Buy Room Fresheners Online : फ्रेशनर इतका दरवळेल की पाहुणे पुन्हा पुन्हा घरी येतील; Amazon वरून नक्की खरेदी करा रूम फ्रेशनर्स

Buy Air Fresheners Online : Amazon वरील हे सुगंधी फ्रेशनर लावून तर पहा, बिल्डींगमधील लोक तुमच्या दारातच घुटमळतील
Deals On Room Freshner
Deals On Room FreshnerSakal Prime Deals
Published on

Best Room Fresheners :

घरी पाहुणे येणार असतील किंवा कार्यक्रम असेल तर आपण घर अगदी चकचकीत करतो. बाथरूमही दिसायला अगदी स्वस्छ आणि चकचकीत बनलेलं असतं. पण तिथून येणारा वास घराला नेगेटिव्ह उर्जा देत असतो. तसेच, पाहुण्यांमध्येही आपल्या घरातील दुर्गंधीची चर्चा होत असते.

आजकाल घर स्वच्छ आणि फ्रेश ठेवणं तसं अवघडच आहे. आजकाल टीव्हीवर बऱ्याच फ्रेशनरची जाहीरात सुरू असते. मात्र, ते जास्त दिवस सुगंध परसवू शकत नाहीत. त्यामुळेच चांगल्या क्वॉलिटीचे आणि जास्त दिवस टिकणारे असे फ्रेशनर तूम्ही नक्की खरेदी करायला हवे.

Amazon वर ब्रँडेड कंपनीचे, आकर्षक पॅकींगमधील फ्रेशनर उपलब्ध आहेत. तूम्हाला हे स्वस्तात आणि ऑफरच्या दरात खरेदी करता येतील. तूम्ही Amazon वरून हे फ्रेशनर खरेदी करू शकता.

Soul & Scents Glass  

सोल अँड सेन्ट्स ग्लास १२० मिली लैव्हेंडर रीड डिफ्यूझर सेट आहे. हा आकर्षक अशा लव्हेंडर सेंटेड आहे. या फ्रेशनरच्या सेटमध्ये मोफत ६ फायबर रीड स्टिक्स आहेत. हा फ्रेशनर सेट योगा क्लासेस, ताणतणाव कमी करण्यासाठी आणि अरोमाथेरपीसाठीही वापरला जातो.

तुमच्या घरात किंवा बेडरूममध्ये शांतता वाढविण्यासाठी कुशलतेने तयार केलेल्या लव्हेंडर रीड डिफ्यूझर सेटचा अनुभव घ्या. हा फ्रेशनर सेट घर, बेडरूम आणि ऑफिससाठी दीर्घकाळ टिकणारे, धूरमुक्त एअर फ्रेशनर आहे. याची किंमत ५५१  इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4pHrudn

Soul & Scents Glass
Soul & Scents Glass Sakal Prime Deals

AIR-ROMA Air Freshener Spray

AIR-ROMA एअर फ्रेशनर स्प्रे आहे, हे कॉम्बो पॅक आहेत ज्यात तूम्हाला ४ सुंगंधी पॅक मिळतील. गुलाब, जास्मिन, सँडल, लैव्हेंडरचा सुंदर अनुभूती देणारे हे सुगंधी फ्रेशनर आहेत. हे फ्रेशनक घर, हॉटेल रूम, टॉयलेट आणि ऑफिस वापरासाठी योग्य आहेत. कारण, हे फ्रेशनर दिर्घकाळ टिकणारे आहेत.

नैसर्गिक सुगंधी घरगुती सुगंध जे सर्व जागांमध्ये बैठकीची खोली, बेडरूम, बाथरूम, जेवणाचे खोली, स्वयंपाकघर, वॉर्डरोब, शू रॅक इत्यादी ठिकाणी रूम फ्रेशनर म्हणून स्प्रे केले जाऊ शकतात. यांची किंमत ४९९ इतकी आहे.

हे टॉप क्वॉलिटीचे फ्रेशनर खरेदी करा तेही अगदी स्वस्तात!

https://amzn.to/3Y1drmR

AIR-ROMA Air Freshener Spray
AIR-ROMA Air Freshener SpraySakal Prime Deals

Aromafume Vanilla Room

अरोमाफ्यूम व्हॅनिला रूम, लिनेन आणि पिलो स्प्रे आहे. हा १०० मिली/३.३८ फ्लू ऑझ आहे. हा शुद्ध व्हॅनिलाचा सुगंध घरातील वातावरण अगदी फ्रेश बनवतो. हा आराम, झोप आणि ताण कमी करण्यासाठी अरोमाथेरपी स्प्रे आहे.

गोड मंद आणि आकर्षक, व्हॅनिला कोणत्याही जागेत उबदारपणाचा स्पर्श देण्यासाठी ओळखला जातो. दिवसभराच्या कामानंतर आरामदायी आणि आरामदायी वातावरण तयार करण्यासाठी याचा सर्वोत्तम वापर केला जातो. याची किंमत  ५९९ इतकी आहे.

वापरण्यास सोपे: तुम्ही आमच्या १००% नैसर्गिक धुक्याला रूम स्प्रे किंवा तुमच्या बेडिंगसाठी लिनेन स्प्रे म्हणून स्प्रे करून अरोमाथेरपीचे फायदे अनुभवू शकता! तुम्ही ते उशाच्या स्प्रे म्हणून किंवा तुमच्या पडद्यांवर, कपाटांवर, कपड्यांवर किंवा कारमध्येही आराम करण्यासाठी वापरू शकता.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4s0exNl

Aromafume Vanilla Room
Aromafume Vanilla RoomSakal Prime Deals

Godrej aer Matic Kit 

गोदरेज एअर मॅटिक किट आहे, जे फ्लेक्सी कंट्रोल स्प्रेसह ऑटोमॅटिक रूम फ्रेशनर्स आहे. व्हायलेट व्हॅली ब्लूम फ्रेगन्स असलेले हे फ्रेशनर ६० दिवसांपर्यंत टिकते. गोदरेज एअर मॅटिक रूम फ्रेशनर्स ऑटोमॅटिक मशीनचे १ युनिट + रूम फ्रेशनर रिफिल आहे.

दिवसभर सतत ताजेतवाने सुगंध सुनिश्चित करते आणि तुमच्या घरातील पाहुण्यांसाठी तयार ठेवते. प्रत्येक रिफिल युनिट २२०० एअर स्प्रेची हमी देते आणि खोलीला ६० दिवसांपर्यंत २४x७ सुगंधित ठेवते.यांची किंमत ४०९ इतकी आहे.

हे टॉप क्वॉलिटीचे फ्रेशनर खरेदी करा तेही अगदी स्वस्तात!

https://amzn.to/4aVptWl

Godrej aer Matic Kit
Godrej aer Matic KitSakal Prime Deals

Godrej aer Spray 

गोदरेज एअर स्प्रे आहे, जो घर आणि ऑफिससाठी रूम फ्रेशनर म्हणून वापरता येतो. गोदरेज एअर स्प्रेचे १ युनिट - रूम फ्रेशनर स्प्रे (२०० मिली). प्रकार - कूल अ‍ॅक्वा आहे.

मॉरिशसमधील प्रवाळ खडकांवरून वाहणाऱ्या सुरळीत समुद्री वाऱ्याने प्रेरित आहे. सोयीसाठी डिझाइन केलेली सोपी पुश आणि स्प्रे यंत्रणा आहे. दीर्घकाळ टिकणारा सुगंध हे फ्रेशनर देते. हा फ्रेशनर बेडरूम, बैठकीची खोली, कार्यक्षेत्रे आणि सार्वजनिक ठिकाणी वापरता येतो. यांची किंमत ९९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/44ANwpQ

Godrej aer Spray
Godrej aer SpraySakal Prime Deals

ABODE Tatva Room Freshener Spray 

ABODE Tatva Room Freshener हा तुमच्या घराला सुगंधी ठेवतो. हा टेम्पल फ्रेग्रन्स आहे जो चंदन, तुळशी, कापूर आणि चमेली मिश्रणाने बनलेला आहे. हा सुगंधी तुमच्या मनाला शांती प्रदान करेल. हा १०० मिलीचा पॅक आहे जो अनेक दिवस घराला दरवळत ठेवतो. मंदिर, देवघराजवळ, पुजेवेळी स्प्रे करण्यासाठी हा स्प्रे योग्य आहे.

हे टॉप क्वॉलिटीचे फ्रेशनर खरेदी करा तेही अगदी स्वस्तात!

https://amzn.to/3MCjHPz

ABODE Tatva Room Freshener Spray
ABODE Tatva Room Freshener Spraysakalpirme deals

Rose Room, Linen & Pillow Spray

अरोमाथेरपीसाठी वापरला जाणारा हा गुलाबाच्या सुगंधाचा स्प्रे आहे. हा १०० मिलीच्या बॉटलमध्ये स्प्रे येतो. हा स्प्रे आरामदायी झोपेसाठी उपयुक्त ठरतो. हा नैसर्गिक एअर फ्रेशनर स्प्रे आहे. हा स्प्रे परफ्युम तुम्ही गिफ्ट देण्यासाठीही वापरता येतो. याची किंमत ५९९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/44xBqO7

Rose Room, Linen & Pillow Spray
Rose Room, Linen & Pillow Spraysakal prime deals

Related Stories

No stories found.
Best Deals & Discounts on Mobiles, Electronics, Laptops & Home Appliances | Prime Deals
www.esakal.com