

वजन कमी करण्याच्या प्रवासात वजनाचे मोजमाप ठेवणे आवश्यक असते. जेव्हा आपण जीवनशैलीत बदल करतो, तेव्हा आपल्या प्रयत्नांचे परिणाम पाहण्यासाठी एक अचूक डिजिटल वजन मशीन हे एक महत्त्वाचे साधन ठरते. घरात वजनकाटा नसल्यामुळे तुम्ही केवळ नियमितपणे तुमच्या वजनावर लक्ष ठेवू शकत नाही, तर तुमच्या फिटनेसच्या ध्येयांप्रति प्रेरित राहण्यासही मदत होते.
आजकाल ॲमेझॉनवर वजन तसेच शरीराचे इतर महत्त्वाचे वेट दाखवणारी अनेक प्रगत वैशिष्ट्ये असलेली अनेक मशीन्स उपलब्ध आहेत. तुम्हीही amazon वरून तुम्हाला स्वस्तात आणि ऑफरमध्ये हे वजनाचे मशीन खरेदी करू शकता.
घरीच नाही तर ऑफीस, जिम, हॉस्पिटलमध्ये वापरता येईल असे हे बेस्ट क्वॉलिटीचे वेट मशीन आहे. हे हेल्थसेन्स अल्ट्रा-लाइट पीएस १२६ डिजिटल बॉडी वेइंग स्केल आहे. या मशीनची रचना मजबूत एबीएस आहे. हे स्टेप-ऑन तंत्रज्ञान, घरगुती आणि मानवी संतुलनासाठी इलेक्ट्रॉनिक बाथरूम वेट मशीन आहे. या मशीनला १ वर्षाची वॉरंटी आहे, तसेच यामध्ये बॅटरी देखील आहे. याची किंमत १,४९९ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
जिममध्ये आपल्याला सतत वजन तपासावे लागते. वजन तपासले तर वजन घटलं की वाढलं याचा अंदाज बांधून लोक आपल्या व्यायामात बदल करतात. त्यासाठी हेल्थसेन्स वजन मशीन फायद्याचे आहे. हे स्टेप-ऑन टेक्नॉलॉजी, टेम्पर्ड ग्लास, एलसीडी डिस्प्ले, १८० किलो क्षमता आणि १ वर्षाच्या वॉरंटीसह घरासाठी डिजिटल वजनकाटा आहे.
प्रत्येक वेळी सातत्याने अचूक वाचन देण्यासाठी चार प्रगत हाय-गेज सेन्सर्सने सुसज्ज आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी आणि दैनंदिन गरजांसाठी ५ किलो ते १८० किलो वजनाचे लोक यावर वजन मापू शकतात. याची किंमत ४९९ इतकी आहे.
हा वजन काटा खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
डॉ ट्रस्ट चे हे वजन मोजण्याचे मशीन अनेक कामांसाठी उपयोगी आहे. हे यूएसए ५२६ लेजेंड बीएमआय वजनकाटा आणि बॉडी फॅट विश्लेषक आहे. शरीराचे वजन, बीएमआय, बीएमआर, चरबीची टक्केवारी, व्हिसेरल फॅटची पातळी, शरीराचे वय, स्नायूंचे वस्तुमान, हाडांचे वस्तुमान, त्वचेखालील चरबी, प्रथिने, विश्रांतीच्या वेळची चयापचय क्रिया, शरीरातील पाण्याची टक्केवारी आणि स्केलेटल मसल फ्रिक्वेन्सी अशा सर्व गोष्टी मोजता येतात. या मशीनमुळे अनेक गोष्टी सोप्या होतात. याची किंमत ७९८ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
बोल्डफिट घरगुती वजन मशीन आहे. हे मशीन एलसीडी डिस्प्लेसह असलेले आहे. हे मानवी शरीराचे डिजिटल वजन मशीन आहे. या मशीनमध्ये उच्च-अचूक सेन्सर्सचा अभिमान आहे. हे मुख्य तंत्रज्ञान शरीराच्या वजनाच्या काट्यांच्या अचूकतेसाठी जबाबदार आहे.
हे मशीन १८० किलो पर्यंतच्या व्यक्तीचे मोजमाप देते. हे मशीन टिकाऊ आहे तसेच हे घसरतही नाही. या मशीनमध्ये असलेले आकडे तुम्हाला वजन कमी करण्यास व वाढवण्यास मदत करतात. याची किंमत ५४९ इतकी आहे.
हा वजन काटा खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
हेल्थजिनी ॲडव्हान्स्ड बीएमआय वेट मशीन आहे. हे जास्त बॅटरीसाठी स्मार्ट सर्किटसह बॉडी फॅट ॲनालायझर आहे. हे ॲपसोबत सिंक असलेले १८ बॉडी मेट्रिक्स वजनकाटा आहे. या वेट मशीनमुळे बॅटरी जास्त काळ टिकते, स्थिर आणि अखंड ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी मिळते. तसेच शरीराच्या रचनेचे अचूक मोजमाप घेण्यासाठी जलद आणि अधिक अचूक वाचन मिळते.
हे स्मार्ट वजन मशीन प्रगत बायोइलेक्ट्रिकल इम्पेडन्स ॲनालिसिस (BIA) तंत्रज्ञानाचा वापर करून एकाच सहज प्रक्रियेत १८ प्रमुख शारीरिक मोजमापे देते. ज्यामध्ये शरीराचे वजन, बॉडी मास इंडेक्स, बीएफआर, मसल रेट, शरीरातील पाण्याची टक्केवारी, बीएमआर, प्रोटीन रेट, मेटाबोलिक एज, व्हिसरल फॅट इंडेक्स, सबक्यूटेनियस फॅट, बोन मास, स्टँडर्ड्स वेट, वेट कंट्रोल, फॅट मास, वेट विदाऊट फॅट, मसल मास इत्यादींचा समावेश आहे.या मशीनची किंमत ५९९ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
लाइफलाँग ॲक्टिव्हफ्लेक्स वजनकाटा हा दररोज वापरला तरीही खराब होत नाही. जसे हॉस्पिटलमध्ये या मशीनचा दररोज वापर होतो. शरीराच्या वजनासाठी डिजिटल वजन मशीन आहे. हे लाइफलाँग वजनकाटा तुमच्या घरात अधिक स्टाईल आणण्यासाठी डिझाइन केलेला आहे. हा वजन काटा वापरणे सोपे आहे, ज्यामुळे मुलेही त्याचा सुरक्षितपणे वापर करू शकतात. या मशीनची किंमत ३९९ इतकी आहे.
हा वजन काटा खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
फिटेलो स्मार्ट बीएमआय वजनकाटा आहे. जो शरीरातील चरबी आणि स्नायूंचे प्रमाणही योग्य पद्धतीने सांगतो. तसेच वजन, शरीरातील चरबीची टक्केवारी, बीएमआय, स्नायूंचे प्रमाण, अंतर्गत चरबी, हाडांचे प्रमाण आणि बरेच काही यामुळे आपल्याला समजते. या वजन काट्यामुळे अनेक गोष्टी आपल्याला समजतात त्यामुळे लाईफस्टाईलमध्ये बदल करता येतो. याची किंमत ९९९ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
कल्ट ॲक्टिव्ह बॉडी वेइंग स्केल आहे. हे मशीन एलसीडी डिस्प्ले, वजन मशीन, १८० किलो, बॅटरीसह, टेम्पर्ड ग्लास प्लॅटफॉर्म, घरगुती वापरासाठी बेस्ट आहे. हे मशीन बॉडी वेट स्केल प्रगत सेन्सर्सने सुसज्ज आहे. जे अचूक वजन मोजमाप सुनिश्चित करतात, अचूक रिडिंग देतात आणि युनिट रूपांतरण सेट करणे सोपे करतात.
हे मशीन १८० किलो पर्यंतचे वजन मोजू शकते. हे कमाल भार क्षमतेसह आणि मजबूत टेम्पर्ड ग्लास प्लॅटफॉर्ममुळे हे मशीन बेस्ट ठरते. हे मशीन उत्कृष्ट टिकाऊपणा, स्क्रॅच-प्रतिरोधक, घसरण्यापासून बचाव करणारा त्वचेसाठी अनुकूल आहे. या मशीनची किंमत ४४९ इतकी आहे.
हा वजन काटा खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.