
थोडक्यात -
पूर्वीच्या काळात लोक पाण्यासाठी मुख्यतः प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर करत असत.
प्लास्टिकच्या बाटल्यांमुळे होणारे नुकसान समोर आल्यानंतर लोकांनी त्याऐवजी स्टेनलेस स्टीलच्या बाटल्यांचा वापर सुरू केला.
स्टीलची बाटली खरेदी केली तर ती पुन्हा पुन्हा खरेदी करावी लागत नाही. त्यामुळे आपले बरेच पैसे वाचतात.
तूम्ही ऑनलाईनही स्टेनलेस स्टीलची बाटली मागवू शकता. ही बाटली स्वस्तही मिळते. अन् ऑनलाईन खरेदी केल्यावर अनेक चांगल्या दर्जाच्या बाटल्यांची तूलना करून खरेदी करता येते.
आजकाल लोक आपल्या आरोग्याबाबत अधिक जागरूक झाले आहेत आणि त्यासाठी नवनवीन उपाययोजना करत आहेत. पूर्वीच्या काळात लोक पाण्यासाठी मुख्यतः प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर करत असत.
प्लास्टिकच्या बाटल्यांमुळे होणारे नुकसान समोर आल्यानंतर लोकांनी त्याऐवजी स्टेनलेस स्टीलच्या बाटल्यांचा वापर सुरू केला. या बाटल्यांचा वापर केल्याने केवळ पाणी सुरक्षित ठेवण्यास मदत होते, तर पर्यावरणासाठीही त्या कमी हानिकारक मानल्या जातात.
स्टीलची बाटली खरेदी केली तर ती पुन्हा पुन्हा खरेदी करावी लागत नाही. त्यामुळे आपले बरेच पैसे वाचतात. तूम्ही प्रवासात, हॉस्पिटल किंवा रूग्णांच्या देखभालीसाठी जात असाल तर तिथे अशी बाटली घेणे फायद्याचे ठरेल.
तूम्ही ऑनलाईनही Amazon वर स्टेनलेस स्टीलची बाटली मागवू शकता. ही बाटली स्वस्तही मिळते. अन् ऑनलाईन खरेदी केल्यावर अनेक चांगल्या दर्जाच्या बाटल्यांची तूलना करून खरेदी करता येते.
SuperGeneriX स्टेनलेस स्टील वॉटर बॉटल 1000ml ची आहे. ही शाळा, ऑफिस, जिम, ट्रॅव्हलसाठी सिंगल वॉल बॉटल आहे. ही लीकप्रूफ, गंजमुक्त, फूड ग्रेड स्टील बॉटल आहे. जी सिल्व्हर रंगातील आहे.
दररोजच्या सुरक्षित आणि आरोग्यदायी पाण्यासाठी प्रीमियम दर्जाच्या स्टेनलेस स्टीलपासून बनवलेली ही बॉटल गंजप्रूफ आहे. ही बाटली स्पिल-प्रूफ स्क्रू कॅपसह डिझाइन केलेली, ज्यामुळे प्रवास, जिम किंवा ऑफिसदरम्यान गळती होणार नाही.
गंज न येणाऱ्या SS 304 मटेरियलपासून तयार केली असून, दररोजच्या वापरासाठी स्वच्छ करायला सोपी आणि टिकाऊ आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
द बेटर होम 304 स्टेनलेस स्टील वॉटर बॉटल 1 लिटरची आहे. ही टिकाऊ आणि लीक-प्रूफ असलेली बॉटल ऑफिस, घर, मुलं, शाळेसाठी वापरता येते. ही द बेटर होम स्टेनलेस स्टील वॉटर बॉटल ही BPA फ्री आहे आणि प्लास्टिकच्या बाटल्यांप्रमाणे पाण्यात बॅक्टेरिया तयार होणे किंवा विषारी घटक मिसळण्याची चिंता न करता, तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हायड्रेटेड ठेवते.
ही स्टेनलेस स्टील वॉटर बॉटल बहुतेक फ्रिजमध्ये सहज बसेल अशी बनवलेली असून, हातात पकडायला देखील सोपी आहे. या स्टील बॉटलचे अर्गोनॉमिक डिझाईन, हलके वजन, तुटत नाही अशी मजबुती आणि लीक-प्रूफ वैशिष्ट्ये यामुळे ही बॉटल प्रवासात हायड्रेटेड राहण्यासाठी योग्य आहे.
ही बाटली खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Boldfit स्टेनलेस स्टील वॉटर बॉटल 1 लिटरची आहे. ही बाटली BPA-फ्री, लीक-प्रूफ आणि गंजमुक्त मेटल बॉटल हँडलसह येते. Boldfit 1 लिटर स्टील वॉटर बॉटल सिंगल वॉल्ड मेटल तंत्रज्ञानासह बनवलेली आहे, जी तुमच्या गरजेनुसार दिवसभर पाणी व पेये साठवण्यासाठी उपयुक्त आहे.
ही मेटल वॉटर बॉटल 100% फूड ग्रेड स्टेनलेस स्टीलपासून बनवलेली आहे, त्यामुळे दीर्घकाळ पाणी व इतर पेये साठवणे सुरक्षित आहे. बॉटलसह BPA फ्री प्लास्टिकचे झाकण दिले आहे, जे पाणी, चहा, कॉफी, ज्यूस यांसारख्या पेयांचे नैसर्गिक गुणधर्म टिकवून ठेवण्यास मदत करते.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
MILTON Drift 1000 स्टेनलेस स्टील वॉटर बॉटल 950 मि.लीचा आहे. हा 3 बॉटल्सचा सेट, सिंगल वॉल्ड, ISI सर्टिफाइड आहे. हा लीकप्रूफ झाकण, गंजमुक्त | शाळा, ऑफिस, जिमसाठी | सिल्व्हर आहे.
मिल्टनसारखा प्रीमियम ब्रँड निवडा आणि तुमच्या स्टाइलला नवा दर्जा द्या. ५० वर्षांची भारतीय नवकल्पना: Milton 1 लिटर वॉटर बॉटल स्लीक आणि सिंगल वॉल्ड डिझाईनसह येते, जी रोजच्या वापरासाठी अतिशय सोयीस्कर आहे.
उच्च दर्जाच्या स्टेनलेस स्टीलपासून बनवलेली, ही बॉटल मुलांसाठी आणि प्रौढांसाठी योग्य आहे. ही 1 लिटर स्टील वॉटर बॉटल लीकप्रूफ डिझाईनसह येते, त्यामुळे तुम्ही प्रवासात असताना तुमची बॅग कोरडी राहते.
ही बाटली खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Clazkit स्टेनलेस स्टील वॉटर बॉटल, 1000 मि.ली.ची आहे. ही सिंगल वॉल्ड, स्पिल-प्रूफ, फूड ग्रेड स्टील | फ्रिज, ऑफिस, शाळा, प्रवास, जिम, कारसाठी उपयुक्त आहे. ही बॉटल सामान्य पाण्यासाठी डिझाइन केलेली आहे; गरम किंवा थंड तापमान कायम ठेवत नाही. साधे पिण्याचे पाणी साठवण्यासाठी योग्य आहे.
अर्गोनॉमिक डिझाईनमुळे चांगली पकड मिळते, ज्यामुळे हातून घसरण्याचा धोका कमी होतो – व्यायाम, प्रवास आणि बाहेरील उपक्रमांसाठी उपयुक्त आहे. उच्च दर्जाच्या स्टेनलेस स्टीलपासून बनवलेली, ही बॉटल टिकाऊ, गंजमुक्त आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.