Elegant Culinary Essentials : कुकर, स्टोव्ह, तवा आणि बरंच काही ; भेट देण्यासाठी amazon वरून मागवा या वस्तू, बरेच पैसे वाचतील

Kitchen Essentials on Sale : ऍमेझॉनवर किचनमध्ये लागणारे Tawas, Gas Stoves Pressure Cookers, Frying Pans अशा अनेक वस्तू स्वस्तात मिळणार आहेत.
Elegant Culinary Essentials
Elegant Culinary EssentialsSakal Prime Deals
Published on

Save on Kitchen Essentials from Amazon

एखाद्या घरी कार्यक्रम असेल तर स्वयंपाक घरात उपयोगी पडतील अशी भांडी जास्त भेट म्हणून दिली जातील. कारण, स्वयंपाकघरातील अनेक गोष्टी आता ऍडव्हान्स टेक्नोलॉजीचे आहेत. त्यामुळे जुनी भांडी, वस्तू सांभाळून ठेवत नव्या वस्तू वापरात काढल्या जातात. किंवा जुन्या वस्तू असतानाही नव्या वस्तू खरेदी केल्या जातात.

जर तूम्ही पाहुण्यांना काही भेटवस्तू देणार असाल तर Amazon वर केलेली खरेदी तुमच्यासाठी फायद्याची ठरेल. ऍमेझॉनवर किचनमध्ये लागणारे Tawas, Gas Stoves Pressure Cookers, Frying Pans अशा अनेक वस्तू स्वस्तात मिळणार आहेत. या वस्तूंच्या किंमतीवर तूम्ही 50% ऑफर मिळणार आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4j5zkdq

 The Indus Valley Super Smooth Cast Iron Tawa

Tawas

चपाती, भाकरी, आंबोळी, डोश्यासाठी लागणारे सर्व प्रकारचे तवे तूम्हाला इथे मिळतील. यामध्ये Prestige Omega Select Plus, Prestige Omega Deluxe Granite Dosa Tawa,  The Indus Valley Super Smooth Cast Iron Tawa, Meyer Pre-Seasoned Cast Iron 2 in 1 Grill and Griddle Pan असे अनेक तवे आहेत. या सर्वांच्या किंमतीवर तूम्हाला 60% ऑफर मिळणार आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4jseEw8

Tawas
Tawas Sakal Prime Deals

Tawas  Gas Stoves

दोन,तीन चार बर्नरच्या आकर्षक रंगातील अन् बॉडीतील गॅस शेगड्या तूम्हाला इथे मिळतील.Pigeon Aster Gas Stove 2 Burner तूम्हाला फक्त 1,699 मध्ये मिळेल. तर, MILTON Premium 3 Burner 3,249 मध्ये मिळेल. तूम्हाला छोट्या जेवणासाठी लागणारी सिंगल शेगडीही इथे आहे. तर प्रवासात घेऊन जाता येईल अशी Amaru Iron Portable Single Burner Gas Stove Complete Set  ही तूम्हाला 999 मध्ये मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/3G5w7vV

Tawas  Gas Stoves
Tawas Gas StovesSakal Prime Deals

Pressure Cookers

प्रेशर कुकर हा प्रत्येक घरात असतो. घरात तर लहान-मोठ्या आकराचे अनेक कुकर असतात. ज्यामुळे घरातील अनेक काम चुटकीसरशी होतात. जर तुम्हीही नवा कुकर खरेदी करणार असाल तर याहून स्वस्त ऑफर कुठेही मिळणार नाही. कारण, amazon च्या सेलमध्ये तूम्हाला Pigeon, Prestige 3L, Hawkins 3 अशा ब्रँडेड कंपनीचे कुकर तूम्हाला स्वस्तात मिळतील.

इथे तूम्हाला कुकरच्या किंमतीवर 65% सूट मिळेल. तर तूम्ही इथे कुकरची भांडी, त्याचे हँडेल, रिंग अशा वस्तूंचीही खरेदी करू शकता.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4jghzIo

Pressure Cookers
Pressure CookersSakal Prime Deals

Tawas Gas Stoves Pressure Cookers Frying Pans

नाश्त्याचे काही खास पदार्थ बनवण्यासाठी स्पेशल तवे बनवलेले असातत. ज्यापैकी आप्पे बनवण्याचा तवा खास आहे. कारण, हा यामध्ये एकाचवेळी १२ आप्पे तयार होतात. तूम्हाला ही असा तवा हवा असेल तर तूम्ही amazon वरून खरेदी करा. इथे आप्पेच नाही तर फ्राईंग पॅन,Hawkins Futura 24 cm Frying Pan, Non Stick Fry Pan कमी दरात उपलब्ध आहेत. या तव्यांवर तूम्हाला 50% ऑफर मिळणार आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/3Ynfh1S

Tawas Gas Stoves Pressure Cookers Frying Pans
Tawas Gas Stoves Pressure Cookers Frying PansSakal Prime Deals

 Kadhais & Woks

स्टेनलेस स्टील, नॉन स्टीक अशा स्वरूपातील अनेक कढईच्या व्हरायटी इथे तूम्हाला पहायला मिळतील. Amazon Brand - Solimo-Non Stick Kadhai With Glass Lid तूम्हाला फक्त 859 मध्ये मिळेल. Parage 1 Pieces Stainless Steel Hammered Kadhai 749 मध्ये मिळेल. यासह अनेक व्हरायटी असलेल्या कढईंवर तूम्हाला 45% ऑफर मिळणार आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/42sjvqa

Kadhais & Woks
Kadhais & WoksSakal Prime Deals

Tadka Pans

वरण असो वा वांग्याचं भरीत प्रत्येकाची रेसिपी वेगळी असू शकते. पण, प्रत्येक पदार्थाला फोडणी किंवा तडका देण्याची पद्धत मात्र सारखी असते. पूर्वी स्त्रिया पदार्थाला वरून फोडणी द्यायची असेल तर वेगळे छोटे भांडे वापरायच्या. मात्र आता फोडणी देण्यासाठी स्पेशल भांडे मिळते. याला तडका पॅन म्हणतात. तूम्हीही तडका पॅन खरेदी करणार असाल तर amazon ला भेट द्या.

कारण, इथे तूम्हाला तडका पॅनवर 40% सूट मिळणार आहे. म्हणजे 349 रूपयांचा पॅन तूम्हाला 207 मध्ये मिळेल. तर इतर पॅनच्या किंमतीही कमी आहेत.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉 https://amzn.to/4lFQlNg

 Tadka Pans
Tadka PansSakal Prime Deals

Related Stories

No stories found.
Trusted Review | Best Deals | Discount and Review | Prime Deals
www.esakal.com