Deals On Table Fan :  विज अन् पैसेही वाचवतो टेबल फॅन, खरेदीसाठी amazon ची करा निवड

Portable Table Fan : टेबल फॅन कमी किंमतीत खरेदी करण्यासाठी Amazon चा वापर करा. Amazon वरून शॉपिंग केल्याने तूमच्या पैशांची बचत होईल.
Deals On Table Fan
Deals On Table FanSakal Prime Deals
Published on

ंमंथोडक्यात -

  • बाजारात अनेक फॅन उपलब्ध आहेत. त्यापैकी लोक सर्वाधिक पसंती ही सिलिंग फॅनला देतात.  

  • जेव्हा वीज वापराची गोष्ट येते, तेव्हा टेबल फॅन सहसा सीलिंग फॅनच्या तुलनेत कमी वीज वापरतो. त्यामुळे वीजबिलही कमी येतं.

  • अशापद्धतीने फायदेशीर असलेला हा टेबल फॅन कमी किंमतीत खरेदी करण्यासाठी Amazon चा वापर करा.

  • Amazon वरून शॉपिंग केल्याने तूमच्या पैशांची बचत होईल.

Best Deals on Table Fan :

बाजारात अनेक फॅन उपलब्ध आहेत. त्यापैकी लोक सर्वाधिक पसंती ही सिलिंग फॅनला देतात. मात्र, सिलिंग फॅनपेक्षा टेबल फॅन अधिक फायदेशीर आहे. टेबल फॅन लहान आणि पोर्टेबल असतात, जे टेबल किंवा डेस्कवर सहज ठेवता येतात. यामध्ये लहान ब्लेड्स असतात. ज्यामुळे ते आकर्षक वाटतात.

विजेच्या वापराबाबत बोलायचं झाल्यास, फॅनच्या आकार आणि स्पीडनुसार टेबल फॅन साधारणतः 30 ते 60 वॅट इतकी ऊर्जा वापरतात. छतावरील पंख्यांच्या तुलनेत टेबल फॅन अधिक किफायतशीर असतात. म्हणजेच हे स्वस्तात मिळतात. टेबल फॅन पोर्टेबल असतो आणि त्याला एका खोलीतून दुसऱ्या खोलीत सहज नेलं जाऊ शकतं. टेबल फॅन बसवण्यासाठी कोणत्याही प्रोफेशनलची गरज लागत नाही.

जेव्हा वीज वापराची गोष्ट येते, तेव्हा टेबल फॅन सहसा सीलिंग फॅनच्या तुलनेत कमी वीज वापरतो. त्यामुळे वीजबिलही कमी येतं. अशापद्धतीने फायदेशीर असलेला हा टेबल फॅन कमी किंमतीत खरेदी करण्यासाठी Amazon चा वापर करा. Amazon वरून शॉपिंग केल्याने तूमच्या पैशांची बचत होईल.

atomberg Renesa 400mm 

ॲटोमबर्ग रेनेसा 400 मिमी टेबल फॅन आहे. हा घर आणि ऑफिससाठी वापरता येणारा फॅन आहे. हा BLDC स्टँड फॅन असून त्याला एलईडी डिस्प्ले आहे. हा 6 स्पीड सेटिंग्ज असलेला 35 वॅटचा फॅन आहे. विशेष म्हणजे या फॅनला रिमोटसह ऑस्सिलेशन करता येते. तसेच, यामध्ये टायमर, स्लीप मोड आहेत.

या सुंदर फॅन स्वच्छ करायला सोपा आहे. तसेच, याला 2 वर्षांची वॉरंटी आहे. या फॅनची किंमत 2,999 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4geb5cE

atomberg Renesa
atomberg RenesaSakal Prime Deals

Orient Electric 400 MM Desk 

ओरिएंट इलेक्ट्रिक कंपनीचा हा 400 मिमी डेस्क 71 टेबल फॅन आहे. हा घर आणि ऑफिससाठी बेस्ट आहे. हा फॅन 100% कॉपर मोटरने बनवलेला आहे. यामध्ये हाय एअर डिलिव्हरी कपॅसिटी आहे. यामध्ये एअरोडायनामिकली बॅलन्स केलेली ब्लेड्स आहेत, तसेच, 3-स्पीड कंट्रोल आहे. हा ओरिएंटकडून 2 वर्षांची वॉरंटी असलेला पांढऱ्या आणि निळ्या रंगातील सुंदर डिझाईनचा फॅन आहे.

हा फॅन खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3HSZKC0

Orient Electric 400 MM Desk
Orient Electric 400 MM DeskSakal Prime Deals

REDATOM Storm Mini Table Fan 

रेडअॅटम स्टॉर्म मिनी टेबल फॅन हा 300 मिमी, 12 इंच साईजचा आहे. जो हाय स्पीड देणारा आहे. हा घर आणि ऑफिससाठी योग्य आहे. तसेच मुलांच्या स्टडी रूममध्ये वापरण्यासाठीही बेस्ट आहे. हा एअरोडायनामिकली बॅलन्स केलेला, कमी आवाजाचे 3 ब्लेड असलेला सुपर फॅन आहे.

या फॅनला 3-स्पीड कंट्रोलर असून तो अँटी-डस्ट स्टार रेटेड टेबल फॅन आहे. हा ग्लॉसी फिनिश आणि डस्ट-प्रूफ तंत्रज्ञान आहे. हा फॅनमधील धूळ एका वाइपने साफ करता येते.

या टेबल फॅनची किंमत जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4mIdIWi

REDATOM Storm Mini Table Fan
REDATOM Storm Mini Table FanSakal Prime Deals

RR Signature Centaur 400 mm Table Fan

RR सिग्नेचर सेंटाॅर 400 मिमी टेबल फॅन 2 वर्षांची वॉरंटी असलेला फॅन आहे. RR टेबल फॅन एक हाय स्पीडचा पोर्टेबल फॅन आहे जो तुमच्या सोयीसाठी तीन वेगवेगळ्या स्पीड सेटिंग्ज देतो.

हा टेबल फॅन शक्तिशाली मोटरसह डिझाइन केला आहे जो उत्कृष्ट कार्यक्षमतेसह ऑस्सिलेशन कंट्रोल मेकॅनिझम प्रदान करतो, ज्यामुळे तुम्ही हवेला हवे तसे नियंत्रित करू शकता. या फॅनमध्ये थर्मल लोड प्रोटेक्टर आहे, जो वापरताना सुरक्षा प्रदान करतो आणि याचे बॉडी मटेरियल 100% गंजरोधक असल्यामुळे टिकाऊपणात वाढ होते.

हा फॅन कमी आवाजात अधिक एअरफ्लो देण्यासाठी डिझाइन केलेले आहेत. त्यामुळे तुम्ही शांततेत झोप किंवा काम करू शकता.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/46iL6gG

Sakal Prime Deals

Bajaj Frore Neo Table Fan 

बजाज फ्रोर निओ टेबल फॅन 400 मिमी साईजचा आहे. घर व ऑफिससाठी टेबल फॅन आहे. एअरोडायनामिकली बॅलन्स ब्लेड्स आहेत. 100% कॉपर मोटर, उच्च एअर डिलिव्हरी आहेत.

या फॅनचा 400 मिमी आहे. तर याचा हाय स्पीड 1350 RPM चा आहे. या फॅनची एअर डिलिव्हरी 65 CMM, पॉवर आहे. तर हा 55 वॅटचा आहे. या फॅनला बजाज इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कडून 2 वर्षांची उत्पादन वॉरंटी आहे.

या फॅनमध्ये 100% कॉपर मोटर व मजबूत बेस आहे. या फॅनमध्ये 100% कॉपर मोटर दिली आहे जी दीर्घकाळ टिकते आणि सातत्यपूर्ण परफॉर्मन्स देते. मजबूत बेसमुळे फॅन अधिक स्थिर राहतो.

या टेबल फॅनबद्दल अधिक माहिती हवी असेल तर खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/46kHoTK

Bajaj Frore Neo Table Fan
Bajaj Frore Neo Table FanSakal Prime Deals

V-Guard Esfera STS Plus Pedestal Cum Table Fan

V-Guard एस्फेरा STS प्लस पेडेस्टल कम टेबल फॅन आहे. हा बहुउपयोगी 2-इन-1 ऑपरेट करता येणारा 1350 RPM मोटर असलेला आहे. हा बहुपयोगी फॅन सहजपणे टेबल फॅन आणि पेडेस्टल फॅनमध्ये रूपांतरित करता येतो.

ज्यामुळे तुमच्या गरजेनुसार त्याची साईज मोठी-लहान करता येते. तुम्हाला ते डेस्कवर हवे असेल किंवा स्वतंत्रपणे उभे करायचे असेल, हा फॅन सहजपणे तुमच्या गरजेनुसार हवा देतो. या फॅनमध्ये 1350 RPM मोटरची प्रभावी ताकद अनुभवायला मिळते, जी वेगवान आणि कार्यक्षम एअरफ्लो सुनिश्चित करते. या फॅनची किंमत 2,649 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/41C1lTr

Sakal Prime Deals

Crompton HighSpeed Torpedo 

क्रॉम्पटन हायस्पीड टॉरपीडो 400 मिमी टेबल फॅन आहे. या फॅनमध्ये 2100 RPM ची हाय स्पीड आणि 105 CMM एअर डिलिव्हरीसह बेस्ट-इन-क्लास परफॉर्मन्स देणारा आहे. तुमच्या इंटिरिअरला शोभून दिसणारे आकर्षक रंग आहे. रुंद ऑस्सिलेशन, टिल्टिंग मेकॅनिझम, आणि 100% कॉपर वाइंडिंग असलेला आहे.

या फॅनबद्दल माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3UTNl3E

Crompton HighSpeed Torpedo
Crompton HighSpeed TorpedoSakal Prime Deals

USHA Maxx Air Ultra Table Fan

उषा मॅक्स एअर अल्ट्रा टेबल फॅन हा 400 मिमी स्वीप साईझचा आहे. हा 1350 RPM चा टेबल फॅन आहे.हा उच्च एअर डिलिव्हरीसाठी एअरोडायनामिक ब्लेड डिझाइन केलेला फॅन आहे. प्लास्टिक ब्लेडसह गंजपासून संरक्षण देते, यामध्ये 3 स्पीड सेटिंग्स आहेत.

हा फॅन उच्च एअर डिलिव्हरीसाठी एअरोडायनामिक डिझाइन केलेले ब्लेड्स असलेला आहे. भारतीय हवामानासाठी विशेष डिझाइन केलेली पॉवरफुल कॉपर मोटर आहे. मॅन्युअलमध्ये दिलेल्या स्टेप-बाय-स्टेप सूचनांचे पालन करून फॅन सहजपणे बसवता येतो.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4p5CRMl

USHA Maxx Air Ultra Table Fan
USHA Maxx Air Ultra Table FanSakal Prime Deals

FAQs

1. टेबल फॅन खरेदी करताना कोणत्या गोष्टींचा विचार करावा?

वीज वापर (Energy Efficiency), फॅनचा आकार आणि स्पीड सेटिंग्स, आवाजाचा स्तर (Low Noise), ब्रँड आणि ग्राहक पुनरावलोकने, किंमत आणि उपलब्ध ऑफर्स

2. Amazon वर टेबल फॅन खरेदी केल्यास कोणते फायदे मिळतात?

विविध ब्रँड्स आणि मॉडेल्सचा मोठा पर्याय, खास डिस्काउंट आणि डील्स, ग्राहक रिव्ह्यू व रेटिंग्स पाहण्याची सुविधा, घरी डिलिव्हरी आणि सोपी रिटर्न पॉलिसी

3. कोणते टेबल फॅन कमी वीज वापरतात?

BLDC मोटर असलेले टेबल फॅन्स कमी वीज घेतात

Energy Star प्रमाणित उत्पादने वापरणे फायदेशीर

4. Amazon वर सध्या कोणते टेबल फॅन ऑफरमध्ये आहेत?

यासाठी कृपया Amazon ची अधिकृत वेबसाईट किंवा अ‍ॅपवर "Table Fan Deals" शोधा. ताज्या ऑफर्स वेळोवेळी बदलतात.

5. टेबल फॅन खरेदी करताना EMI किंवा नो-कॉस्ट EMI उपलब्ध आहे का?

होय, अनेक फॅन्ससाठी Amazon वर नो-कॉस्ट EMI किंवा EMI पर्याय उपलब्ध असतो. तपशील प्रॉडक्ट पेजवर दिलेले असतात.

6. वॉरंटी व रिटर्न पॉलिसी कशी असते?

बहुतेक टेबल फॅन्सना 1 ते 2 वर्षांची वॉरंटी मिळते

Amazon वर 7-10 दिवसांत रिटर्न किंवा रिप्लेसमेंटची सुविधा दिली जाते (शर्ती लागू)

7. टेबल फॅनचा आवाज जास्त असतो का?

हलकासा आवाज नैसर्गिक आहे, परंतु काही ब्रँड्स ‘Low Noise Technology’ वापरतात जे कमी आवाज देतात.

8. ऑफिस किंवा लहान खोलीसाठी कोणता टेबल फॅन योग्य ठरेल?

12 ते 16 इंच व्यासाचे कॉम्पॅक्ट आणि लो-नॉईज टेबल फॅन ऑफिस किंवा छोट्या खोलीसाठी योग्य असतात.

Related Stories

No stories found.
Trusted Review | Best Deals | Discount and Review | Prime Deals
www.esakal.com