Men Silk Blend Kurta Jacket Set : लग्न, साखरपुड्यासाठी दिसायचंय हटके, तर Amazon वरून मागवा सुंदर कुर्ता विथ जॅकेट

Shop Wedding Kurta on Amazon : अ‍ॅमेझॉनवर उपलब्ध असलेले हे सुंदर सिल्क ब्लेंड कुर्ता विथ जॅकेट सेट्स तुमच्या व्यक्तिमत्वाला नक्कीच चार चाँद लावतील
Best Deals on Men's Ethnic Wear
Best Deals on Men's Ethnic Wearsakal prime deals
Published on

 Buy Kurta Jacket Set Online :

लग्न समारंभ असो किंवा कुटुंबातील कार्यक्रम पुरूष कुर्ता घालून असतात. कुर्ता असो किंवा फॉर्मल ड्रेस सर्व हाच कॉमन ड्रेसकोड ठरतो. पण महिलांप्रमाणेच पुरूषांमध्येही कपड्यांची व्हरायटी पहायला मिळत आहे. पुरूषांमध्ये असलेल्या कपड्यांमध्ये तुम्ही अनेक चांगल्या दर्जाचे ड्रेसेस खरेदी करू शकता तेही अगदी परवडणाऱ्या दरात.

साखरपुडा किंवा लग्नातील एखादा कार्यक्रम यासाठी हलकेच कपडे घ्यावे लागतात. पुन्हा त्या कपड्यांचा वापरही होत नाही. हळदीच्या कार्यक्रमात तर घातलेला ड्रेस फेकूनच द्यावा लागतो. अशावेळी, तुम्ही कमी पैशात दर्जेदार लुक देतील असे कपडे खरेदी करू शकता. तुम्हाला स्वस्तात कुर्ता विथ जॅकेट खरेदी करता येतील.

मित्राच्या लग्नात तुम्हाला भावंडांना किंवा मित्रांच्या ग्रूपला एकसारखा लुक करायचा असेल तर हे कुर्ता विथ जॅकेट ट्रेंडमध्ये आहे. तुम्ही सर्वांना एकसारखे ड्रेसेस खरेदी करू शकता. तुम्हाला हे ड्रेस स्वस्तात amazon वरून खरेदी करता येतील.

Uri and MacKenzie Men's Silk Blend Kurta

हा ऑफव्हाईट रंगातील कुर्ता विथ जॅकेट आहे. जो कुठल्याही शुभकार्याला घालता येतो. हा कुर्तासिल्क ब्लेंड कुर्ता सेट तर जॅकवर्ड नेहरू जॅकेट आहे. हा कुर्ता आरामदायक आहे त्यामुळे तो घातल्यानंतर तुम्हाला अनकंफर्टेबल वाटणार नाही. यासेटमध्ये कुर्ता पायजमा, १ नेहरू जॅकेट आहे. हा कुर्ता खरेदी करताना योग्य साईज निवडा. याची किंमत 2,374 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/47ypi0T  

Uri and MacKenzie Men's Silk Blend Kurta
Uri and MacKenzie Men's Silk Blend Kurtasakalprime deals

Ethluxis®

लाईट ऑरेंज रंगातील हा कुर्ता कुठल्याही शुभप्रसंगात तुम्हाला आकर्षक लुक देईल. हा कुर्ता सिल्क ब्लेंड कुर्ता सेट आहे, जो जॅकवर्ड नेहरू जॅकेटसह येतो. हा कुर्ता परिधान करण्यास आरामदायक आहे. या कुर्त्याला बँडेड मँडरिन कॉलरसह लांब बाह्या आहेत. या सेटमध्ये कुर्ता पायजमा, १ नेहरू जॅकेट, कुर्ता आणि पायजमा मिळणार आहे. या सुंदर ड्रेसची किंमत १,८६३ इतकी आहे.

हा कुर्ता विथ जॅकेट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4sOQm4A

Ethluxis
Ethluxissakal prime deals

JEXI Men’s Silk Blend Kurta Pyjama 

गोल्डन पायजमावर लाल रंगाचा कुर्ता आणि जॅकेट हा लुकच भारी दिसतो. जेक्सी कंपनीचा हा सिल्क ब्लेंड कुर्ता पायजमा सेट आहे. जॅकवर्ड आणि एम्ब्रॉयडरी प्रिंट नेहरू जॅकेटसह असलेला हा एथनिक वेअर सेट आहे. हा सामान्य वापरासाठी असलेला फक्त हलक्या हाताने धुता येणारा कुर्ता आहे.

रेग्युलर फिट प्रकारचा सेट आहे. हे फॅब्रिक- सिल्क ब्लेंड कुर्ता पायजमा आणि नेहरू जॅकेट सेट आहे. गुडघ्यापर्यंत लांबीचा पूर्ण बाह्यांचा कुर्ता आणि पायजमा आहे. याची किंमत १,३४७ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4sdAebv

JEXI Men’s Silk Blend Kurta Pyjama
JEXI Men’s Silk Blend Kurta Pyjamasakal prime deals

SOJANYA

सोयन्या (१९५८ पासून) पुरुषांसाठी सिल्क ब्लेंड सेल्फ डिझाइन पिस्ता ग्रीन कुर्ता आहे. हा पायजमा आणि क्रीम नेहरू जॅकेटसह येतो. हा सिल्क ब्लेंड कुर्ता आहे जो ८०% सिल्क, २०% कॉटन आणि बॉटम: १००% कॉटनची आहे. हा फुल स्लिव्जचा कुर्ता आहे. हा आकर्षक पिस्ता रंगातील कुर्ता नवरीमुलीच्या हिरव्या, पिस्ता रंगाच्या साडीसोबत पेअर करता येईल. याची किंमत १,६९८ इतकी आहे.

हा कुर्ता विथ जॅकेट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4saCGzF

SOJANYA
SOJANYAsakal prime deals

Om Shubh Mangalam Men's Kurta Set

धोती ही आपल्या भारतीयांची ओळख आहे. त्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून धोती पुन्हा ट्रेंडमध्ये आली आहे. जर तुमची वधु महाराष्ट्रीय लुक करणार असेल किंवा साउथ इंडियन स्टाईल साडी वेअर करणार असेल तर हा कुर्ता सेट आकर्षक दिसतो.

हा ओम शुभ मंगलम पुरुषांचा डुपियन सिल्क फॅन्सी धोती कुर्ता सेट आहे. हा डुपियन सिल्कचा कुर्ता आहे. ही रेडीमेड धोती आहे. हा कुर्ता सण, लग्नसमारंभ, पारंपरिक पोशाख, पूजा, दिवाळी, नवरात्री, लग्न या प्रसंगी वापरता येतो. याची किंमत ९९९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4v4Yf7p

Om Shubh Mangalam Men's Dupion Silk Fancy Dhoti Kurta Set
Om Shubh Mangalam Men's Dupion Silk Fancy Dhoti Kurta Setsakal prime deals

men's Silk Blend Kurta Pejama & Waistcot Set

या सुंदर कुर्त्याचे कापड उच्च-दर्जाचे आहे. जे तुम्हाला आरामदायक अनुभव देते. हा कुर्ता हवादार कापडापासून बनवलेला आहे. जो आराम आणि टिकाऊपणा सुनिश्चित करते, दीर्घकाळ चालणाऱ्या समारंभांसाठी आणि उत्सवांसाठी आदर्श आहे.

हा कुर्ता सेट रिलॅक्स्ड फिटमध्ये डिझाइन केलेला आहे, ज्यामुळे कोणत्याही त्रासाशिवाय सणांचा आनंद घेता येतो. तुमच्या लहानग्यासाठी योग्य फिट निवडणे हे आरामदायक आणि स्टायलिश लूकसाठी महत्त्वाचे आहे.याची किंमत २,२९९ इतकी आहे.

हा कुर्ता विथ जॅकेट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/47A88jr

Men's Silk Kurta Pyjama With Waistcoat
Men's Silk Kurta Pyjama With Waistcoatsakal prime deals

Men's Silk Kurta Pyjama With Waistcoat

हा सुंदर कुर्ता पायजमा आहे जो ऑफव्हाईट रंगातील आहे. हा १ कुर्ता, १ पायजमा, १ वेस्टकोट आहे. डुपिओनी सिल्क कुर्ता पायजमा सोबत मरून जॅकेट आहे. हा रेग्युलर, नेक स्टाईलचा कुर्ता आहे. जो बँडेड कॉलर, फुल स्लीव्हचा आहे. हा कुर्ता पारंपरिक, सणासुदीचा पोशाख, लग्न, उत्सव, लग्नसमारंभ, पार्टी आणि एथनिक वेअर म्हणून वापरता येतो. याची किंमत १,९३९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3PXXPQ6

Men's Silk Kurta Pyjama With Waistcoat
Men's Silk Kurta Pyjama With Waistcoatsakalprime deals

LATEST CHIKAN Men's Silk Blend Kurta

हा या सिरिजमधील सर्वात सुंदर कुर्ता आहे. हा कुर्ता चिकनचा आहे. जो पुरुषांसाठी सिल्क ब्लेंड कुर्ता पायजमा सेट, जॅकवर्ड नेहरू जॅकेटसह येतो. शाही पारंपरिक लुकसाठी उच्च-गुणवत्तेच्या सिल्क ब्लेंड कुर्ता आणि पायजम्यापासून बनवलेले, सोबत एक आकर्षक जॅकवर्ड नेहरू जॅकेट आहे. जे तुमचा लुक अधिक सुंदर बनवते.

या नेहरू जॅकेटमध्ये नाजूक विणकाम केलेले आहे. मँडरिन कॉलर आणि अधिक आराम व स्टाईलसाठी साईड स्लिट्स आहेत. याची किंमत १,४३२ इतकी आहे.

हा कुर्ता विथ जॅकेट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/47BltYM

LATEST CHIKAN Men's Silk Blend Kurta
LATEST CHIKAN Men's Silk Blend Kurtasakal prime deals

Related Stories

No stories found.
Best Deals & Discounts on Mobiles, Electronics, Laptops & Home Appliances | Prime Deals
www.esakal.com