Deals On Gas Stove : मॉडर्न किचनला करा अधिक अपडेट, गॅस शेगडीच्या या व्हरायटी पाहून प्रेमात पडाल, Amazon वरून लगेचच ऑर्डर करा, स्वस्तात मिळतील

Amazon वर ब्रँडेड कंपनीच्या गॅस शेगडीवर ऑफर सुरू आहे
Deals On Gas Stove
Deals On Gas Stovesakal prime
Published on

Upgrade Your Kitchen with Stylish Gas Stoves from Amazon  

घरात एखादी महागडी वस्तू असो वा नसो प्रत्येक घरात गॅस शेगडी असतेच. घरातील कुटुंबातील लोकांची संख्या किती आहे, यावरून गॅस शेगडी घेतली जाते. हॉस्टेलला राहणारी मुलं सिंगल स्टोव्ह असलेली शेगडी खरेदी करतात. तर, मोठे कुटुंब असलेले लोक तीन किंवा चार गॅस स्टोव्ह असलेली शेगडी घेतात. आजकाल तीन स्टोव्ह असलेली शेगडी ट्रेंडमध्ये आहे.

गॅस शेगडीवर अन्न पटकन शिजते, तसेच त्याच्या तापमानावर नियंत्रण ठेवता येते. गॅस शेगडी वापरण्यास सोपी आणि सुरक्षित आहे.  गॅस शेगडी ही प्रत्येक घरात असणे आवश्यक असलेले साधन आहे. याच्या सहाय्याने आपण वेगाने, सुरक्षितपणे आणि सहजपणे स्वयंपाक करू शकतो.

Amazon वर ब्रँडेड कंपनीच्या शेगडीवर ऑफर सुरू आहे. यामध्ये Lifelong 2 Burner Gas Stove, MILTON Premium 3 Burner, Pigeon Aster Gas Stove 2 Burner, Prestige IRIS Toughened Glass-Top 2 Brass Burner LPG Gas Stove अशा ब्रँडेड कंपनीच्या शेगडी तूम्हाला डिस्काऊंट प्राईसमध्ये मिळतील.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4lxTJZD

Lifelong 2 Burner Gas Stove

Lifelong कंपनीची ही 2 Burner Gas Stove आहे. ही Manual Ignition Cooktop Modern Glass Stove आहे. ही Modular Kitchen साठी डिझाईन केलेली शेगडी आहे. या शेगडीला ISI Certificate आहे. या शेगडीची किंमत 4,350 असून तूम्हाला फक्त 1,399 इतक्या किंमतीत मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/3Tek0QD

Lifelong 2 Burner Gas Stove
Lifelong 2 Burner Gas Stovesakal prime

MILTON Premium 3 Burner Black Manual Ignition Glass Top Gas Stove

MILTON कंपनीची Premium 3 Burner Black Manual Ignition Glass Top Gas Stove आहे. ही शेगडी ISI Certified आहे. Don't put hot vessels directly on the glass surface, Don't use abrasive cleaning pads use soft cloth to wipe the glass surface,Avoid using oversized pans use correct pan support trivet, असे याचे फिचर आहेत. या गॅस शेगडीची किंमत 6,149 असून तूम्हाला फक्त 3,069 इतक्या किंमतीत मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/448oJth

MILTON Premium 3 Burner Black Manual Ignition Glass Top Gas Stove, (ISI Certified)
MILTON Premium 3 Burner Black Manual Ignition Glass Top Gas Stove, (ISI Certified)

Pigeon Aster Gas Stove 2 Burner

Pigeon Aster कंपनीची ही गॅस शेगडी आहे. या शेगडीला High Powered Brass Burner आहेत. तसेच, Gas Cooktop with Glass Top and Powder Coated Body, black, standard (14266) असे या शेगडीचे फिचर आहेत. या शेगडीची किंमत फक्त 1,399 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/46hzQ4A

Pigon
Pigonेोकोत जीगसा

Elica Vetro Glass Top 2 Burner Gas Stove

Elica Vetro Glass चा हा Top 2 Burner Gas Stove आहे. ही गॅस शेगडी Manual Ignition, Black आहे. या शेगडीचे Material Stainless Steel चे आहे. या शेगडीची किंमत 5,990 आहे, तर ती तूम्हाला फक्त 2,990 मध्ये मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4esvYQp

Elica Vetro Glass Top
Elica Vetro Glass Topsakal prime

Prestige IRIS Toughened Glass-Top 2 Brass Burner LPG Gas Stove

Prestige IRIS कंपनीची ही Toughened Glass-Top 2 Brass Burner आहे. ही LPG Gas शेगडी आहे. या शेगडीचा रंग काळा असून याचे Ergonomic Knobs आहेत. Tri-Pin Brass Burners चे आहेत. याची किंमत 4,195 असून तूम्हाला फक्त 2,995 इतक्या किंमतीत मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/3ThpREJ

Prestige
Prestige

Butterfly Smart 2 Burner Glass Top Gas Stove

Butterfly Smart कंपनीची ही 2 Burner Glass Top Gas Stove आहे. Manual Ignition | Scratch Resistant Toughened Glass | Brass Burners | Skid-proof Legs | 1 Year Manufacturer's Warranty | Black असे याचे फिचर आहेत. या शेगडीची किंमत 2,699 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4kdezfT

Butterfly Smart
Butterfly Smart

Thermador Luna Gas Stove 3 Burners

Thermador ब्रँडचा ही Luna Gas Stove 3 Burners असलेली Manual Ignition शेगडी आहे. या शेगडीची Super Sleek Gas Saver Tornado 3 Burner Gas Stove आहे. LPG Compatible Gas Chulha, ISI Certified, 1 Yr Manufacturer Warranty, Black असे याचे फिचर आहेत. या शेगडीची किंमत 9,000 असून तूम्हाला फक्त 1,999 इतक्या किंमतीत मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/3Gh9THW  

Thermador Luna Gas
Thermador Luna Gas

BLOWHOT Emerald Heavy Tornado Brass 2 Burner Auto Ignition Gas Stove

BLOWHOT कंपनीची Emerald Heavy Tornado Brass 2 Burner Auto Ignition असलेली गॅस शेगडी आहे. ही Toughened Glass Cook Top -ISI certified- Black Powder Coated Body - 2 Year Warranty By Blowhot on Burner, Gas Valve and Glass असे फिचर असलेली गॅस शेगडी आहे. या गॅस शेगडीची किंमत 4,989 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4eMdrih

BLOWHOT Emerald Heavy
BLOWHOT Emerald Heavysakal prime

Whirlpool Hob 4 Burner Crystal Glass Auto Ignition Gas Stove

Whirlpool कंपनीची Hob 4 Burner ही Crystal Glass Auto Ignition ची गॅस शेगडी आहे. ही Gas शेगडी Elite Hybrid 704 Mt Gas Hob), Black असे याचे फिचर आहेत. तसेच, या गॅस शेगडीची किंमत फक्त 13,498 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4lpzjSq

Whirlpool Hob 4 Burner Crystal
Whirlpool Hob 4 Burner Crystal sakal prime

Elica Slimmest 4 Burner Gas Stove

Elica Slimmest 4 Burner ची गॅस शेगडी आहे. या गॅस शेगडीची 904 CT VETRO 2J (TKN CROWN DT MI), Forged Brass Burners, Euro Coated Pan Support, Double Drip Tray, Toughened Glass Top | Manual Ignition | Black असे याचे फिचर आहेत. या गॅस शेगडीची किंमत 12,690 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/44r90o2

Elica Slimmest 4 Burner Gas Stove
Elica Slimmest 4 Burner Gas Stovesakal prime

Related Stories

No stories found.
Trusted Review | Best Deals | Discount and Review | Prime Deals
www.esakal.com