Mega World Cup Sale : स्मार्ट HD टीव्हीचा लागलाय सेल, घरासाठी मोठा टीव्ही AMAZON वरून डिस्काऊंटमध्ये खरेदी करा

वर्ल्ड कपचा आनंद घ्या आता मोठ्या स्क्रीनवर! Amazon वर सुरू झाला आहे स्मार्ट HD टीव्हीचा मेगा सेल. ब्रँडेड स्मार्ट टीव्हीवर मिळवा मोठी सूट आणि आकर्षक ऑफर्स.
Mega World Cup Sale
Mega World Cup SaleSAKAL PRIME DEALS
Published on

Smart HD TV Sale :

नव्या घरासाठी किंवा जुना खराब झाला म्हणून तुम्हाला टीव्ही खरेदी करायचा असेल. तर तुम्हाला मार्केटमध्ये अधिक पैसे मोजावे लागतील. तुम्हाला हवे असलेल्या ऑफरमध्ये टीव्ही खरेदी करता येतील. तुम्ही हे टीव्ही गिफ्ट देण्यासाठी सुद्धा खरेदी करू शकता.

जर तुम्ही नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आताच उशीर करू नका. Amazon च्या खास डीलमध्ये मोठा डिस्काउंटवर टीव्ही उपलब्ध आहेत. तुम्ही डिस्काउंटसह हे टीव्ही देखील खरेदी करू शकता. तुम्हाला amazon वरील ही डील परवडणारी ठरेल.

Xiaomi 80 cm

Xiaomi ही 32 इंच उंचीचा टीव्ही आहे. F सिरीजमधील HD रेडी स्मार्ट LED फायर टीव्ही आहे. ही HD टीव्ही आहे याचा रिफ्रेश रेट 60 हर्ट्झ आहेत. हे सेट टॉप बॉक्स, ब्लू-रे स्पीकर्स किंवा गेमिंग कन्सोल कनेक्ट करण्यासाठी 2 एचडीएमआय पोर्ट आहे.

हा हार्ड ड्राइव्ह किंवा इतर यूएसबी डिव्हाइस कनेक्ट करण्यासाठी 2 यूएसबी पोर्ट आहे. या टीव्हीमध्ये फायर टीव्ही बिल्ट-इन, प्राइम व्हिडिओ , नेटफ्लिक्स डिस्ने+ हॉटस्टार , यूट्यूब असे App आहेत. या टीव्हीला १ वर्षाची कॉम्प्रिहेन्सिव्ह वॉरंटी आहे. याची किंमत 10,999 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3OjhPMs

Xiaomi 80 cm
Xiaomi 80 cmsakal prime deals

TCL 80 cms

TCL कंपनीचा हा 32 इंची टीव्ही आहे. V4C सिरीज HD रेडी स्मार्ट QLED गुगल टीव्ही आहे. हा HD टीव्ही आहे. या टीव्हीमध्ये २ एचडीएमआय पोर्ट, १ यूएसबी पोर्ट १ लॅन, १ अँटेना इनपुट, १ सॅटेलाइट इनपुट आहे. यासोबत तुम्हाला १ डिजिटल ऑडिओ आउटपुट, १ एव्ही इन अॅडॉप्टर, १ हेडफोन आहे.

यामध्ये एचडी रेडी क्यूएलईडी गुगल टीव्ही, १ जीबी रॅम आणि ८ जीबी रॉम कपॅसिटी आहे. या टीव्हीला १ वर्षाची वॉरंटी आणि रिमोटसाठी ६ महिन्यांची वॉरंटी आहे. याची किंमत 11,989  इतकी आहे.

हा टीव्ही खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.  

https://amzn.to/4qL3QN0

TCL 80 cms
TCL 80 cms sakal prime deals

Hisense 80 cm

हायसेन्स कंपनीची ही स्मार्ट ३२ इंची टीव्ही आहे. ही एचडी रेडी स्मार्ट क्यूएलईडी गुगल टीव्ही आहे. यामध्ये एचडीआर१०, ३० वॅट पॉवरफुल स्पीकर्स, डॉल्बी ऑडिओ आहेत. ही टीव्ही सुपर ब्राइट पॅनेलसह येते. या टीव्हीला गुगल असिस्टंट आणि क्रोमकास्ट आहे. याची किंमत 11,999  इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4kF91wx

Hisense 80 cm
Hisense 80 cm sakal prime deals

Toshiba

तोशिबा कंपनीची ही छोट्या फॅमिलीसाठी वापरता येईल अशी टीव्ही आहे. ही ८० सेमीची ३२ इंची टीव्ही आहे. जी एचडी रेडी स्मार्ट एलईडी टीव्ही आहे. या टीव्हीला सेट टॉप बॉक्स, ब्लू-रे प्लेयर्स, गेमिंग कन्सोल कनेक्ट करण्यासाठी २ एचडीएमआय पोर्ट आहेत. तसेच, हार्ड ड्राइव्ह आणि इतर यूएसबी डिव्हाइस कनेक्ट करण्यासाठी २ यूएसबी पोर्ट आहेत. याची किंमत 11,999 इतकी आहे.

हा टीव्ही खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.  

https://amzn.to/3OM9u3Q

Toshiba
Toshiba sakal prime deals

TCL 80 cms 

TCL कंपनीची ही ३२ इंची टीव्ही आहे. जी V5C सिरीज फुल एचडी स्मार्ट QLED गुगल टीव्ही आहे. या टीव्हीचे रिझोल्यूशन FHD आहे. या टीव्हीला २ HDMI पोर्ट, १ USB पोर्ट, १ लॅन, १ अँटेना इनपुट आहे. FHD QLED गुगल टीव्ही १ जीबी रॅम, ८ जीबी रॉमसह येते.

ही ६४-बिट क्वाड कोअर प्रोसेसर असलेली वाय-फाय ४ कनेक्ट असलेली टीव्ही आहे. यामध्ये गुगल असिस्टंट , प्राइम व्हिडिओ, नेटफ्लिक्स, हॉटस्टार, झी५ आणि बरेच चॅनल लागतात. याची किंमत 12,990 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/401Z8Q5

TCL 80 cms
TCL 80 cms sakal prime deals

Samsung

सॅमसंगचा हा ३२ इंची टीव्ही आहे जो एचडी रेडी स्मार्ट एलईडी टीव्ही आहे. या टीव्हीला सेट टॉप बॉक्स, ब्लू रे प्लेयर्स, गेमिंग कन्सोल कनेक्ट करण्यासाठी २ एचडीएमआय पोर्ट आहेत. हार्ड ड्राइव्ह आणि इतर यूएसबी डिव्हाइस कनेक्ट करण्यासाठी १ यूएसबी पोर्ट आहे. याची किंमत13,990 इतकी आहे .

हा टीव्ही खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.  https://amzn.to/4qGXzSc

Samsung
Samsung sakal prime deals

Xiaomi 108 cm

Xiaomi कंपनीचा हा ४३ इंची टीव्ही आहे. जो FX अल्ट्रा एचडी ४के स्मार्ट एलईडी फायर टीव्ही आहे. या टीव्हीला सेट टॉप बॉक्स, ब्लू-रे स्पीकर्स किंवा गेमिंग कन्सोल कनेक्ट करण्यासाठी ३ एचडीएमआय पोर्ट आहेत.

फायर टीव्ही बिल्ट-इन, प्राइम व्हिडिओ , नेटफ्लिक्स , डिस्ने+ हॉटस्टार, यूट्यूब असे अ‍ॅप या टीव्हीत आहेत. या टीव्हीचा डिस्प्ले ४के एचडीआर आहे. याची किंमत 21,999 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4rUzngf

Xiaomi 108 cm
Xiaomi 108 cmsakal prime deals

Samsung 108 cm

सॅमसंगचा हा ४३ इंच टीव्ही आहे. या FHD स्मार्ट एलईडी टीव्ही आहे, जो सुरळीत स्ट्रीमिंगसाठी वाय-फाय ५, वायरलेस ऑडिओ डिव्हाइसेससाठी ब्लूटूथ, सेट-टॉप बॉक्स/DTH आणि उच्च-गुणवत्तेच्या साउंडबारसाठी २ HDMI पोर्ट अशा फिचरसह येतो. यामध्ये मीडिया प्लेबॅक आणि बाह्य डिव्हाइसेससाठी USB-A, स्थिर इंटरनेटसाठी इथरनेट (LAN) आणि केबल किंवा अँटेना इनपुट आहे.

या टीव्हीला बिल्ट-इन व्हॉइस असिस्टन्ससह स्मार्ट रिमोट आहे. अलेक्सा/गुगल असिस्टंट बाह्य स्पीकर्ससह कार्य करते. याची किंमत 22,490  इतकी आहे.

हा टीव्ही खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.  https://amzn.to/4rVqEKI

Samsung 108 cm
Samsung 108 cmsakal prime deals

Related Stories

No stories found.
Best Deals & Discounts on Mobiles, Electronics, Laptops & Home Appliances | Prime Deals
www.esakal.com