

थंडीच्या दिवसात कुठेही प्रवास करणं म्हणजे नकोसे वाटते. कारण, थंडीत ब्लँकेट अंगावर घेऊन पडून राहणं प्रत्येकाला आवडतं. तर काहीवेळा कितीही खिडक्या,दारे बंद केली तरी घरात राहूनही थंडी वाजते. कारण, थंडीला सुरूवात झालीय. तर त्याची तयारीही सुरू करा.
थंडीच्या दिवसात घराला ऊबदार ठेवण्यासाठी पूर्वी लोक चुलीच्या शेजारी बसून रहायचे. पण, आता हे शक्य नाही. तर, तुम्हाला इंस्टंट ऊब देणारे हिटर बाजारात उपलब्ध आहेत. बाजारात मिळणारे हिटर ऑफरच्या दरात खरेदी करण्यासाठी amazon च्या ऑफरचा लाभ घ्या.
घरात लहान मुलं थंडीने आजारी पडत असतील तर त्यांना केवळ ब्लँकेट ऊब देऊ शकत नाही. जर, उषा कंपनीचा हा हिटर तुमच्या घरात असेल तर मुलांच्या आईलाही थोडा आराम मिळू शकतो. हा उषा २ रॉड क्वार्ट्ज हीटर आहे. हा हिटर ८०० वॅटचा असून विजेचा कमी वापर करतो. हा कूल टच बॉडी असलेला हिटर आकर्षक डिझाईनचा आहे. हा टिप ओव्हर प्रोटेक्शन असलेल्या हिटरला १ वर्षाची वॉरंटी आहे.
थंडीत वापरता येईल अशा हिटरला कमी वीज वापर होतो. तसेच हे लहान मुलांच्या सुरक्षेसाठी समोरची ग्रील असलेली आहे. हे सेफ्टी टिप ओव्हर स्विच असलेला ही हिटर आहे. या हिटरची किंमत १,२४९ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
घरी वापरण्यासाठी आकाराने लहान असलेला असा हा हिटर आहे. हा ऑर्पेट कंपनीचा हा स्पॉट हीटिंगसाठी असलेला हिटर आहे. हा हिटर अधिक काळ चालतो त्यामुळे, दीर्घायुष्यासाठी १००% शुद्ध तांब्याच्या तारेची मोटर आहे. हा हिटर लहान,मध्यम आकाराच्या खोलीसाठी बेस्ट आहे. या हिटरची बॉडी प्लास्टिकची आहे. हा घरी वापरण्यास सुरक्षित आणि योग्य आहे. याची किंमत १,२९५ इतकी आहे.
हा रूम हिटर खरेदी करा ऑफरच्या दरात.
ओरिएंट इलेक्ट्रिक अरेवा पोर्टेबल रूम हीटर आहे. हा २००० वॅटचा हिटर आहे. या हिटरला दोन हीटिंग मोड्स आहेत. हे प्रगत ओव्हरहीट प्रोटेक्शन असलेले हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल माउंटचा हिटर आहे.
या हिटरला ओरिएंटकडून १ वर्षाची रिप्लेसमेंट वॉरंटी आहे. तसेच, याची बॉडी आणि पांढरा रंग आकर्षक आहे. त्यामुळे हा हिटर आकर्षक दिसतो. फक्त लहान / मध्यम आकाराच्या खोलीसाठी, म्हणजेच २५० चौरस फुटांपर्यंतच्या रूमसाठी हा आकर्षक आहे. या हिटरची किंमत १,५३९ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
घरात लहान मुलं असोत किंवा वृद्ध तरूणांपेक्षा यांना थंडीचा अधिक त्रास होतो. तर, यासाठी हिटर फायद्याचा ठरतो. घरात रूग्ण असतील किंवा नवजात बाळ असेल तर त्याच्या खोलीत लावण्यासाठी हिटर उपयोगी आहे. हा उषा सन कार्बन हीटर आहे. हा त्वरित उष्णता देणारा हिटर आहे. हा कमी प्रकाश देतो आणि अधिक उष्णतेसाठी ऑसिलेशन करतो. या हिटरला १ वर्षाची वॉरंटी आहे. याची किंमत २,४९९ इतकी आहे.
हा रूम हिटर खरेदी करा ऑफरच्या दरात.
हॅवेल्स कोझिओ नुओ रूम हीटर आहे. हा ड्युअल हीट सेटिंग ४००/८०० वॅटचा हिटर आहे. हा ड्युअल क्वार्ट्ज हीटिंग रॉड्सचा शांत कार्यप्रणाली असलेला हिटर आहे. हा टिप ओव्हर प्रोटेक्शनचा अग्निरोधक मटेरियलसह असलेला हिटर आहे.
हा इन्फ्रारेड किरणोत्सर्ग उत्सर्जित करून वस्तू आणि लोकांना थेट उष्णता देतात, ज्यामुळे अधिक जलद आणि एकसमान उष्णता मिळते. हा हिटर काही सेकंदातच गरम होते, ज्यामुळे थंड वातावरणात तात्काळ आराम मिळतो.या हिटरची किंमत १,१९९ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत ऊबदार वातावरण बनवले, तर मुलांना नक्कीच अभ्यासाकडे लक्ष्य देता येईल. हा बजाज फ्लॅशी १००० वॅट्स रेडियंट रूम हीटर आहे. हा स्टील मटेरियलपासून बनवलेला हिटर आहे. हा लहान जागांसाठी डिझाइन केलेला आहे. त्यामुळे तुमच्या छोट्या रूममध्ये हा फिट होतो.
हा १००० वॅटचे हीटर त्वरित उष्णता देते. ५०-१०० चौरस फूट खोल्यांसाठी योग्य असलेला हिटर आहे. या हिटरची किंमत १,०२९ इतकी आहे.
हा रूम हिटर खरेदी करा ऑफरच्या दरात.
लॉन्गवे ब्लेझ ८०० वॅट क्वार्ट्झ रूम हीटर आहे. हा जलद तापवण्यासाठी २ हीटिंग रॉड्स असलेला हिटर वापरण्यास सुरक्षित आहे. तसेच, हा आयएसआय (ISI) मान्यताप्राप्त असलेला हिटर ड्युअल हीट सेटिंग्ससह येतो.
हा अत्याधुनिक PTC क्रीमिंग हीटिंग टेक्नॉलॉजीने बनवलेला आहे. तसेच, हा अत्यंत कार्यक्षम पंखा यांच्या संयोगामुळे कोणतीही जागा अधिक वेगाने गरम होते. ॲडजस्टेबल थर्मोस्टॅटने सुसज्ज असलेला आमचा स्पेस हीटर तुम्हाला नेहमी आरामदायी ठेवेल. या हिटरची किंमत १,०९९ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
सीजी रेवंता 2H 800W हॅलोजन रूम हीटर आहे. हा अगदी नवीन रेड हॅलोजन असलेला हिटर आहे. यामध्ये 2 हीट सेटिंग्स आहेत. तसेच, टिप ओव्हर सेफ्टी स्विच आणि आवाजविरहित कार्यप्रणाली असलेला हा हिटर आहे. या हिटरची 150 चौरस फुटांपर्यंतच्या खोल्यांसाठी आदर्श असलेला हिटर आहे.
सीजी रेवंता 2H मॉडेल कमी प्रखरतेसह कार्यक्षम उष्णता प्रदान करते. यामध्ये उष्णतेचे २ पर्याय आहेत, ज्यामुळे तुम्ही तुमचे इच्छित तापमान अचूकपणे नियंत्रित करू शकता.
हा रूम हिटर खरेदी करा ऑफरच्या दरात.