Holi Tshirt For Men : होळी खेळण्यासाठी करा स्पेशल लुक ; Amazon वरून मागवा पुरूषांसाठीचे होळी स्पेशल ड्रेस

Holi outfit ideas for men : या होळीला दिसा हटके! खास पुरुषांसाठी ॲमेझॉनवर उपलब्ध असलेले बेस्ट होळी टी-शर्ट आणि ड्रेसचे कलेक्शन पहा फक्त amazon वर
Best Holi clothes online
Best Holi clothes onlinesakal prime deals
Published on

Trendy Men's T-Shirt For Holi :

प्रत्येक सण-समारंभाला आपण कपडे खरेदी करत असतो. नव्या कपड्यांनी सजून सणाचा आनंद घेत असतो. तसेच होळी किंवा रंगपंचमीच्या सणाला आपण मनमोकळा आनंद लुटण्यासाठी जुने कपडे वापरतो. कारण, रंगात ते कपडे खराब होतात. पण सध्या सोशल मिडियावर फोटो, रिल्ससाठी असो किंवा फोटोशूटसाठी ट्रेंडी कपडे असणे आवश्यक आहे.

होळीसाठी महिलांच्या फॅन्सी ड्रेसमध्ये अनेक व्हरायटी आहे. पण पुरूषांना मनासारखे ड्रेस मिळत नाहीत. अशावेळी तुम्ही amazon वरून स्पेशल होळीसाठीचे ड्रेस खरेदी करू शकता. तुम्ही हे ड्रेस ऑफीसची, बिल्डींगमधील किंवा सोसायटीच्या होळी सेलिब्रेशनला परिधान करू शकता. तुम्हाला हे ट्रेंडी ड्रेसेस अगदी परवडणाऱ्या दरात मिळतील.

Holi Tshirt for Men 

राऊंड नेकचा असलेला हा पांढऱ्या रंगाचा टीशर्ट आहे. या शर्टवर होळी खेळणाऱ्या मुलाचे चित्र आहे. तसेच विविध रंगही यामध्ये आहेत. पुरूषांसाठी खास डिझाईन केलेला हा टीशर्ट कॉटनचा आहे. तसेच हो रेग्युलर फिटींगमध्ये येतो. तुम्ही कॉलेजला जाणारे तरूण असाल तर पार्टीसाठी नक्कीच हा टीशर्ट परिधान करू शकता. या शर्टची किंमत 399 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4rCS8VT

Holi Tshirt for Men
Holi Tshirt for Mensakal prime deals

TheYaYaCafe

TheYaYaCafe कंपनीचा हा होळी स्पेशल टीशर्ट आहे. हा शर्ट पांढऱ्या रंगाचा असून त्यावर Happy Holi असे टॅगलाईनही लिहीलेला आहे. हा शर्ट हाफ स्लीव्हजचा आहे. हा शर्ट DRI-FIT असून तो पॉलिस्टर फॅब्रिकपासून बनवलेला आहे. यामध्ये तुम्हाला S ते xxl साईज मिळेल. या शर्टची किंमत 299 इतकी आहे.

होळी स्पेशल ड्रेस खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4b64Y98

TheYaYaCafe
TheYaYaCafesakal prime deals

Holi Unisex T-Shirt

होळीला आपण रंग उडवून लोकांना द्या शब्दात शुभेच्छा देतो. ते सर्व शब्द या शर्टवर तुम्हाला पहायला मिळतील.हा शर्ट १००% पॉलिस्टर ड्राय-फिट फॅब्रिकपासून बनवलेला आहे. जो वापरण्यास हलका आहे. या शर्टवर असलेले प्रिंट हे प्रीमियम इंक वापरून बनवलेले आहे. त्यामुळे ते पाण्यामुळे फिके पडत नाही. या शर्टची किंमत 229 रूपये आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4b8QN39

Holi Unisex T-Shirt
Holi Unisex T-Shirtsakal prime deals

TheYaYaCafe Tshirt

TheYaYaCafe® कंपनीने पुरूषांसाठी स्पेशली हा ड्रेस तयार केला आहे. हा ड्रेस होळीमध्ये गिफ्ट करण्यासाठीही बेस्ट ऑप्शन आहे. या पांढऱ्या शर्टवर 'बुरा ना मानो होली हैं' असे प्रिंट केले आहे. हा टीशर्ट महिला आणि पुरूष दोघेही परिधान करू शकतात. हा शर्ट ड्राई-फिट आहे जो तुम्हाला कोरडे आणि आरामदायी ठेवण्यास मदत करतो. या शर्टमध्ये तुम्हाला S ते 5XL पर्यंत साईज मिळेल.याची किंमत 299 रूपये आहे.

होळी स्पेशल ड्रेस खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4azvyY9

TheYaYaCafe Tshirt
TheYaYaCafe Tshirtsakal prime deals

Bon Organik Boys T-Shirt

बॉन ऑर्गेनिक कंपनीचा हा स्पेशल टीशर्ट तरूणांना नजरेसमोर ठेऊन बनवलेला आहे. यावर प्रिंट असलेला हा टीशर्ट आहे. हा शर्ट १००% कॉटनचा आहे. हा शर्ट तुम्हाला आरामदायी ठेवतो. या शर्टचा पॅटर्न गोल नेक-लाइन आहे. या शर्टची मूळ किंमत 699 रूपये आहे मात्र डिस्काऊंटमध्ये तुम्हाला हा शर्ट केवळ 399 मध्ये मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4tZy8OU

Bon Organik Boys T-Shirt
Bon Organik Boys T-Shirtsakal prime deals

Comfortable Holi T-Shirts 

जर तुम्ही मित्रांसोबत होळी सेलिब्रेशनचा प्लान करणार असाल तर तुमच्या ग्रूपला शोभतील असे हे टीशर्ट आहेत. पुरुष आणि प्रियजनांसाठी आरामदायी होळी टी-शर्ट आहे. होळी साजरी करण्यासाठी, पार्ट्यांसाठी किंवा मित्र आणि कुटुंबासह कॅज्युअल आउटिंगसाठी हा हाफ स्लीव्ह राउंड नेक टी-शर्ट बेस्ट आहे. हा शर्ट आरामदायी असून तो क्लासिक राउंड नेक डिझाइनचा आहे. त्यामुळे तुम्हाला वेगळा लुक मिळतो.

होळी स्पेशल ड्रेस खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/46pw2O7  

Comfortable Holi T-Shirts
Comfortable Holi T-Shirts sakal prime deals

Holi Printed Tshirt Unisex

होळीसाठी पांढरे कपडे घातले जातात. कारण रंगात न्हाऊन त्या कपड्यांनाही वेगळाच रंग येतो. या टीशर्टवर 'धुरंदर' चित्रपटातील रेहमान बलोच ट्रेंडीग पोजचा फोटो आहे. तसेच, होली है असा टॅगही लिहीलेला आहे. हा टीशर्ट तुम्हाला 299 मध्ये मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4c95AvN

Holi Printed Tshirt Unisex
Holi Printed Tshirt Unisexsakal prime deals

Holi Color Splash T-Shirt 

होळीसाठी पुरुष आणि महिला दोघेही वापरू शकतात असा हा टीशर्ट आहे. या चमकदार आणि रंगीबेरंगी होळी टी-शर्टने रंगांचा उत्सव अधिक आनंद वाढेल. हा हलका आणि मऊ पॉलिस्टर फॅब्रिकचा टीशर्ट आहे. प्रीमियम पॉलिस्टरपासून बनवलेले, हे टी-शर्ट श्वास घेण्यायोग्य आहे. या शर्टची किंमत केवळ 199 रूपये आहे.

होळी स्पेशल ड्रेस खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/46mQqPY

Holi Color Splash T-Shirt
Holi Color Splash T-Shirtsakal prime deals

Related Stories

No stories found.
Best Deals & Discounts on Mobiles, Electronics, Laptops & Home Appliances | Prime Deals
www.esakal.com