Healthy Dry Fruits : घरातल्या प्रत्येकासाठी ड्रायफ्रूट्स खाणे फायद्याचे; amazon मागवा ऑफरच्या दरात ड्रायफ्रूट्स

Best Dry Fruits for Family : सुका मेवा खाण्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या. आता ॲमेझॉनवरून आपल्या कुटुंबासाठी दर्जेदार ड्रायफ्रूट्स मागवा आकर्षक सवलतीत.
Premium Mixed Nuts
Premium Mixed Nutssakal prime deals
Published on

Affordable Dry Fruits Amazon :

ड्रायफ्रूट्स कोणाला आवडत नाहीत? निरोगी राहण्यासाठी नेहमीच ड्राय फ्रूट्स खाण्याचा सल्ला दिला जातो. कंटाळा आल्यावर किंवा भूक लागल्यावर लोक आवडीने याचे सेवन करतात. अनेकांसाठी तर हा रोजच्या सकाळच्या नाश्त्याचा एक महत्त्वाचा भाग असतो. ड्राय फ्रूट्स अत्यंत आरोग्यदायी असतात आणि अनेक आजारांपासून तुमचा बचाव करू शकतात.

हे फळ उन्हात वाळवून किंवा 'डिहायड्रेटर'चा वापर करून तयार केले जातात. या प्रक्रियेमुळे फळांमधील ओलावा निघून जातो, ज्यानंतर आपल्याला पोषक तत्वांनी समृद्ध असा खाद्यपदार्थ मिळतो. तर घरी असलेल्या प्रत्येकासाठी ड्रायफ्रूट्स एका औषधाप्रमाणे काम करतात. कारण, औषधामध्ये असलेले पोषक घटक तुम्हाला ड्रायफ्रूट्समध्ये मिळतात. तर तुम्ही amazon या शॉपिंग साईटवर ड्रायफ्रूट्स खरेदी करता येतील.  

ड्रायफ्रूट खाण्याचे फायदे :

  • ड्रायफ्रूट्समुळे शरीराला पोषक घटक मिळतात.

  • शरीराला आवश्यक असलेले प्रोटीन ड्रायफ्रूट्समधून मिळते.

  • मुलांच्या वाढत्या वयात ड्रायफ्रूट्स त्यांची मदत करतात.

  • शरीराला आवश्यक असलेले व्हिटॅमिन्स शरीराला मिळतात.

True Elements Panchmeva 

ट्रू एलिमेंट्स पंचमेवा १.२ किलो - उपवास स्पेशल ट्रेल मिक्स आहे. हे प्रीमियम ड्रायफ्रूट्स आहेत ज्यात ५ घटक आहेत. या डब्यात तुम्हाला बदाम, काजू, खजूर, बेदाणे, काळे मणुके मिळतील. ट्रू एलिमेंट्स पंचमेवा हे पाच अतिशय पौष्टिक अशा सुक्या मेव्यांचे (ड्रायफ्रूट्स) परिपूर्ण मिश्रण आहे. हे ड्रायफ्रूट्स तर शरीराला आवश्यक असलेली ऊर्जा आणि पोषक तत्वे प्रदान करण्यासाठी उपयुक्त आहेत. याची किंमत 965 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4rtBSWK

True Elements Panchmeva
True Elements Panchmevasakal prime deals

WONDERLAND FOODS 

पौष्टिक आणि स्वादिष्ट उच्च फायबर आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. त्यामुळे घरातील सर्वांनाच प्रोटीनची आवश्यकता असेल तर ड्रायफ्रूट फायद्याचे असतात. तर तुम्ही हे वंडरलँड फूड्सने हे खास ड्रायफ्रूट्स बाजारात आणले आहेत. हे १.५ किलोचे ५०० ग्रॅम X ३चे पॅक आहेत. हे हेल्दी ड्राय फ्रूट्स कॉम्बो पॅक आहेत ज्यात तुम्हाला बदाम, काजू , मनुके मिळणार आहेत.

हे ड्रायफ्रूट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4bHGfsI

WONDERLAND FOODS
WONDERLAND FOODS sakal prime deals

Pureheart Cherokee Premium Trail Mix

प्युअरहार्ट चेरोकी प्रीमियम ट्रेल मिक्सचे हे ड्रायफ्रूट आहेत. हे उच्च दर्जाचे आहेत. यामध्ये ८ हेल्दी सुपरफूड्स आहेत. ज्यात काजू, बदाम, पिस्ता, सुकामेवा - क्रॅनबेरी, मनुका हे फ्रूट्स आहेत. तर भोपळा, सूर्यफूल यांच्या बियाही आहेत. ज्यामुळे तुम्हाला शरीराला आवश्यक असलेले पोषक घटक आहेत.

पोषक तत्वांनी समृद्ध भोपळ्याच्या बिया आणि सूर्यफूल बियांचा समावेश मिश्रण वाढवतो, एक संतुलित आणि चवदार नाश्ता पर्याय प्रदान करतो. याची या पॅकची किंमत 379 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4r4sOI8

Pureheart Cherokee Premium Trail Mix
Pureheart Cherokee Premium Trail Mixsakal prime deals

Fabeato Premium Dry Fruits 

फॅबिटो प्रीमियम ड्राय फ्रूट्स अँड नट्स कॉम्बो आहे. यामध्ये ड्रायफ्रूट्सचे बदाम, काजू, अक्रोड, काळे मनुके यांचा समावेश आहे. बदाम आणि अक्रोड हे मुलांच्या बुद्धीसाठी उपयुक्त ठरणारी आहे. हे लोकप्रियपणे "मेंदूचे अन्न" मानले जाते. व्हिटॅमिन ईचे निरोगी स्तर मेंदूचे आरोग्य आणि सतर्कता राखण्यासाठी दर्शविले गेले आहे.

हे अक्रोड हे व्हेगन ओमेगा-३ फॅटचे चांगले स्रोत आहेत, जे हृदयरोगाचा धोका कमी करण्यास मदत करतात. तुम्हाला हे ड्रायफ्रूट्सचे पॅकींग केवळ 899 रूपयात मिळेल.

हे ड्रायफ्रूट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3ZGRwSV

Fabeato Premium Dry Fruits
Fabeato Premium Dry Fruitssakal prime deals

Lila Dry Fruits 

लीला ड्रायफ्रुट्स डेली नीड्स ड्रायफ्रुट कॉम्बो पॅक आहे. जो तुम्ही गिफ्ट देण्यासाठीही वापरू शकता. हे १०० ग्रॅमचे पॅक आहेत. ज्यात बदाम, पिस्ता, अंजीर, काजू, मनुका यांचा समावेश आहे. हे निरोगी आणि पौष्टिक ड्रायफ्रूट आहेत.

दररोजच्या नाश्त्यासाठी, तुमच्या जेवणात विविधता आणण्यासाठी किंवा प्रियजनांसोबत शेअर करण्यासाठी योग्य आहे. ताजेपणा, चव आणि गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येक ५०० ग्रॅम सुक्या मेव्याचा पॅक व्हॅक्यूम-सील केलेला असतो. याची किंमत 489 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/45SYrvL

Lila Dry Fruits
Lila Dry Fruits sakal prime deals

Paper Boat Premium Smoked

पेपर बोट प्रीमियम स्मोक्ड आणि रोस्टेड नट्स विथ हिमालयीन पिंक सॉल्ट असलेले हे ड्रायफ्रूट्स आहेत. हे बदाम आणि काजू मिक्स, पुन्हा वापरता येणारे ड्राय फ्रूट जार १ किलोच्या पॅकमध्ये मिळतात. या पॅकमध्ये बदाम आणि काजू निवडा, सेंद्रिय हिमालयीन गुलाबी मीठाने मसालेदार अशी चव याला आहे. याची किंमत 1,428 इतकी आहे.

हे ड्रायफ्रूट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4qZPclJ

Paper Boat Premium Smoked
Paper Boat Premium Smoked sakal prime deals

Pureheart Nutmix Salt 

प्युअरहार्ट नटमिक्स सॉल्ट आणि स्वीट ड्रायफ्रुट्स आहेत. हे १ किलोच्या प्रीमियम सॉल्टेड मिक्स नट्सचे आहेत. यामध्ये तुम्हाला काजू, बदाम, मनुका, क्रॅनबेरी असेपदार्थ तुम्हाला मिळतील. स्वादिष्ट आणि कुरकुरीत मिक्स्ड ड्रायफ्रुट्स आहेत. याची किंमत 1,499 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/45QvK2p

Pureheart Nutmix Salt
Pureheart Nutmix Salt sakal primedeals

Lila Dry Fruits 

लीला ड्रायफ्रुट्स सुपरसीड्स अँड ड्रायफ्रुट्स कॉम्बो पॅक आहे. हे १०० ग्रॅमचे एकून ८ पॅकेट्स तुम्हाला मिळतील. यामध्ये हेल्दी चिया फ्लॅक्स भोपळा सूर्यफूल बियाणे तसेच काजू बदाम अंजीर मनुका हे ड्रायफ्रूट्स मिळतील. या ड्रायफ्रूट्सची किंमत 489 इतकी आहे.

हे ड्रायफ्रूट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3O0eotP

Lila Dry Fruits
Lila Dry Fruitssakal prime deals

Related Stories

No stories found.
Best Deals & Discounts on Mobiles, Electronics, Laptops & Home Appliances | Prime Deals
www.esakal.com