Electric Rice Cooker : भात कधी गीर होतो तर कधी कच्चा राहतो; इलेक्ट्रिक कुकर काम करेल सोपं, amazon वरून मागवा स्वस्तात मिळतोय 

Non Stick Rice Cooker : Amazon वर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कुकर पहायला मिळतील. तूम्ही amazon वरून स्वस्तात राईस कुकर खरेदी करू शकता.
Electric Rice Cooker
Electric Rice Cooker Sakal Prime Deals
Published on

थोडक्यात -

  • इलेक्ट्रिक राइस कुकर हे एक असे वीजवर चालणारे उपकरण आहे जे तांदूळ आणि इतर धान्य सहज आणि पूर्णपणे शिजवण्यास मदत करते.

  • हा इलेक्ट्रिक कुकर वापरण्यास सोपा आहे, तसेच वेळेची बचत करणारा आहे.

  • यांचा वापर केल्याने गॅसची बचत होते आणि वीजदेखील खूप कमी प्रमाणात वापरली जाते.

  • तूम्ही amazon वर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कुकर पहायला मिळतील. तूम्ही amazon वरून स्वस्तात राईस कुकर खरेदी करू शकता.

Electric Rice Cooker for Perfect Rice Every Time

इलेक्ट्रिक राइस कुकर हे एक असे वीजवर चालणारे उपकरण आहे जे तांदूळ आणि इतर धान्य सहज आणि पूर्णपणे शिजवण्यास मदत करते. यामुळे स्वयंपाक करण्यासाठी लागणारा वेळ वाचतो आणि प्रत्येक वेळी स्वादिष्ट व सारखाच शिजलेला भात मिळतो.

हा इलेक्ट्रिक कुकर वापरण्यास सोपा आहे, तसेच वेळेची बचत करणारा आहे. हा अन्न गरम ठेवण्यासाठी फायदेशीर आहे. या कुकरचा वापर पुलाव, बिर्याणी, सूप, स्टू अशा अनेक प्रकारच्या डिशेस तयार करण्यासाठी करता येतो.

हे इलेक्ट्रिक राईस कुकर वापरणे खूपच सोपे आहे आणि तुमचा स्वयंपाक बनवण्यासाठीचा जलद बनवतात. यांचा वापर केल्याने गॅसची बचत होते आणि वीजदेखील खूप कमी प्रमाणात वापरली जाते. या कुकरमध्ये तुम्हाला विविध डिझाईन्स मिळतात, जे तुम्ही तुमच्या आवडीनुसार निवडू शकता.

हे कुकर वीजेवर चालतात आणि यामध्ये ऑटोमॅटिक फिचर असतो, ज्यामुळे तुम्ही यामध्ये तांदूळ व इतर साहित्य पटकन उकळू शकता. हे इलेक्ट्रिक राइस कुकर तुमचा स्वयंपाक जलद करतात. तूम्ही amazon वर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कुकर पहायला मिळतील. तूम्ही amazon वरून स्वस्तात राईस कुकर खरेदी करू शकता.  

SOLARA One-Touch Electric Rice Cooker

SOLARA कंपनीचा हा वन-टच इलेक्ट्रिक राईस कुकर आहे. हा 1.8 लिटरचा आहे. जो फूड स्टीमर व ग्रेन कुकरसह, 700 वॅट्स, स्टीम व रिन्स बास्केटसह काळ्या रंगातील आहे. हा कुकर बिर्याणी, फ्राईड राईस किंवा भात लगेचच बनवतो.

SOLARA इलेक्ट्रिक राईस कुकर ऑटोमॅटिक शट-ऑफ फंक्शनसह तुमच्यासाठी परफेक्ट आहे. आरोग्यदायी, चविष्ट व आकर्षक जेवण तयार करण्यासाठी हे कुकर अतिशय उपयुक्त आहे. हे इलेक्ट्रिक कुकर विविध प्रकारची भांडी आणि पाककृती तयार करू शकते.

हे 1.8 लिटरचे राईस कुकर बॅचलर्स, विद्यार्थी आणि कामात गुंतलेल्या प्रोफेशनल्ससाठी एक उत्तम पर्याय आहे. या कुकरची किंमत 1,979 इतकी आहे.

हा इलेक्ट्रिक कुकर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3HQoSt9

SOLARA One-Touch Electric Rice Cooker
SOLARA One-Touch Electric Rice CookerSakal Prime Deals

AGARO Regal Electric Rice Cooker

AGARO Regal इलेक्ट्रिक राईस कुकर आहे. हा 3 लिटरचा आहे जो सिरेमिक इनर बाउलसह येतो. हा 750 ग्रॅमची क्षमता असलेला, बॉईल राईस, स्टीमर, प्रीसेट कुकिंग फंक्शन्स, प्रीसेट टायमर, कीप वॉर्म फंक्शनसह येतो. यामध्ये LED डिस्प्ले आहे. तसेच हा कुकर आकर्षक अशा काळ्या रंगातील आहे.

या कुकरमध्ये 750 ग्रॅम कच्चा भात किंवा सुमारे 5.5 कप कच्चा भात शिजवण्याची क्षमता आहे. या कुकरमध्ये 5 प्रीसेट भात शिजवण्याचे मोड्स आहेत. ज्यामध्ये पांढरा भात, ब्राउन राईस, कमी कॅर्ब पांढरा भात, कमी कॅर्ब ब्राउन राईस, शॉर्ट ग्रेन भात होतात. भात शिजवण्यासाठी तापमान व वेळ आपोआप समायोजित करते, जेणेकरून भात नेहमी योग्य प्रमाणात आणि चविष्ट शिजतो.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4oVsc6O

AGARO Regal Electric Rice Cooker
AGARO Regal Electric Rice CookerSakal Prime Deals

Pigeon Joy

Pigeon Joy कंपनीचा हा 1.8 लिटर सिंगल पॉट कुकर आहे. जो ऍल्युमिनियम धातूचा आहे. या कुकरची क्षमता 1.8 लिटर आहे. या कुकरमध्ये 4 ते 5 जणांसाठी योग्य प्रमाणात भात बनतो. याकुकरचे टफन ग्लास झाकण (Toughened Glass Lid) व कूल टच हँडलसह सुरक्षित आहे.

हा कुकर 700 वॅट्सची क्षमता असलेला आहे. हा कुकर स्लो कुकिंगद्वारे अन्नातील पोषकतत्त्वे टिकवून ठेवतो. मायक्रो स्विच कंट्रोलद्वारे अन्न ५ तासांपर्यंत गरम ठेवण्याची सुविधा आहे.

या इलेक्ट्रिक कुकरची किंमत जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.  

https://amzn.to/47qYCjw

Pigeon Joy
Pigeon JoySakal Prime Deals

Panasonic SR972 

पॅनासोनिक कंपनी अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. हा स्वयंचलित इलेक्ट्रिक राईस कुकर आहे. हा 2.2 लिटरचा आहे. या कुकरचे स्टेनलेस स्टील झाकण आहे. यामध्ये अ‍ॅनोडाईझ्ड अ‍ॅल्युमिनियम भांडे आहे. हा कुकर 5 किग्रॅ कच्च्या तांदळासाठी क्षमतेसह शिजवतो. यामध्ये अन्नपदार्थ 5 तास गरम ठेवण्याची सुविधा आहे. या कुकरचा रंग पांढरा आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

 https://amzn.to/463NVRt

Panasonic SR972
Panasonic SR972Sakal Prime Deals

CUCKOO Electric Rice Cooker 

CUCKOO इलेक्ट्रिक राईस कुकर 650 वॅटचा आहे. हा 1.8 लिटरचा कुकर आहे. हा कुकर 2 ते 10 व्यक्तींसाठी योग्य आहे. हा 700 वॅटचा 5 लिटर नॉन-स्टिक भांडे असलेला कुकर आहे. यामध्ये 8 तास अन्न गरम ठेवण्याची क्षमता आहे. हा कुकर विश्वासार्ह कोरियन ब्रँडचा आहे. हा राईस कुकर सुरू करणे अगदी सोपे आहे.जो फक्त एक टच स्विच लीव्हर वापरून भात शिजवण्याची प्रक्रिया सुरू करतो.

या इलेक्ट्रिक कुकरची किंमत जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4mL47yh

CUCKOO Electric Rice Cooker
CUCKOO Electric Rice CookerSakal Prime Deals

SKYTONE Multipurpose Electric Kettle With Ceramic Coating

SKYTONE मल्टीपर्पज इलेक्ट्रिक केतली सिरेमिक कोटिंगसह येते. हा कुकर 2 लिटरचा आहे. हा नॉन-स्टिक हॉटपॉट कुकर आहे. जो उकळण्यासाठी, वाफवण्यासाठी, तळण्यासाठीच्या कामासाठी वापरता येतो. यामध्ये केवळ भातच नाही तर दूध, अंडी, चहा, सूप, बेबीफूड, भातही होतो.

हा कुकर 2 लिटरचा बहुउपयोगी आहे. हा तुमच्या सर्व स्वयंपाकाच्या गरजांसाठी डिझाइन केली आहे. ही केटली घरासाठी, होस्टेलसाठी, ऑफिससाठी आणि प्रवासातसुद्धा उपयुक्त आहे. ज्यांना सोयीस्कर स्वयंपाक आवडतो त्यांच्यासाठी हे एक परिपूर्ण उपकरण आहे. या शक्तिशाली 600 वॅट हीटिंग सिस्टिममुळे पाणी काही मिनिटांत उकळते आणि उष्णता सर्वत्र समान वितरित होते.

या इलेक्ट्रिक कुकरची किंमत जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4g5lRBV

SKYTONE Multipurpose Electric Kettle With Ceramic Coating
SKYTONE Multipurpose Electric Kettle With Ceramic CoatingSakal Prime Deals

V-Guard VRC

V-Guard VRC कंपनीचा हा 1.8-लिटर इलेक्ट्रिक राईस कुकर आहे. हा 700 वॅट पॉवर असलेला 2 भांडी, स्पॅच्युला, राईस सेपरेटरसह येतो. हा 5 वर्षांची हीटिंग प्लेट वॉरंटी आणि 2 वर्षांची उत्पादन वॉरंटी असलेला कुकर आहे.

या कुकरमध्ये 700 वॅट पॉवर जलद शिजवण्यासाठी आहे. हा 6 ऍम्प प्लगसह उच्च-शक्तीचे 700 वॅट हीटिंग सिस्टीम वेळ वाचवणारा आहे. जो जलद गतीने अन्न वाचवतो. हा कुकर कूक" आणि "कीप वॉर्म" फंक्शनमुळे तुम्ही भात, सूप, दलिया, वाफवलेले पदार्थ इत्यादी सहजपणे शिजवू शकता.

1.8 लिटर क्षमता आहे. तसेच, यामध्ये 6 कप भात सहज शिजवता येतो. जो 3-4 लोकांसाठी पुरेसा आहे. या 2 वर्षांची उत्पादन व 5 वर्षांची हीटिंग प्लेट वॉरंटी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4gebgEQ

V-Guard VRC
V-Guard VRCSakal Prime Deals

Prestige PRWO 

प्रेस्टीज PRWO 0.6 L इलेक्ट्रिक राईस कुकर आहे. या कुकरमध्ये २ कूकिंग पॅन आहेत. या वस्तू अलग करता येणारी पॉवर कॉर्ड आहे. जे मजबूत बॉडी, थंड राहणारे हँडल्स आहेत. यामध्ये डबल वॉल डिझाइन, २ अॅल्युमिनियम कूकिंग पॅन आहेत. या इलेक्ट्रिक कुकरमध्ये 1 ते 2 सदस्यांच्या कुटुंबासाठी योग्य, कच्च्या तांदळाची क्षमता – 0.3 लिटर आहे.

या इलेक्ट्रिक कुकरची किंमत जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/47WLRgw

Prestige PRWO 0.6 L Electric Rice Cooker
Prestige PRWO 0.6 L Electric Rice CookerSakal Prime Deals

FAQs

1. इलेक्ट्रिक राईस कुकर नेमकं कसं काम करतं?

इलेक्ट्रिक राईस कुकरमध्ये तांदूळ आणि पाणी टाकून फक्त ‘कुक’ बटन दाबावं लागतं. ते आपोआप भात शिजवल्यावर ‘वॉर्म’ मोडवर जातं.

2. भात कधी गीर होतो किंवा कच्चा राहतो का?

जर पाण्याचं प्रमाण चुकीचं असेल तर भात गिच्च होऊ शकतो किंवा कच्चा राहू शकतो. मात्र एकदा योग्य प्रमाण लक्षात आलं की कुकरमधून दरवेळी चांगला भात मिळतो.

3. किती जणांसाठी भात शिजवता येतो?

हा कुकर 0.3 लिटर कच्च्या तांदळाची क्षमता असलेला आहे, म्हणजे 1 ते 2 व्यक्तींसाठी पुरेसा भात शिजतो.

4. या कुकरसोबत काय अॅक्सेसरीज मिळतात?

या कुकरसोबत 2 अॅल्युमिनियम कूकिंग पॅन्स, एक माप कप, आणि अलग करता येणारी पॉवर कॉर्ड मिळते.

5. कुकरची साफसफाई कशी करावी?

कूकिंग पॅन्स वेगळे करून धुणे शक्य असते. बाह्य भाग ओल्या कपड्याने पुसावा, पाण्यात बुडवू नये.

6. हा कुकर कुठे खरेदी करू शकतो?

हा इलेक्ट्रिक राईस कुकर Amazon वरून स्वस्तात खरेदी करता येतो.

7. कुकर किती वेळात भात शिजवतो?

साधारणपणे 15 ते 20 मिनिटांत भात शिजतो, मात्र पाण्याचे प्रमाण आणि तांदळाच्या प्रकारावर वेळ अवलंबून असतो.

8. वीज गेल्यास काय होईल?

वीज गेल्यास कुकर थांबतो. पुन्हा वीज आल्यावर 'कुक' मोड पुन्हा दाबावा लागतो.

Best Deals & Discounts on Mobiles, Electronics, Laptops & Home Appliances | Prime Deals
www.esakal.com