्हिटी कंपनीचे हे खास दिवाळी रंग स्प्रेडर आहे. हे ६ रांगोळी बनवण्याचे फिलर आहेत. ज्यातून रांगोळीचे रंग पसरवण्याचे कंटाळवाणे काम सोपे करते. या रागोळी पसरवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या छोट्या डब्या तूम्हाला बॉर्डर लाईनवर रंग पसरवण्यासाठी मदत करतात.

हे रांगोळी कीट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4nNe52z

Sakal Prime Deals

Ascension 

रांगोळी मोठी काढायची असेल तर हात दुखायला लागतात. प्रॅक्टीस असली तरीही काहीवेळा हात वळत नाहीत. तेव्हा हा पेन आणि डबे कामी येतील. असेन्शन ® डिझाइन क्रिएटिव्हिटी दिवाळी फ्लोअर रांगोळी आर्ट चे हे ६ रांगोळी प्लास्टिक फिलर १ रांगोळी आउटलाइनर पेन आहे. रांगोळी बनवण्याचे साधन आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3KKD8oo

Ascension
Ascension Sakal Prime Deals

Graphene 10 Rangoli Colour Powder 

ग्राफीन १० रांगोळी रंग पावडर ट्यूब किट बाटल्या आहेत. ज्या वापरण्यास सोप्या असून रांगोळी लवकर बनवण्यासाठी फायदेशीर आहेत. या कीटमध्ये तूम्हाला १ बॉक्स- १० ट्यूब १०० ग्रॅम/बाटली मिळेल. तुम्ही कोणत्याही प्रकारची रांगोळी काढली तरी त्यामध्ये रंग भरण्याचे काम अनेकवेळा किचकट होऊन जाते. त्यासाठी हे कीट उपयुक्त आहे.

हे रांगोळी कीट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3L5FY7k

Graphene 10 Rangoli Colour Powder
Graphene 10 Rangoli Colour Powder Sakal Prime Deals

Ascension 10 Rangoli Powder Colors

असेन्शन कंपनीच्या या १० रांगोळी पावडर रंगांच्या बाटल्या आहेत. यामध्ये ४ स्टेन्सिल आणि २ फिलर आहेत.तूम्ही अधिक प्रमाणात रांगोळी काढत असाल तर हे पेन्स तूमचे काम हलके करतात. त्यामुळे रांगोळीसाठीचा वेळ वाचतो.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4ogWShM

PANCA 

पॅनका ब्रँडचे हे १८ पीस रांगोळी स्टेन्सिल डिझायनर किट आहे. हे आउटलाइनर पेन, पट्टा फिलर, गोल आणि चौकोनी स्टेन्सिलसह संपूर्ण उत्सव सजावट सेट आहे. हा सेट दिवाळीतील रांगोळीसाठी परफेक्ट आहे.

या कीटमध्ये डिझायनर किटमध्ये २ आउटलाइनर पेन, २ रांगोळी फिलर, १ रोलर, ६ गोल स्टेन्सिल, ४ चौकोनी स्टेन्सिल आणि १ रंगीत पट्टा आहे जो सुंदर रांगोळी डिझाइन तयार करतो. हे कीट स्वस्त किंमतीत तूम्हाला खरेदी करता येईल.

हे रांगोळी कीट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4nYM08k

PANCA
PANCASakal Prime Deals

Related Stories

No stories found.
Best Deals & Discounts on Mobiles, Electronics, Laptops & Home Appliances | Prime Deals
www.esakal.com