
घराला स्वच्छ ठेवण्यात जेवढे आपण महत्त्वाची भूमिका पार पाडतो तितकाच महत्त्वाचा आपला डस्टबिन असतो. कारण आपण भरून ठेवलेला कचरा तो व्यवस्थित साठवत असतो. नाहीतर काही हलक्या दर्जाचे डस्टबिन सतत तो कचरा सांडत असतात. तूम्हीही कचरा साठवण्यासाठी चांगला डस्टबिन शोधत असाल तर amazon च्या ऑफरमध्ये तूम्हाला खास डस्टबिन मिळतील.
Amazon वर सतत ऑफर सुरू असतात. त्यामुळे तूम्ही कोणत्याही ऑफरचा लाभ नेहमीच घेऊ शकता. इथे सध्या डस्टबिनवर ऑफर सुरू आहे. त्यामुळे तूम्ही कमी किंमतीच्या डस्टबिन शोधत असाल तर तूम्हाला इथे अनेक व्हरायटी असलेले डस्टबिन मिळतील तेही अगदी स्वस्तात.
Robustt Dustbin हा Pedal - 5L चा आहे. हा Silver Stainless Steel trash can आहे. हा 7 Inch (W) x 10 Inch (H) | Small Trash Can for Bathroom, Bedroom, Toilet, and Kitchen साठी उपयुक्त असलेला डस्टबिन आहे. याची किंमत 557 आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
OPR Stainless Steel चा हा Plain Pedal Dustbin आहे. यामध्ये Plastic Bucket And Lid आहे. हा Trash Can, Round Shape Dustbin For Home, Bathroom, Kitchen, Office, Bedroom साठी आहे. या डस्टबिनची किंमत 626 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
ELINOR कंपनीचा हा New Amazing Design असलेला dustbin आहे. हा Capacity and Comes with Pedal आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Lifelong ब्रँडचा हा Automatic Sensor असलेला Dustbin आहे. Slow Descent &One-Touch Operation असलेला असा हा डस्टबिन आहे. हा 13 Litres, Silent, Odour Seal, Waterproof Bin for Kitchen, Bathroom & Bedroom साठी हा परफेक्ट असे याचे फिचर आहेत. याची किंमत
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
PARASNATH Plastic कंपनीचा हा Rattan Design चा डस्टबिन आहे. हा Off-White Colour चा Pedal Dustbin 7Litre चा आहे. हा Modern Light-Weight Dustbin For Home&Office साठीचा आहे. याची किंमत 521 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Sparkmate ब्रँडचा हा डस्टबिन आहे. हा Crystal Plastic Push And Pedal Dustbin आहे. हा 12 Ltr,Multicolour चा आहे. याची किंमत 447 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Heart Home Step ब्रँडचा हा On Pedal Dustbin आहे. हा Waste Bin असून तो Solid Color & Durable Plastic चा आहे. या डस्टबिनची किंमत Size 32 x 30 x 26 CM आहे. याची कपॅसिटी Capicity 10 Ltr ची आहे. याची किंमत 368 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
CELLO कंपनीचा हा Cubic Plastic Pedal Dustbin आहे. हा Small Size चा डस्टबिन आहे. हा Trash Can Garbage Waste असलेला डस्टबिन आहे. जो Lid & Handle सह येतो. हा घर,किचन, बाथरूम आणि ऑफीससाठी बेस्ट आहे. हा 7 Liters चा डस्टबिन असून Brown रंगाचा आहे. या डस्टबिनची किंमत 309 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.