

अनेक लोक आपल्या घरात सात घोड्यांचे चित्र लावतात. असे मानले जाते की हे चित्र घरात लावल्याने घरातील सौभाग्याचे दरवाजे उघडतात. धावणाऱ्या सात पांढऱ्या घोड्यांची पेंटिंग घर किंवा ऑफिसमध्ये सकारात्मकता, यश आणि आर्थिक समृद्धी आणते.
जर तुम्ही तुमच्या घरात किंवा कार्यालयात धावत्या घोड्यांचे चित्र लावले, तर ते तुमच्या कामात गती प्रदान करते. धावणारे घोडे हे यश, प्रगती आणि शक्तीचे प्रतीक आहेत. विशेषतः सात धावणारे घोडे हे व्यवसायातील प्रगतीचे निदर्शक मानले जातात.
आपल्या ऑफीस किंवा निवासस्थानी अशी पेंटिंग लावल्याने व्यक्तीमध्ये साहस, शहाणपण-संयम, बुद्धिमत्ता, आध्यात्मिकता, प्रेम-आनंद, ज्ञान आणि पवित्रता यांसारख्या गुणांचा संचार होतो.
या गुणांच्या माध्यमातून व्यक्ती जीवनातील प्रत्येक क्षेत्रात यश संपादन करते. जर तुम्ही amazon वरून ऑफरमध्ये घोड्यांचे चित्र खरेदी करू शकता. तुम्हाला ऑफरमध्ये हे चित्र खरेदी करता येईल.
द कॅसल डेकोर तुमच्यासाठी लिव्हिंग रूमसाठी मोठ्या आकाराची ७ धावत्या घोड्यांची वॉल पेंटिंग घेऊन आले आहे. वास्तूशास्त्रानुसार अत्यंत शुभ मानले जाणारे हे ७ धावत्या घोड्यांचे चित्र बेडरूम, ऑफिस किंवा हॉटेलच्या भिंतींची शोभा वाढवण्यासाठी उत्तम पर्याय आहे.
ही एक उच्च गुणवत्तेची डिजिटल पेंटिंग असून ती लाकडी फ्रेममध्ये उपलब्ध आहे. जी घराच्या सजावटीसाठी किंवा भेट देण्यासाठी एक उत्कृष्ट वस्तू ठरते. तुम्हाला ही फ्रेम 2,066 इतक्या किंमतीत मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
आर्ट-एक्सने हे खास ७ धावत्या घोड्यांची एक अत्यंत सुंदर वास्तू फ्रेम डिझाईन केली आहे. या पेंटिंगमध्ये पाण्यावर धावणारे पांढरे शुभ्र घोडे आणि पार्श्वभूमीला उगवता सूर्य दाखवण्यात आला आहे, जे घराच्या किंवा ऑफिसच्या भिंतीसाठी एक उत्कृष्ट सजावट आहे. ही पेंटिंग निसर्ग आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक असून बहुविध रंगांमध्ये उपलब्ध आहे.याची किंमत 399 इतकी आहे.
हे सुंदर चित्र खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
घराच्या भिंतींना सजवणारे आणि घरात उर्जा देणारे हे हॉर्स पेंटींग आहे. तुम्ही अनेकांच्या घरी हे चित्र पाहिले असेल. तर तुम्हीही सात घो़ड्यांचे हे चित्र गिफ्ट देण्यासाठीही वापरू शकता. हे चित्र वास्तु कॅनव्हास पेंटिंग फ्रेमसह येते. तुमच्या जागेला समृद्धी आणि सुसंवादाने ऊर्जावान बनवण्यासाठी हे उपयुक्त आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
वास्तु शास्त्रानुसार क्रिस्टल हेवन पायराइट स्टोन फ्रेम आहे. ही पैसा, संरक्षण आणि चक्र उपचार आकर्षित करण्यासाठी सूर्यासह सात धावणारे घोडे आहेत. हे मोठ्या आकाराचे ७ घोडे रंगवणारे वास्तु लाकडी फोटो फ्रेम आहे. हे पैशाच्या यशासाठी मूळ पायराइट धूळ असलेल्या लिव्हिंग रूमसाठी उपयुक्त आहे. या चित्रांची किंमत जाणून घेण्यासाठी क्लिक
हे सुंदर चित्र खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
फ्रेम हाऊस कंपनीचे हे खास आकर्षक अशी पेंटीग आहे. हे ७ धावणारे घोड्यांचे पोस्टर आहे. हे १२x१८ इंच साईजचे पेंटींग आहे. या सनराइज बीच हॉर्स वॉल आर्ट आहे. लिव्हिंग रूम आणि ऑफिससाठी वास्तू सजावटीचे पेंटिंग ७ हॉर्स वॉल डेकोरेशन पोस्टर्स आहे. याची किंमत 236 इतकी आहे.
हे सुंदर चित्र खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.