

सनस्क्रीन सध्या खूप लोकप्रिय झाले आहे. लोक आता ते लावल्याशिवाय घराबाहेर पडणे देखील टाळतात. कारण, सनस्क्रीन लावल्यामुळे सूर्याच्या त्या हानिकारक किरणांपासून संरक्षण मिळते. तसेच, सनबर्न, अकाली वृद्धत्व (Aging), मुरुमे आणि त्वचेच्या जळजळीची समस्या कमी करू शकते. तसेच, चेहऱ्यावरील मुरुमांचे डाग (Acne Marks) फिके करण्यासही याची मदत होते.
चेहऱ्याव्यतिरिक्त सनस्क्रीन तुमच्या हातांवर, पायांवर, गळ्यावर, कमरेवर, मानेच्या मागे आणि अशा सर्व भागांवर लावले पाहिजे जे उघडे आहेत आणि जिथे सूर्याची किरणे थेट पोहोचू शकतात. तसेच, त्वचेचे हे भाग अत्यंत संवेदनशील असतात आणि सनस्क्रीन तुम्हाला यूव्ही (UV) किरणांच्या नुकसानीपासून वाचवू शकते.
तुम्हाला सनस्क्रीन खरेदी करण्यासाठी amazon वर बेस्टात बेस्ट पर्याय उपलब्ध आहेत. तुम्हाला स्वस्तात मस्त ऑफरमध्ये हे सनस्क्रीन खरेदी करता येतील.
डॉट ऍन्ड कीचे हे ब्लूबेरी सनस्क्रीन SPF 50+ आहे. जे PA++++ युक्त असून ते सूर्याच्या अतिनील किरणांपासून त्वचेचे प्रभावी संरक्षण करते. हे सनस्क्रीन इन-व्हिव्हो टेस्ट केलेले आहे. यामध्ये सिरॅमाइड्स आणि हायलुरोनिक ॲसिडचा समावेश आहे, जे त्वचेला हायड्रेट ठेवण्यास आणि खराब झालेली त्वचा दुरुस्त करण्यास मदत करतात. याची किंमत 387 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
न्युट्रोजिनाचे हे अल्ट्राशीर सनस्क्रीन सूर्याच्या प्रखर किरणांपासून आणि हानिकारक ब्लू लाईटपासून त्वचेचे उत्कृष्ट संरक्षण करते. याची विशेष बाब म्हणजे हे लावल्यानंतर त्वचेवर कोणताही पांढरा थर राहत नाही. हे सनस्क्रीन पाण्याला प्रतिरोधक असून वजनाला अतिशय हलके आणि तेलकट नसलेले आहे, ज्यामुळे ते त्वचेवर सहज मिसळते.
ही सनस्क्रीन खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
न्युट्रोजिनाचे हे अल्ट्राशीर सनस्क्रीन सूर्याच्या प्रखर किरणांपासून आणि हानिकारक ब्लू लाईट पासून त्वचेचे उत्कृष्ट संरक्षण करते. याची विशेष बाब म्हणजे हे लावल्यानंतर त्वचेवर कोणताही पांढरा थर राहत नाही. हे सनस्क्रीन पाण्याला प्रतिरोधक असून वजनाला अतिशय हलके आणि तेलकट नसलेले आहे, ज्यामुळे ते त्वचेवर सहज मिसळते. याची किंमत 381 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
लोटस हर्बल्सचे हे 'सेफ सन' युव्ही स्क्रीन सनस्क्रीन महिला आणि पुरुष दोघांसाठीही अत्यंत प्रभावी आहे. ही सनस्क्रीन जेल स्वरूपात असून त्वचेला मॅट फिनिश देते, ज्यामुळे चेहरा तेलकट दिसत नाही. हे SPF 50 आणि PA+++ युक्त असल्याने सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचे संपूर्ण संरक्षण करते. या सनस्क्रीनची किंमत 444 इतकी आहे.
ही सनस्क्रीन खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
तेलकट त्वचेसाठी डिकंस्ट्रक्ट जेल सनस्क्रीन आहे. हे सनस्क्रीन इन - विवो टेस्टेड एसपीएफ 50 + आणि पीए+++ मॅट, हलके आणि हवादार आहे. हे नॉन-ग्रीसी, तेलकट, कॉम्बिनेशन आणि सामान्य त्वचेसाठी उपयुक्त आहे. हे सनस्क्रीन महिला आणि पुरूष दोघांसाठी उपयुक्त आहे.
हे सनस्क्रीन SPF 50+ सनस्क्रीन अतिशय हलक्या पोताचे आहे, त्वचेत लवकर शोषले जाते, पांढरा कास्ट सोडत नाही आणि 8 तासांपर्यंत टिकते. याची किंमत 315 रूपये आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
त्वचेचे संरक्षण करण्यासाठी हे सनस्क्रीन योग्य आहे. डॉ. शेठ्स सिरॅमाइड आणि व्हिटॅमिन सी सनस्क्रीन हे केवळ सूर्यापासून संरक्षणच देत नाही, तर तुमच्या त्वचेला आर्द्रता देऊन ती अधिक उजळ बनवण्यास मदत करते. हे SPF 50+ आणि PA++++ युक्त आहे. याची किंमत 400 इतकी आहे.
ही सनस्क्रीन खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
द डर्मा को १% हायलुरोनिक सनस्क्रीन एक्वा जेल हे SPF ५० आणि PA++++ युक्त एक प्रगत सनस्क्रीन आहे. हे जेल अतिशय हलके आणि तेलकट नसलेले असून त्वचेला ओलावा देऊन ती हायड्रेटेड ठेवते. याची सर्वात महत्त्वाची वैशिष्ट्ये म्हणजे हे लावल्यानंतर त्वचेवर कोणताही पांढरा थर सोडत नाही. ज्यामुळे आपल्याला नॅचरल त्वचा मिळते.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.