

Funny Holi printed T-shirts for women: सण कोणताही असो महिलांपेक्षा जास्त उत्साह कोणालाच नसतो. महिलांचे नटणे, सजणे आणि सर्व कार्यक्रमात भाग घेणे हे पुरूषांच्या तुलनेत अधिकच असते. कारण, सण हा केवळ आनंद वाटत असतो. त्यामुळेच महिलांसाठी आणि तरूणींसाठी ट्रेंडी होळीचे ड्रेस बाजारात आले आहेत.
होय, प्रत्येकजण होळीची मजा कॅमेऱ्यात कैद करत असतो. तर मैत्रिणींनो तुम्हालाही ट्रेंडी ड्रेस हवे असतील तर amazon वरून खरेदी करा. amazon वर असलेले ट्रेंडी टीशर्ट तुम्हाला होळीसाठी सज्ज करतील. कारण, सर्व लोक पांढरे ट्रेंडी ड्रेस परिधान करते.
तर मुली तरूणी कुर्ता, महिला तर साडीवर होळी खेळतात. अशावेळी हे ट्रेंडी टीशर्ट नक्कीच तुम्हाला आरामदायी अनुभव देतील. तुम्ही होळीसाठीचे ट्रेंडी टीशर्ट स्वस्तात खरेदी करू शकता.
हा ब्रँडेड कंपनीचा टीशर्ट आहे. हा शर्ट खास महिलांसाठी बनवण्यात आलाय. या टीशर्टवर होली है असे लिहीण्यात आले आहे. हा शर्ट मऊ आरामदायी कापडापासून बनवलेला आहे. तुम्ही सर्व महिला मिळून होळी साजरी करणार असाल तर नक्कीचा हा शर्ट खरेदी करा. या शर्टची किंमत 399 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
कॉलेज मैत्रिणी किंवा ऑफीसमधील कलिग मिळून तुम्ही एकत्र होळीचे सेलिब्रेशन करणार असाल तर हा टीशर्ट सर्वांसाठी खरेदी करता येईल. हा पांढऱ्या रंगाचा टीशर्ट होळीसाठी बनवलेला आहे. या टीशर्टवर होळीचे चित्र प्रिंट करण्यात आलं आहे. हा पॉलिस्टरपासून बनवलेला शर्ट आहे जो की लवकर सुकतो. त्यामुळे तुम्ही हा खरेदी करू शकता याची किंमत 235 इतकी आहे.
हा सुंदर टी-शर्ट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
द याया कॅफे कंपनीचा हा होळी टी-शर्ट आहे. जो खास महिलांसाठी बनवलेला आहे. प्रिंटेड आणि गोल नेकचा हा शर्ट आहे. याचे हाफ स्लीव्हज आहेत. या शर्टमध्ये S ते XXL अशी साईज उपलब्ध आहेत. याची किंमत 349 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
महिलांसाठी लिओट्यूड कंपनीचा हा हाफ स्लीव्ह कॉटनब्लेंड ओव्हरसाईज्ड शर्ट आहे. तुम्ही ओव्हर वेट असाल तरीही हा शर्ट तुमच्यावर शोभून दिसेल. या शर्टचे डिझाईन हे गोल नेक लॉन्गलाइन प्रिंटेड ड्रॉप शोल्डर आहे. तूम्ही हा शर्ट होळी सेलिब्रेशनसाठी वापरू शकता. याची किंमत 279 इतकी आहे.
हा सुंदर टी-शर्ट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
पांढऱ्या शुभ्र रंगाच्या टीशर्टवर तुम्ही जर रंगांचे ठिपके उडवले तर ते जसे दिसेल असेच या टीशर्टचे डिझाईन आहे. या टीशर्टवर 'रंग बरसे' अशी टॅगलाईन लिहीलेली आहे. हा प्युअर कॉटनचा टीशर्ट आहे. याचे डिझाईन आकर्षक आहे गोल गळ्याचा असलेला हा टी शर्ट तुम्हाला 399 मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
FBAR महिलांसाठी होळी स्पेशल ग्राफिक प्रिंटेड टी शर्ट आहे. या टीशर्टवर आकर्षक असे डिझाईन आहे. हा मुलींसाठी होळी सेलिब्रेशनसाठी उत्सव थीम कॉटन टी शर्ट आहे. हा टीशर्ट फिट हाफ स्लीव्ह राउंड नेक कॅज्युअल वेअर आहे. याची किंमत 399 इतकी आहे.
हा सुंदर टी-शर्ट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
मुलींसाठी फॅन्सीड्रेसवेल कंपनीचा हा ड्रेस आहे. जो होळी टी-शर्ट मुलींसाठी होळीसाठी वापरता येईल. हा टी-शर्ट पॉलिस्टर आणि कॉटन मिक्स आहे. होळी खेळण्यासाठी हा ड्रेस आकर्षक आहे. तुम्हाला सुंदर लुक देणारा हा टीशर्ट आहे. याची किंमत 299 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.