

आजकाल सर्वच गोष्टी सोप्या बनल्या आहेत. सौंदर्यांच्या बाबतीत अनेक गोष्टी विकसित झाल्या आहेत. पार्लरच्या महागड्या ट्रिटमेंटने तुम्हाला हवे तसे रूप खुलवता येते. आता केसांचेच घ्या. प्रत्येकीने मुलीला छान, लांबसडक आणि सिल्की केस आवडतात. त्यामुळे कुरळे केस असलेल्या प्रत्येकीला केसांवर स्ट्रेटनिंग, केरटीन ट्रिटमेंट करून घ्यावी लागत आहे.
केसांवर महागडे ट्रिटमेंट करण्यापेक्षा कधीही नैसर्गिक पद्धती वापरणे चांगलेच. तुम्ही केस सुरळीत , सिल्की होण्यासाठी शाम्पू वापरू शकता. शाम्पू आपल्या केसांसाठी उपयुक्त ठरते. जे निस्तेज केसांना सिल्की बनवते. त्यामुळे केसांना नवे जीवन मिळते. तुम्हीही केसांना सुळसुळीत करण्यासाठी amazon वरील हे खास शाम्पू वापरू शकता. तुम्हाला हे शाम्पू स्वस्तात मिळतील.
तुम्ही कोणता शाम्पू वापरता यावरून तुमच्या केसांचे आरोग्य ठरते.त्यामुळे शाम्पू तुम्ही आयुर्वेदीक निवडावा. तुम्ही इंदुलेखा ब्रिंगहा आयुर्वेदिक शाम्पू खरेदी करू शकता. हा ३४० मिलीच्या बाटलीतील हा शाम्पू आहे. हा शाम्पू ६ औषधी वनस्पती आणि आवश्यक तेलाच्या सामर्थ्याने बनवलेला आहे. याचे अनेक फायदे आहेत. याची किंमत 243 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
कोरड्या आणि कुरकुरीत केसांसाठी प्लम नारळाचे दूध आणि पेप्टाइड्स शाम्पू आहेत. हे केसांना चमकदार आणि मऊ बनवते. हा शाम्पू पॅराबेन-मुक्त आहे. जो महिला आणि पुरुषांसाठी केसांचा शाम्पू वापरता येतो.
फक्त १ वॉश केल्यानंतर केस २२ पट मऊ होतात हे वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध झाले आहे, हे हायड्रेटिंग शॅम्पू ओलावा आणि चमक वाढवते. ज्यामुळे ते कोरड्या केसांसाठी सर्वोत्तम शॅम्पूंपैकी एक आहे. याची किंमत 454 इतकी आहे.
हा शाम्पू खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
कोरड्या आणि निस्तेज केसांसाठी तुम्ही अनेक घरगुती उपाय करत असाल तर आत्ताच थांबा. काही उपाय अनेक वर्ष करावे लागतात. पण हा बेअर अॅनाटॉमी अल्ट्रा स्मूथिंग शॅम्पू आहे. ३७% ने स्मूथिंग आणि टेक्सचर पुनर्संचयित करते. क्यूटी चार्ज तंत्रज्ञानाने तयार केलेला हा अल्ट्रा स्मूथिंग शॅम्पू आहे. जो केसांना पोषण देऊन मऊ,मुलायम बनवतो.
हा शाम्पू नियासीनामाइडने समृद्ध आहे. जो निरोगी केसांसाठी इष्टतम स्कॅल्प आर्द्रता पातळी राखण्यास मदत करते.या शाम्पूची किंमत 219 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
पिलग्रीम कोरियन राईस वॉटर अँड कोलेजन अॅडव्हान्स्ड डॅमेज रिपेअर शॅम्पू आहे. हा २०० मिलीचा शाम्रू आहे. १७ अमिनो अॅसिड, गव्हाचे प्रथिने आणि ५ सिरॅमाइड्ससह आहेत. हा शाम्पू महिला आणि पुरूष दोघांच्याही डॅमेज केसांना परिपूर्ण बनवतो. वैद्यकीयदृष्ट्या हा शाम्पू केसांना मऊ बनवतो. तसेच, केस तुटणे १२ पट कमी करते हे सिद्ध झाले आहे. याची किंमत 251 इतकी आहे.
हा शाम्पू खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
उन्हाळ्यात घाम आणि कडक उन यामुळे केस खूपच कोरडे, रूक्ष होतात. त्यावर हा शाम्पू उपयुक्त आहे. कोरड्या आणि खराब झालेल्या केसांसाठी डव्ह पेप्टाइड बॉन्ड स्ट्रेंथ शाम्पू उपयुक्त आहे. हा ३४० मिलीचा प्रथिने पेप्टाइड्सने समृद्ध आहे. २० पट मजबूत केसांसाठी तुटलेले बॉन्ड पुन्हा तयार करते. याची किंमत 287 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
कोरड्या आणि खराब झालेल्या केसांसाठी लॉरियल प्रोफेशनल अॅब्सोलट रिपेअर शाम्पू आहे. हा ३०० मिलीच्या बॉटलमझील शाम्पू आहे. जो पुरुष आणि महिला दोघांसाठी उपयुक्त आहे. हा प्रथिने आणि ओमेगा-९ असलेले शाम्पू केस मजबूत करण्यासाठी आणि दुरुस्त करण्यासाठी फायद्याचा ठरतो. याची किंमत 698 रूपये आहे.
हा शाम्पू खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
लोरियल पॅरिस ग्लायकोलिक ग्लॉस शाईन बूस्टिंग शॅम्पू आहे. हा शाम्पू ३% ग्लायकोलिक अॅसिडने सुसज्ज असलेला आहे. हा शाम्पू केसांसाठी उपयुक्त आहे. केसांची गुणवत्ता पुनर्संचयित करतो आणि ३ पट अधिक चमक देतो. याची किंमत 656 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://amzn.to/4ugDyVV