

लवकरच मराठी वर्षातील पहिला गुढी पाडव्याचा सण साजरा होणार आहे. गुढी पाडव्यासाठी घरोघरी स्वच्छता केली जात आहे. तसेच त्याची तयारीही केली जाते. या दिवशी गुढी उभारली जाते तसेच गोडा-धोडाचे जेवणही केले जाते.
गुढी पाडव्याला उंच अशी गुढी उभारली जाते. गुढीपाडव्याच्या काठीला साडी, वस्त्र नेसवले जाते. यासाठी महिला न वापरलेल्या साड्या नेसवतात. पण आता बाल्कनीमध्ये गुढी उभारली जाते. तेव्हा गुढीची उंचीही कमी असते. त्यामुळे काठीला पेलवेल अशी साडी, वस्त्र मार्केटमध्ये आले आहे.
होय, गुढीच्या काठीला शोभेल असे हे आकर्षक वस्त्र तुम्हाला ऑफरमध्ये मिळेल. तुम्ही amazon च्या ऑफरमध्ये हे वस्त्र स्वस्तात खरेदी करू शकता.
गुढी उभारताना गुढीला वस्त्र बांधलं जातं. अनेक घरात नव्या साड्या नेसवल्या जातात. पण तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं वस्त्र हवं असेल तर हे खणाचे वस्त्र खरेदी करा. हिरव्या रंगातील हे वस्त्र तुम्हाला ऑफरमध्ये मिळणार आहे. खण साडी पारंपरिक आहे तेव्हा याच साडीच्या पॅटर्नचे हे वस्त्र आहे. या वस्त्राला निऱ्या आहेत आणि बांधायला कापडही आहे. याची किंमत ४९९ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
पैठणी हे महाराष्ट्राचं महावस्त्र आहे. अनेकांच्या घरी गुढीसाठी पैठणीची निवड केली जाते. गुढी पाडव्याच्या काठीसाठी तुम्ही भगव्या रंगाचे हे वस्त्र खरेदी करू शकता. तुम्हाला amazon च्या गुढी पाडवा सेलमध्ये हे पैठणीचे महावस्त्र खरेदी करू शकता. हे वस्त्र काठीला बांधणे सोपे आहे. तुम्हाला amazon वर हे वस्त्र 760 रूपयात मिळेल.
गुढी पाडव्यासाठी हे वस्त्र खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
गुढी पाडव्यासाठीचे हे गुलाबी रंगाचे वस्त्र आहे. या वस्त्राला मोठे काठ आहेत त्यामुळे ते उंचावरूनही उठून दिसते. तसेच, बाल्कनीत गुढी उभी करणार असाल तरीही हे बेस्ट कापड आहे. हे गोल्डन काठाचे पैठणी वस्त्र तुमच्या गुढीची शोभा वाढवेल. हे वस्त्र ८७ सेमी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
हिरव्या रंगाला वेगळेच महत्त्व आहे. ते सौभाग्याचं लेणं म्हटलं जातं. त्यामुळे हे गुढीसाठीचे वस्त्र तुम्हाला नक्कीच आवडेल. गुढी पाडव्यासाठी हिरव्या रंगाचे हे वस्त्र आहे. त्या कापडाला सोनेरी काठ आहेत. गुढी पाडव्यादिवशी काठीला हिरवा कडुलिंबाचा पालाही लावला जातो. तेव्हा हिरव्या रंगाचे हे वस्त्र अधिक शोभून दिसेल. याची किंमत 760 इतकी आहे.
गुढी पाडव्यासाठी हे वस्त्र खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
गुढी पाडव्याच्या पुजेसाठी उपयुक्त असलेले हे वस्त्र आहे. हे गुढीला शोभा देणारे गुलाबी रंगातील सोनेरी काठाचे वस्त्र आहे. हे वस्त्र तुम्हाला गुढीला सहज बांधता येईल. पैठणी कापडातील हे वस्त्र आहे. याचे किंमत ७६० इतकी आहे.
गुढी पाडव्यासाठी हे वस्त्र खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
देवपूजेसाठी नेहमीच सोनेरी, पिवळसर वस्त्राची निवड केली जाते. गुढीचे वस्त्र हे सहज बांधता येते. कारण, वजनाने जाड असलेली साडी गुढीला बांधणे तसे मुश्किलच असते. कारण, यामुळे गुढीच्या काठीचा तोल जाण्याची शक्यता असते. तेव्हा काठीला शोभेल आणि वजनाने हलके असलेले हे वस्त्र आहे. याची किंमत 760 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
गुढी पाडव्यासाठी हे लाल रंगातील खणाचे वस्त्र आहे. हे वस्त्र तुम्हाला स्वस्तात खरेदी करता येतील. तुमच्या गुढीच्या काठीला शोभेल असे हे लाल खणाचे कापड आहे. तुम्हाला हे वस्त्र 470 मध्ये मिळेल. तुम्ही हे पुढील वर्षीसाठीही वापरू शकता.
गुढी पाडव्यासाठी हे वस्त्र खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
हिरव्यारंगाच्या खणाचे हे गोल्डन काठाचे कापड आहे. गुढीची काठी, कढीलिंब हिरव्या रंगाचा असतो. तेव्हा हा सेटही तुम्हाला नक्कीच आवडेल. हिरव्या रंगाच्या या खणाच्या वस्त्राला तिन्ही बाजूंनी लेस लावलेली आहे. हे वस्त्र तुम्हाला पुन्हा पुन्हा वापरता येईल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.