Gift Packing Box : साखरपुड्याला नवरीसाठीचे गिफ्ट बॉक्स घेऊन नवरदेवाची इंट्री करा दणक्यात ; AMAZON वरून होलसेल रेटमध्ये मागवा गिफ्ट बॉक्स

Buy gift boxes online : साखरपुड्यात नवरीसाठी खास गिफ्ट पॅकींग करा, अ‍ॅमेझॉनवर उपलब्ध असलेले हे आकर्षक आणि स्वस्त गिफ्ट पॅकिंग बॉक्सेस नक्की पहा.
Gift Packing Box
Gift Packing BoxSAKAL PRIME DEALS
Published on

Wholesale gift boxes Amazon :

लग्न ठरल्यानंतर पहिला सोहळा पार पडतो तो साखरपुड्याचा असतो. साखरपुडा हा लग्न फिक्स झाल्याचा अधिकृत कार्यक्रम असतो. या सोहळ्याला अनेक गोष्टी सोबत नेल्या जातात. सध्या रिल्स शूट करण्यासाठी नवरदेवासोबत भरपूर गिफ्ट खरेदी केले जातात. हे गिफ्ट पॅक करण्यासाठी खास असे बॉक्सही घ्यावे लागतात.

साखरपुड्याला नवरीला नेण्यासाठी वेगेवगळे गिफ्ट नेले जातात. ओटी, नारळ, साडी, गिफ्ट पॅक केले जातात. तेव्हा या वस्तू नेण्यासाठी छान असे एकसारखे गिफ्ट बॉक्स असतात. हे गिफ्ट बॉक्स नवरदेवासोबत जाणाऱ्या करवल्यांच्या हातात शोभतात. हे गिफ्ट बॉक्स साखरपुड्याच्या स्टेजवर ठेवण्यासाठीही आकर्षक दिसतात. तर तुम्हीही असे खास गिफ्ट खरेदी करण्यासाठी AMAZON वरून खरेदी करू शकता.

SATYAM KRAFT 3 Pcs 

सत्यम क्राफ्ट ३ नग बहुउद्देशीय सजावटी फोल्डिंग गिफ्ट बॉक्स आहे. हे गिफ्ट हॅम्पर्स आहेत. जे वेगवेगळे गिफ्ट पॅक करण्यासाठी उपयुक्त आहेत. हे मिठाई, DIY क्राफ्टसाठी पेपर गिफ्ट हॅम्पर बॉक्सेस आहेत. हे ३ आयताकृती कार्डबोर्ड पेपर बॉक्स आहेत. या गिफ्ट पॅकीग मिठाई, सुका मेवा किंवा सणासुदीच्या भेटवस्तू आकर्षक पद्धतीने सादर करण्यासाठी सुंदरपणे तयार केलेला आहे. हे तीन बॉक्स ३१८ रूपयात तुम्हाला मिळतील.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3Q48RDs

SATYAM KRAFT 3 Pcs
SATYAM KRAFT 3 PcsSAKAL PRIME DEALS

Vayu Art & Crafts Pine Wood Gift Hamper

वायू आर्ट अँड क्राफ्ट्स पाइन वूड गिफ्ट हॅम्पर आहे. हँडल असलेली पाइनवूड बास्केट आहे. हे हॉलिडे आयताकृती ट्रे आहेत. एमडीएफ बेस असलेली पाइनवूड बास्केट आहेत. इको फ्रेंडली पाइन वूड गिफ्ट बॉक्स, विविध आकारांमध्ये हँडलसह बहुउद्देशीय. वर्णनात नमूद केलेले सर्व आकार हँडलसह उपलब्ध आहेत.

हे हँडलसह येते जे भेटवस्तू, गिफ्ट हॅम्पर, चॉकलेट गिफ्ट बॉक्स, फुलांची भेट, शाही पारंपरिक दिवाळी भेटवस्तू, पूजेच्या भेटवस्तू, मिठाई गिफ्ट पॅक करण्यासाठी वापरता येतात. हे ट्रे लाकडी टोपल्या १००% घन लाकडापासून बनवलेल्या आहेत. ज्यांना हँडल असल्यामुळे त्या वाहून नेण्यास सोप्या आहेत. प्रत्येक वस्तू हाताने तयार केलेली आहे. याची किंमत ७५९ इतकी आहे.

हे गिफ्ट बॉक्स खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.  

https://amzn.to/3Q6fULX

Vayu Art & Crafts Pine Wood Gift Hamper
Vayu Art & Crafts Pine Wood Gift HamperSAKAL PRIME DEALS

Vayu Art & Crafts Set

वायू आर्ट अँड क्राफ्ट्स ३ चौरस पाइनवुड हॅम्पर गिफ्ट बास्केटचा सेट आहे. हा गिफ्ट बॉक्स वेगवेगळ्या वस्तू ठेवण्यासाठी उपयोगी पडतो. यामध्ये ठेऊन वेगवेगळे गिफ्ट्स तुम्ही नवरीमुलीसाठी नेऊ शकता. तसेच हे बॉक्स भेटवस्तू, गिफ्ट हॅम्पर, चॉकलेट गिफ्ट बॉक्स, फुलांची भेट, शाही पारंपरिक दिवाळी भेटवस्तू, पूजेच्या भेटवस्तू, मिठाई गिफ्ट बॉक्ससाठी वापरता येतात. याची किंमत ७११ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4mhptUA

Vayu Art & Crafts Set
Vayu Art & Crafts SetSAKAL PRIME DEALS

SATYAM KRAFT 6 Pcs

नवरीमुलीसाठी मेकअपसेट, मेपअकच्या वस्तू, फळे,मिठाई असे अनेक प्रकारच्या वस्तू दिल्या जातात. तेव्हा त्या वस्तू एकाच प्रकारच्या पॅकींगमधील असतील तर हे सेट छान दिसतात. ती सजावट साखरपुडा सोहळ्यात भर घालते. तेव्हा सत्यम क्राफ्ट कंपनीचा हा ६ नगांचा बहुउद्देशीय सजावटीचा फोल्डिंग गिफ्ट बॉक्स फायद्याचा आहे.हे बॉक्स गोल्डन रंगातील आहेत. त्यावर कव्हर करण्यासाठी गोल्डन जाळी देखील आहे. याची किंमत ५३९ इतकी आहे.

हे गिफ्ट बॉक्स खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.  


https://amzn.to/41fb6GC

SATYAM KRAFT 6 Pcs
SATYAM KRAFT 6 PcsSAKAL PRIME DEALS

VRB Dec 3 Pcs Gift Box

VRB Dec चे हे गिफ्ट बॉक्स आहेत. हे बॉक्स साखरपुडाच नाही तर लग्न कार्यातही लोकांना रिटर्न गिफ्ट देण्यासाठी वापरता येतात. हे गिफ्ट्स नेट आणि ट्विस्टरसह कोरुगेटेड बॉक्सेस आहेत. हे वाढदिवसाच्या भेटवस्तूंसाठी पॅकिंग बॉक्स आहेत. हे तीन बॉक्स तुम्हाला ३०१ रूपयात मिळतील.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4c8hKDk

VRB Dec 3 Pcs Gift Box
VRB Dec 3 Pcs Gift BoxSAKAL PRIME DEALS

Pack of 3 Set Gift Organizer Baskets

नववधुला गिफ्ट करण्यासाठीच्या वस्तूंमध्ये साडी असते ती ठेवण्यासाठी मोठा बॉक्स लागतो. आणि दुसरी वस्तू ही आकाराने लहान असते. तेव्हा एकाच आकाराचे गिफ्ट बॉक्स घेऊन चालत नाही. तर हे ३ गिफ्ट ऑर्गनायझर बास्केट आहेत. हे बॉक्स पुन्हा वापरता येण्यासारखे आहेत. त्यामुळे हे तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता. याची किंमत ४७५ इतकी आहे.

हे गिफ्ट बॉक्स खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.  


https://amzn.to/4c4Swpt

Pack of 3 Set Gift Organizer Baskets
Pack of 3 Set Gift Organizer BasketsSAKAL PRIME DEALS

SATYAM KRAFT 20 Pcs 

हे आकाराने वेगळे आणि आकर्षक असलेले गिफ्ट बॉक्स आहेत. हे बॉक्स सत्यम क्राफ्टचे आहेत. हे हिऱ्याच्या आकाराचे फोल्डिंग गिफ्ट बॉक्स आहेत. हे तुम्हाला हवे तेव्हा वापरता येतात. तसेच गरज नसताना फोल्ड करून ठेवता येतात. हे बॉक्सेस लग्न, डोहाळेजेवण, पूजा, नवीन वर्ष, वाढदिवस यासाठी भेटवस्तू देण्यासाठी योग्य आहेत. हे २७३ रूपयात २० बॉक्स तुम्हाला मिळतील.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4sTemDL

SATYAM KRAFT 20 Pcs
SATYAM KRAFT 20 PcsSAKAL PRIME DEALS

HOME ELEMENTS 3 Pcs Set

होम एलिमेंट्सचे हे पारदर्शक डिझाईनमधील हे बॉक्स आहेत. जे सजावटीच्या बो सह येतात. ३ नगांचा खिडकी असलेला आलिशान गिफ्ट बॉक्स सेट आहे. ब्राइड्समेड बॉक्स, दिवाळी, ख्रिसमस, लग्न, वाढदिवस, विशेष प्रसंगांसाठी भेटवस्तूंकरिता सजावटीचे गिफ्ट पॅकिंग बॉक्स म्हणून वापरता येतात. हे पुन्हा वापरण्यासाठी योग्य आहेत. याची किंमत ६९९ इतकी आहे.

हे गिफ्ट बॉक्स खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.  


https://amzn.to/4sdDqUE

HOME ELEMENTS 3 Pcs Set
HOME ELEMENTS 3 Pcs Set SAKAL PRIME DEALS

Related Stories

No stories found.
Best Deals & Discounts on Mobiles, Electronics, Laptops & Home Appliances | Prime Deals
www.esakal.com