
आजकाल लोक मनासारखं घर बांधून ते सजवतात. घराला लॅविश बनवण्यासाठी लोक अनेक नव्या स्टाईलच्या वस्तूंची खरेदी करतात. घर सजवण्यासाठी फक्त शोपिस, काही मूर्ती, पॉट्स नाही तर वेगळ्या वस्तूंनीही घर अधिक सुंदर बनवता येते. घरात एन्ट्री केली की पाहुणे सर्वात आधी बेसिन शोधत असतात. पाहुण्यांची लहान मुलंही खेळून आल्यानंतर वॉश बेसिन शोधतात.
आजकाल अनेक लोक घर अगदी सुंदर बनवतात. पण, बारीक गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. जेव्हा तूम्ही घरासाठी प्रत्येक गोष्ट परफेक्ट निवडता. तेव्हा तूम्ही बेसिनकडे का दुर्लक्ष करता. तुम्हीही नवे घर बनवत असाल तर आत्ताच विचार करा आणि परफेक्ट बेसिनची निवड करा. तूमचे बजेट कमी असेल तर तूम्ही महागडे बेसिन स्वस्तात खरेदी करू शकता. यासाठी तूम्हाला amazon ची मदत होईल. Amazon वर तूम्हाला बेसिन स्वस्तात मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Hindware Italian Collection Inox Table Top Wash Basin | Rectangular Shape मधील आहे. पांढऱ्या रंगातील हे बेसिन तूमच्या हॉल, बाथरूमला आकर्षक लूक देते. या बेसिनची किंमत 4,899 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Hindware Italian Collection Solitaire Table Top Wash Basin हे सिरॅमिकपासून बनवलेले आहे. ते पांढऱ्या रंगातील असून गोलाकार आकारातील आहे. याची किंमत 4,099 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
पांढऱ्या रंगाच्या मार्बलची भिंत असेल तर त्यावर इतर कोणत्याही डार्क रंगाचे बेसिन उठून दिसेल. तुम्ही डार्क रंगाचे बेसिन निवडावे. जसे हे Hindware Italian Collection moonlit table काळ्या रंगातील आहे. गोलाकार आकाराचे हे बेसिन आहे, ते Ceramic पासून बनवलेले आहे. याची किंमत 5,600 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
नवा फ्लॅट घेतला असेल किंवा नवे घर बांधले असेल आणि तुमचे वॉशरूम छोटे असेल. तर हा कॉर्नर बेसिन घ्या. हा छोटा साईजचा बेसिन Hindware Malibu Wall Hung Wash Basin for Bathroom आहे. हे बेसिन Ceramic असून ते पांढऱ्या रंगाचे आहे. हे तूम्हाला फक्त 3,099 इतक्या किंमतीत मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
तुमच्या घरातील बेसिन ठेवायची भिंती लाकडी,ब्राऊन रंगातील असेल. तर, तूम्ही तिथे पांढऱ्या रंगातील बेसिन घ्या. कारण, Hindware Italian Collection Fonte Table Top Wash Basin हे बाथरूम अन् हॉलसाठी परफेक्ट आहे. या बेसिनची किंमत 14,220 आहे, मात्र तूम्हाला हे बेसिन फक्त 11,599 मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.