

पावसाळ्यात सर्वात जास्त गरज ही छत्रीची असते. त्यामुळे पावसाळा सुरू झाला की सर्वांनाच छत्री खरेदी करावी लागते. पण इतरवेळी स्वस्तात मिळणारी छत्री पावसाळ्यातील चार महिने अगदी अवाढव्य किंमतीत मिळते. त्यामुळे पावसाळा सुरू होण्याआधीच छत्री खरेदी करणे फायद्याचे ठरते. तुम्हाला ऑनलाईन छत्री खरेदी करणे फायद्याचे ठरेल.
AMAZON वर घरगुती आणि गरजेच्या वस्तू लगेच शोधता येतात. त्यामुळे हे ट्रेंडी छत्र्या तुम्हाला ऑफरच्या दरात खरेदी करता येतील. AMAZON वर तुम्हाला ऑफरमध्ये छत्र्या खरेदी करता येतील. तुम्हाला इथे छत्र्यांच्या अनेक व्हरायटी पहायला मिळतील. तुम्हाला इथे स्वस्तात आणि परवडणाऱ्या दरात छत्री मिळू शकते.
डेस्टिनिओ कंपनीची ही महिलांसाठी छत्री आहे. ही ३-पट घडीची वाऱ्यापासून संरक्षण देणारी छत्री आहे. ही प्रवासाच्या कव्हरसह असलेली आणि आपोआप उघडझाप होणारी छत्री आहे. डेस्टिनिओ टील रंगाची छत्री दुमडल्यावर फक्त ३४ सेमी आकाराची होते आणि पर्स, ब्रीफकेस, बॅकपॅक, लगेज व इतर अनेक ठिकाणी सहजपणे नेता येते. ही कॉम्पॅक्ट छत्री उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या तिन्ही ऋतूंसाठी योग्य आहे. सोबत एक संरक्षक ट्रॅव्हल स्लीव्ह/कव्हर/केस समाविष्ट आहे. याची किंमत ६६९ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
तुम्हाला खागजी गाडीने प्रवास करायचा असो किंंवा रिक्षा आणि बसने छत्री सोबत असेल तर पावसात भिजण्याची भिती राहत नाही. ऑफीसला भिजत गेल्यानंतर दिवसभर ओल्या कपड्यांवरच रहावे लागते. तेव्हा मुसळधार पावसापासून तुमचे संरक्षण करण्यासाठी विस्तृत आच्छादन प्रदान करते. तसेच याची रचना कॉम्पॅक्ट आणि प्रवासासाठी सोयीस्कर आहे.
तुम्हाला अधिक काळ साथ रहावी अशी टिकाऊपणा देणारी ही छत्री आहे. जी पावसाळ्यात दररोज वापरली तरीही बेस्ट ठरते. ही दीर्घकाळ दैनंदिन वापरासाठी टिकाऊ साहित्य आणि मजबूत शिलाईने तयार केलेली आहे. या छत्रीची किंमत २९९ इतकी आहे.
पावसाळ्यासाठी ही छत्री आत्ताच खरेदी करा तेही स्वस्तात!
झेमिक यूव्ही रिव्हर्सिबल छत्री आहे. जी आकर्षक कॅराबिनर हँडलसह येते. ही छत्री पावसातच नीहू तर ऊन आणि पावसापासून संरक्षणासाठी बेस्ट आहे. ही वाऱ्यापासून संरक्षण देणारी कॉम्पॅक्ट छत्री आहे. जी आपोआप उघडझाप होणारी, ८ दुहेरी पट्ट्या, पुरुष आणि महिलांसाठी पोर्टेबल छत्री आहे. या छत्रीची किंमत ६९९ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
केरोक पोर्टेबल ऑटो ट्रॅव्हल छत्री आहे. ही छत्री पावसापासून आपले रक्षण करते. तसेच, पावसाळी वाऱ्यातही ती टिकून राहते. ही छत्री आपोआप उघडझाप करणारे बटण असलेली आहे. ही पुरुष आणि महिलांसाठी उत्तम कार छत्री आहे.
ही वाऱ्यापासून संरक्षण देणारी छत्री वजनाने हलकी आहे, तिचे वजन फक्त १५ औंस आहे, ज्यामुळे ती प्रौढ आणि लहान मुलांसह जवळजवळ प्रत्येकाला वाहून नेण्यास आणि वापरण्यास सोपी जाते. ही पोर्टेबल छत्री कामावर, शाळेत नेण्यास सोपी आहे आणि कार, बॅकपॅक, पर्स व ब्रीफकेसमध्ये सहजपणे ठेवता येते. याची किंमत २९९ इतकी आहे.
पावसाळ्यासाठी ही छत्री आत्ताच खरेदी करा तेही स्वस्तात!
महिला आणि पुरूषांसाठी असलेली ही छत्री आहे. ही पावसासाठी यूव्ही कोटेड ३-फोल्ड छत्री आहे. जी पावसाळ्यात वापरता येते. हे ऑटो ओपन आणि क्लोज होणारी लहान फोल्डिंग आहे. प्रवासासाठी फोल्ड करण्यायोग्य विंडशील्ड असलेली ही छत्री आहे. ही प्रवासाची छत्री एका स्वयंचलित कार्यप्रणालीसह तयार केली आहे, जी फक्त एका बटणाच्या स्पर्शाने उघडते आणि बंद होते. या छत्रीची किंमत ५९९ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
पुरुषांसाठी इसाब्रेला छत्री आहे. ही आकाराने मोठी असलेली ५४ इंचची छत्री आहे. ही एका क्लिकवर आपोआप उघडणारी छत्री आहे. या छत्रीचा रंग जरी सामान्य असला तरीही पावसाळ्यासाठी आणि उन्हापासून संरक्षणासाठी उपयुक्त अशी छत्री आहे. ही छत्री तुम्हाला केवळ ८५४ रूपयात मिळणार आहे.
पावसाळ्यासाठी ही छत्री आत्ताच खरेदी करा तेही स्वस्तात!
ANYCHO पुरुषांसाठी ६० इंच मोठी छत्री आहे. ही कव्हरसह आपोआप उघडणारी गोल्फ पावसाळी छत्री आहे. ही छत्री वारा, पाणी आणि अतिनील किरणांपासून संरक्षण देणारी आहे. या छत्रीमध्ये २-३ व्यक्ती सहज सामावतात. हे कुटुंबासाठी मोठी छत्री आहे. जी तुम्हाला संरक्षण देते. या छत्रीची किंमत ९९९ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
UV संरक्षण छत्री आहे जी पाऊस आणि उन्हापासून संरक्षणासाठी उपयोगी आहे. या छत्रीचा आकार लहान आहे त्यामुळे ती कुठेही सामावते. ही छत्री इतर छत्र्यांपेक्षा तीन पट मोठी आहे. जी पुरुष, महिलांसाठी योग्य ठरते. ही फोल्ड करून पर्समध्येही सामावू शकते अशी छत्री आहे. या छत्रीची किंमत ३२९ इतकी आहे.
पावसाळ्यासाठी ही छत्री आत्ताच खरेदी करा तेही स्वस्तात!