

Affordable sunscreen creams online:
उन्हाळा सुरू झाला आहे त्यामुळे आरोग्यासोबतच त्वचेची काळजी घेणंही महत्त्वाचं आहे. घराबाहेर पडण्यापूर्वी आपण काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. जसे की, उन्हात जाण्यापूर्वी सनस्क्रीनचा वापर नक्की करा. सनस्क्रीन तुमच्या त्वचेसाठी एका संरक्षक ढालीसारखे काम करते.
सनस्क्रीन जे सूर्याच्या घातक अतिनील किरणांपासून (UVA आणि UVB) संरक्षण देते. उन्हाळा असो वा हिवाळा, तुम्ही घरात असा किंवा बाहेर, ही अतिनील किरणे सर्वत्र असतात आणि काळानुसार तुमच्या त्वचेला गंभीर नुकसान पोहोचवू शकतात.
महिलाप्रमाणेच पुरुषांनाही स्किन केअरची तितकीच गरज असते. उन्हाळ्यामुळे त्वचेतील ओलावा कमी होऊ शकतो, ज्यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे आतापासूनच तुमच्या त्वचेची काळजी घेण्यास सुरुवात करणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात त्वचेसाठी तुम्ही Amazon वरून सनस्क्रीन मागवू शकता. तुम्हाला इथे स्वस्तात ही क्रीम खरेदी करता येईल.
उन्हाळ्यात केवळ उन्हाच्या चटक्यांपासून चेहऱ्याचे रक्षण करणे गरजेचे आहे असे अनेकांना वाटते. मात्र, उन्हाच्या किरणांमध्येही अनेक प्रकार आहेत. त्यातील अतिनील किरणे आणि निळ्या रंगाची किरणांपासून चेहऱ्याला हानी पोहोचते. द डर्मा कंपनी १% हायल्यूरोनिक सनस्क्रीन अॅक्वा जेल एसपीएफ ५० पीए++++ सह आहे. ही क्रिम हायड्रेटिंग, हलके आणि नॉन-ग्रीसी आहे.
SPF 50 1% Hyaluronic Sunscreen Aqua Gel with PA++++ हे Hyaluronic Acid आणि Vitamin E च्या प्रभावी संयोजनाने तयार केलेले आहे जे सूर्याच्या नुकसानापासून संरक्षण करते, तसेच बारीक रेषा, सुरकुत्या कमी करते आणि तुमची त्वचा मऊ आणि लवचिक बनवते. या सनस्क्रीनची किंमत 412 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
डॉ. शेठ यांचे सिरॅमाइड आणि व्हिटॅमिन सी सनस्क्रीन आहे. ही सनस्क्रीन इन-व्हिवो टेस्टेड आहे. ही सनस्क्रीन तुमच्या त्वचेचे संरक्षण करते. तसेच चेहऱ्याला मॉइश्चरायझेशन करून त्वचा उजळवते.
ही सनस्क्रीन SPF 50+ PA++++ युक्त आहे. त्यामुळे दिवसभर संरक्षणासाठी UVA, UVB, निळा प्रकाश आणि प्रदूषणापासून ब्रॉड-स्पेक्ट्रम कवच तयार करते. निस्तेज, थकलेल्या त्वचेला उजळ करते व्हिटॅमिन सी सूक्ष्म-पिग्मेंटेशन कमी करण्यास मदत करते. याची किंमत 373 इतकी आहे.
ही बजेटफ्रेंडली सनस्क्रीन खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
पपईचा गर चेहऱ्याला लावण्याने चेहरा उजळतो. तसे पपईच्या गुणांनी युक्त ही सनस्क्रीन आहे. हे सनस्क्रीन व्हिटॅमिन सी सह अॅक्वालोजिका ग्लो+ ड्यूई सनस्क्रीन जेल एसपीएफ ५०+ पीए++++ सह आहे.
ही सनस्क्रीन सूर्य, प्रदूषण, अतिनील किरणे आणि निळ्या प्रकाशापासून संरक्षण करते. SPF 50 PA++++ संरक्षण आणि APF तंत्रज्ञानाने परिपूर्ण, ग्लो+ ड्यूई सनस्क्रीन जेल हे वाईट प्रदूषक, UVA, UVB किरणे आणि निळ्या प्रकाशापासून तुमचे रक्षण करते. या सनस्क्रीनची किंमत 359 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
नैसर्गिक घटकांपासून बनलेली कोणतीही क्रीम आपल्या त्वचेसाठी फायदेशीरच ठरते. तुम्ही तांदळाचा वापर केस, त्वचेसाठी केला असेल तर ही सनस्क्रीनही नक्कीच तुम्हाला सूट होईल. Plum SPF 50 कंपनीची ही PA++++ सनस्क्रीन आहे. ही तांदळाच्या पाण्याची सनस्क्रीन SPF ५० त्वचेला हायड्रेट आणि मऊ करते.
प्लम सनस्क्रीन SPF50 सह उजळ व्हा. हे हायब्रिड फॉर्म्युला डाग कमी करते, टोन समान करते आणि तेज वाढवते, ज्यामुळे तुम्हाला फक्त २ आठवड्यांत अधिक ताजी आणि निरोगी त्वचा मिळते. ही सनस्क्रीन तुम्हाला 347 इतक्या किंमतीत मिळेल.
ही बजेटफ्रेंडली सनस्क्रीन खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
तरूणांची प्रौढांच्या तुलनेत नाजूक असते. नुकतेच कॉलेजला जाणारे मुलं-मुली ही सनस्क्रीन निवडू शकतात. ही DOT & KEY Vitamin C + E सुपर ब्राईट सनस्क्रीन आहे. जी SPF 50 In-Vivo चाचणी केलेली आहे. ही सनस्क्रीन उन्हाच्या UVA/UVB आणि ब्लू लाईटपासून संरक्षण करते. ही सनस्क्रीन सर्व प्रकारच्या त्वचेसाठी उपयुक्त आहे. याची किंमत 263 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
उन्हाळ्यात सर्वाधिक त्रास हा तेलकट त्वचा असलेल्यांना सहन करावा लागतो. कारण, हलका मेकअप किंवा हलकी क्रिम लावली तरी उन्हात चेहरा अधिक तेलकट दिसतो. कारण क्रीम सूट होत नसते. अशावेळी Foxtale Glow Sunscreen SPF 50 PA++++ वापरता येते. ही क्रिम व्हिटॅमिन C आणि Niacinamide सह येते. In-Vivo चाचणी केलेली ही क्रिम आहे. जी संवेदनशील त्वचेसाठी अनुकूल आहे.
ही सनस्क्रीन १००% आधुनिक फिल्टर्स वापरून बनवलेली आहे. ही सनस्क्रीन हलकी आणि तेलकटपणा नसलेली आहे. तसेच ही क्रिम नॅचरल ग्लो देते. याची किंमत 296 इतकी आहे.
ही बजेटफ्रेंडली सनस्क्रीन खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
RE' EQUIL Ultra Matte Dry Touch सनस्क्रीन आहे. ही सनस्क्रीन SPF 50 PA++++ ची आहे. जी पाणी आणि घामास प्रतिबंध करते. ही सनस्क्रीन UVA व UVB किरणांपासून आपल्या त्वचेचे रक्षण करते. या सनस्क्रीनचा पोत हलका आणि मखमली असून, ते त्वचेवर सहजपणे पसरते.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
विषकेअर कंपनीची ही SPF 50 PA++++ सनस्क्रीन आहे. ही सनस्क्रीन एकदा लावल्यानंतर ८ तासांहून अधिक काळ SPF संरक्षण देते. ही हलकी, मॅट फिनिश आणि त्वचेवर पांढरा थर न उमटणारी सनस्क्रीन आहे. जी तेलकट, संवेदनशील, कोरड्या आणि मिश्र त्वचेला सूट होते. उन्हाळ्यात महिलांच्या सॉफ्ट अन् पुरूषांच्या त्वचेसाठीही लावता येते. याची किंमत 384 इतकी आहे.
ही बजेटफ्रेंडली सनस्क्रीन खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.