Kapoor Agarbatti Combo : कापूर अगरबत्ती घरात पसरवतात सकारात्मकता ; Amazon वरून मागवा अगरबत्ती कापूराचा कॉम्बो पॅक, एकदम स्वस्तात

Long Lasting Incense Sticks : घरामध्ये प्रसन्नता आणि सकारात्मक ऊर्जा हवी आहे? अ‍ॅमेझॉनवरून आजच 'कापूर अगरबत्ती कॉम्बो पॅक' अगदी स्वस्त दरात खरेदी करा. शुद्ध कापूर सुवासाने मन होईल शांत!
Kapoor Agarbatti Combo
Kapoor Agarbatti Combosakal prime deals
Published on

Natural Camphor Agarbatti :

हिंदू धर्मात कापूर अत्यंत पवित्र मानला जातो आणि तो जवळपास प्रत्येक पूजा-आरतीचा एक अविभाज्य भाग आहे. कापूर जाळण्याचा मुख्य उद्देश वातावरण शुद्ध करणे. नकारात्मक ऊर्जा दूर करणे आणि देवाची आरती करणे हा असतो. कापुराच्या सुगंधामुळे वातावरणामध्ये सकारात्मकता आणि शांतता निर्माण होते. 

कापूर आणि अगरबत्तीनेच दिवसाची सुरूवात होते. तसेच, रात्रीच्या वेळीची घरात दिवा बत्ती लावली जाते. घरातलं वातावरण प्रसन्न ठेवण्याचं काम हे कापूर करतो. तेव्हा घरासाठी किंवा मंदिरात देण्यासाठी कापूर अगरबत्ती खरेदी करणार असाल तर amazon वरून हे कॉम्बो पॅक मागवू शकता.

Cycle Pure Agarbatti Combo Pack 

सायकल प्युअर अगरबत्ती कॉम्बो पॅक आहे. हे ५ नॅचरल फ्लेवर्सची अगरबत्ती आहे. या ताज्या फुलांचा सुगंध असलेला अगरबत्ती पॅक आहे. यामध्ये गुड लक केवडा, कस्तुरी, चाफा, गुलाब, मोगऱ्याचा सुगंध आहे. पूजा, ध्यान, ताजेपणा आणि प्रसन्न वातावरणासाठी नैसर्गिक सुगंधी अगरबत्ती आहे. या पॅकची किंमत 315 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3ZiMDix

Cycle Pure Agarbatti Combo Pack
Cycle Pure Agarbatti Combo Packsakal prime deals

Shubhkart Nirmal Kesar Chandan 

शुभकार्ट निर्मल कंपनीचे ही खास अगरबत्ती आहे. यामध्ये केशर-चंदन आणि कापूर-लोबान अगरबत्ती आहे. ही अगरबत्ती, रिफ्रेशिंग सुगंध आणि ड्युअल फ्रॅग्रन्स अगरबत्ती स्टिक्ससह येते. ज्या तुमच्या पूजेच्या खोलीला आणि घराला आध्यात्मिक सुगंधाने भरून टाकतील.

या अगरबत्त्या विशेषतः पूजा, विधी आणि आध्यात्मिक कार्यांसाठी तयार करण्यात आल्या आहेत. यामध्ये तुम्हाला एकाच वेळी दोन दिव्य सुगंधांचा अनुभव मिळतो. याची किंमत 129 इतकी आहे.

कापूर अगरबत्तीचा हा कॉम्बो खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. 

https://amzn.to/4qo4srF

Shubhkart Nirmal Kesar Chandan
Shubhkart Nirmal Kesar Chandansakal prime deals

Zed Black Aarogyam Camphor 

झेड ब्लॅक कंपनीची ही आरोग्यम कापूर अगरबत्ती आहे. ही शुद्ध करण्यासाठी कापूर सुगंधी पूजा अ‍ॅरोमा स्टिक्स आहेत. झेड ब्लॅक आरोग्यम कापूर अगरबत्ती ही तुमच्या घरातील वातावरण शुद्ध आणि पवित्र करण्यासाठी तयार करण्यात आली आहे.

कापूर हा आपल्या भारतीय संस्कृतीत शुद्धतेचे प्रतीक मानला जातो आणि या अगरबत्तीच्या वापरामुळे तुमच्या आजूबाजूच्या परिसरातील नकारात्मकता दूर होऊन एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. याची किंमत 169 रूपये आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3ZR8tKc

Zed Black Aarogyam Camphor Incense Sticks
Zed Black Aarogyam Camphor Incense Stickssakal prime deals

Bambooless Incense Sticks 

बांबू विरहित अगरबत्ती आहे ही ऑर्गेनिक फुलांपासून बनवलेल्या ऑरगॅनिक अगरबत्त्या आहेत. पवित्र फुलांपासून तयार केलेल्या या सेंद्रिय अगरबत्त्या तुमच्या दैनंदिन पूजेसाठी एक उत्तम पर्याय आहेत.

यातून निघणारा सौम्य आणि पारंपारिक सुगंध मनाला शांत करतो, ज्यामुळे पूजा आणि भक्तीमध्ये तुमचे लक्ष अधिक एकाग्र होण्यास मदत होते. या पूर्णपणे नैसर्गिक असून निसर्गाचा आदर राखून तयार करण्यात आल्या आहेत. याची किंमत 395 इतकी आहे.

कापूर अगरबत्तीचा हा कॉम्बो खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. 

https://amzn.to/4tiwmYx

Bambooless Incense Sticks
Bambooless Incense Stickssakal prime deals

Mugdh Natural Incense Sticks

मुग्ध नॅचरल अगरबत्ती ही १००% नैसर्गिक घटकांपासून तयार केलेली एक प्रीमियम अगरबत्ती आहे. या संचामध्ये एकूण १०० सुगंधी अगरबत्ती मिळतात. पूर्णपणे नैसर्गिक असल्यामुळे या अगरबत्ती जळताना त्यातून निघणारा धूर डोळ्यांना किंवा नाकाला कोणताही त्रास देत नाही. तसेच, यामध्ये कोळशाचा वापर न केल्यामुळे हे आरोग्यासाठी सुरक्षित आहेत.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4kreg2M

Mugdh Natural Incense Sticks
Mugdh Natural Incense Stickssakal prime deals

Shreeji Premium Incense Sticks

श्रीजी प्रीमियम अगरबत्ती हा ६ वेगवेगळ्या सुगंधी प्रकारांचा एक विशेष कॉम्बो पॅक आहे. यामध्ये कापूर, गोल्डन केवडा, सुवर्ण सुगंधा, गायत्री गुग्गुळ, वंडर वूड्स आणि राजश्री या सहा मोहक सुगंधांचा समावेश आहे. हे सर्व प्रकार झिपर पाऊचमध्ये येतात, ज्यामुळे अगरबत्तीचा सुगंध दीर्घकाळ टिकून राहतो. या संपूर्ण संचाचे एकूण वजन ७५० ग्रॅम आहे.

या पॅकमध्ये तुम्हाला कापूर: ११० ग्रॅम, गोल्डन केवडा: १२५ ग्रॅम, सुवर्ण सुगंधा: १३५ ग्रॅम, गायत्री गुग्गुळ: १३० ग्रॅम, वंडर वूड्स: १२० ग्रॅम मिळणार आहेे. या पॅकेटची किंमत 410 इतकी आहे.

कापूर अगरबत्तीचा हा कॉम्बो खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. 


https://amzn.to/3O07Dbq

Shreeji Premium Incense Sticks
Shreeji Premium Incense Stickssakal prime deals

JCA Natural Kapoor 

JCA नॅचरल कापूर आणि काशी धूप कॉम्बो हा नैसर्गिक सुगंधी अगरबत्ती आणि इयबत्तींचा एक विशेष संच आहे. हा संच विशेष पूजा, सण-उत्सव आणि शुभ प्रसंगांसाठी तयार करण्यात आला आहे. यामध्ये एकूण ४८० अगरबत्ती समाविष्ट असून, याचा सुगंध दीर्घकाळ टिकतो आणि वातावरणात प्रसन्नता टिकवून ठेवतो.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/45NE6YH

JCA Natural Kapoor
JCA Natural Kapoorsakal prime deals

Devdarshan Aura Dry Dhoop 

देवदर्शन ऑरा ड्राय धूप कोन्सचा हा एक विशेष संच असून यामध्ये एकूण २४ बॉक्स उपलब्ध आहेत. प्रत्येक बॉक्सचे वजन ४० ग्रॅम आहे, जे तुमच्या दैनंदिन पूजेसाठी आणि आध्यात्मिक गोष्टींसाठी अतिशय सोयीचे ठरते. हे धूप कोन्स जळताना कमी धूर सोडतात आणि दीर्घकाळ टिकणारा सुगंध देतात. याची किंमत 560 इतकी आहे.

कापूर अगरबत्तीचा हा कॉम्बो खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. 


https://amzn.to/4konE7k

Devdarshan Aura Dry Dhoop
Devdarshan Aura Dry Dhoopsakal prime deals

Related Stories

No stories found.
Best Deals & Discounts on Mobiles, Electronics, Laptops & Home Appliances | Prime Deals
www.esakal.com