
थोडक्यात -
घर स्वच्छ करण्यासाठी अनेक बेस्ट पर्याय उपलब्ध आहेत. सध्या वेट अन् ड्राय व्हॅक्यूम क्लीनर ट्रेंडमध्ये आहेत.
हाय परफॉर्मन्स असलेले ड्राय आणि वेट व्हॅक्यूम क्लिनर तुमचं काम खूप सोपं करतात, ज्यामुळे तुम्हाला स्वच्छतेसाठी काहीच विशेष मेहनत घ्यावी लागत नाही.
व्हॅक्यूम क्लिनरमध्ये 360 डिग्री रिअल टाइम मॅपिंग असते, जी कोणतीही जागा अधिक कार्यक्षमतेने आणि अचूकतेने साफ करण्यासाठी उपयुक्त ठरते.
हे बहुपयोगी व्हॅक्यूम क्लीनर खरेदी करण्यासाठी amazon वरून मागवू शकता.
घर स्वच्छ करण्यासाठी अनेक बेस्ट पर्याय उपलब्ध आहेत. सध्या वेट अन् ड्राय व्हॅक्यूम क्लीनर ट्रेंडमध्ये आहेत. हाय परफॉर्मन्स असलेले ड्राय आणि वेट व्हॅक्यूम क्लिनर तुमचं काम खूप सोपं करतात, ज्यामुळे तुम्हाला स्वच्छतेसाठी काहीच विशेष मेहनत घ्यावी लागत नाही. हे अॅडव्हान्स फीचर्स असलेले सर्व रोबोट व्हॅक्यूम क्लिनर मोबाईल अॅपद्वारे नियंत्रित केले जातात, ज्यामुळे स्वच्छता सहज आणि स्मार्टपणे करता येते.
याशिवाय हे ऑटोमॅटिक व्हॅक्यूम क्लिनर ओले आणि कोरडे कचरे सहजपणे साफ करू शकतात, आणि यामध्ये विविध ऑटोमॅटिक मोड्सचा समावेश असतो. या बेस्ट ड्राय आणि वेट व्हॅक्यूम क्लिनरमध्ये 360 डिग्री रिअल टाइम मॅपिंग असते, जी कोणतीही जागा अधिक कार्यक्षमतेने आणि अचूकतेने साफ करण्यासाठी उपयुक्त ठरते.
पाळीव प्राण्यांचे केस, सोफा, कार्पेट इत्यादी स्वच्छ करण्यासाठी हे क्लिनिंग रोबोट्स अत्यंत उपयुक्त आहेत. हे बहुपयोगी व्हॅक्यूम क्लीनर खरेदी करण्यासाठी amazon वरून मागवू शकता. Amazon वर तूम्हाला ऑफरमध्ये भरघोस डिस्काऊंटमध्ये हे व्हॅक्यूम क्लीनर खरेदी करता येतील.
युरेका फोर्ब्स अल्टिमो वेट & ड्राय व्हॅक्यूम क्लिनर आहे. हा 1400 वॅट्सचा 20 केपीए पॉवरफुल फंक्शन असलेला क्लिनर आहे. यामध्ये ब्लोअर फंक्शन, 20 लिटर टाकी, स्टेनलेस स्टील बॉडी, 7 अॅक्सेसरीज आहेत.
ओल्या व कोरड्या दोन्ही प्रकारच्या कचऱ्यासाठी उपयुक्त. वेगवेगळ्या क्लिनिंग उपकरणांची गरज न पडता दोन्ही प्रकारचा कचरा सहज साफ करता येतो. 1400 वॅट्सची कॉपर मोटर वापरली असून 20 केपीए सक्शन पॉवरसह धूळ व घाण सहजपणे शोषून घेते.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
INALSA वेट अँड ड्राय व्हॅक्यूम क्लिनर हा घरासाठी आहे. हा 10 लिटर टाकी असलेला 1200 वॅट्सचा क्लिनर आहे. हा 17 kPa सक्शन पॉवर, ब्लोअर फंक्शन आहे. घरात धूळ, केस, दररोजचा कचरा असो – हा व्हॅक्यूम क्लिनर सर्व प्रकारचा कचरा प्रभावीपणे साफ करतो. वापरादरम्यान फिल्टर बदलण्याची गरज नाही. जर पाणी/ओला कचरा शोषायचा असेल, तर क्लॉथ डस्ट फिल्टर काढून स्पॉन्ज फिल्टर वापरा.
ब्लोअर फंक्शनमुळे घरातील किंवा बाहेरील अरुंद व कठीण जागा सुकवणे व साफ करणे सोपे होते. प्रभावी ब्लोइंगसाठी, व्हॅक्यूम क्लिनर वापरताना कोणताही फिल्टर लावू नका. मोठ्या प्रमाणात कचरा ठेवण्यासाठी 10 लिटर क्षमतेची टाकी दिली आहे.
17 kPa सक्शन पॉवर देणारी 1200 वॅट्सची शक्तिशाली मोटर लावण्यात आली आहे, जी दीर्घकाळ काम करू शकते. या व्हॅक्यूम क्लिनरमध्ये इम्पॅक्ट-रेझिस्टंट पॉलीमर टाकी आहे, जी जास्त काळ टिकते.
हा व्हॅक्यूम क्लीनर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Dreame H11 Core वेट अँड ड्राय व्हॅक्यूम क्लिनर आहे. जो एज क्लिनिंग ब्रश, सेल्फ-क्लीनिंग, एलईडी डिस्प्ले, कॉर्डलेस, हार्ड फ्लोअर्स व लाकडी मजल्यांसाठी उपयुक्त आहे. तुमच्या स्वच्छतेच्या गरजेनुसार मोड निवडता येतो.
Eco मोडमध्ये दैनंदिन धूळ-कचरा शोषला जातो, तर Max मोडमध्ये स्वयंपाकघर किंवा बाथरूममधील हट्टी डाग सहज काढले जातात. H11 Core च्या सुधारित ब्रश हेडमुळे भिंतीच्या कडा आणि कठीण कोपरे (6 मिमी पर्यंत खोल) सहजपणे स्वच्छ केले जातात.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
SEZNIK वॅक्यूम क्लिनर आहे. जो घरासाठी वेट आणि ड्राय आहे. यामध्ये टर्बो स्वीप 3-इन-1 हँडहेल्ड क्लिनर, कॉर्डेड, 600W, 20kPa सक्शन, 200 मि.ली. वॉटर टाकी, व्हॅक्यूम आणि मॉपिंग फंक्शन आहेत.
हे बाजारातील पहिलंवहिलं व्हॅक्यूम क्लिनर आहे जे व्हॅक्यूमिंग आणि मॉपिंग एकत्र करतं. एकाच डिव्हाईसमध्ये संपूर्ण सफाई उपाय मिळतो. हे शक्तिशाली 3-इन-1 व्हॅक्यूम क्लिनर घरातील रोजच्या सफाईसाठी अतिशय उपयुक्त आहे.
सफाईची कार्यक्षमता वाढवण्यासाठी खास Turbo Sweep फीचर वापरलं गेलं आहे. हे फीचर खोल व झपाट्याने सफाई करतं, त्यामुळे व्यस्त घरांसाठी हा क्लिनर एक परिपूर्ण पर्याय आहे.
हा व्हॅक्यूम क्लीनर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Amazon Basics वेट अँड ड्राय व्हॅक्यूम क्लिनर हा 20 kPa पॉवरफुल सक्शन असलेला कमी आवाज करणारा क्लिनर आहे. जो उच्च ऊर्जा कार्यक्षमता असलेला ब्लोअर फंक्शनसह येतो. हे व्हॅक्यूम क्लिनर 200 एअर वॅट सक्शन पॉवर आणि 20 kPa व्हॅक्यूमसह येते. एकूण क्षमतेने 15 लिटर टाकी असून त्यात 3 लिटर डस्ट बॅग दिली आहे.
ओल्या मॉपिंग आणि कोरड्या स्वीपिंगसाठी एकाच क्लिनरचा वापर करता येतो. ब्लोअर फंक्शनमुळे अरुंद व पोहोचू न शकणाऱ्या जागा सहज साफ करता येतात. टाइल्स, लाकडी फ्लोअरिंग, गालिचे, कार्पेट्स, सोफा, फॅब्रिक अपहोल्स्टरी आणि इतर अनेक पृष्ठभागांवर वापरता येतो. एर्गोनॉमिक हँडल आणि 360° फिरणाऱ्या चाकांमुळे हलवायला अतिशय सोपा.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
BLACK+DECKER BDWD08-B1 वेट अँड ड्राय व्हॅक्यूम क्लिनर आहे. जो कॅनिस्टर बॉडीसह येचो. हा 1000 वॅट्सचा पॉवरफुल सक्शन आहे. हा 8 लिटर क्षमतेसह येणारा क्लिनर आहे.
BLACK+DECKER चा हा वेट अँड ड्राय व्हॅक्यूम क्लिनर तुमच्या ओल्या व कोरड्या सफाईच्या गरजा पूर्ण करण्यासाठी खास तयार करण्यात आला आहे. बॅगलेस डिझाइनमुळे धूळ, पाणी, रोजचा कचरा सहजपणे साफ करता येतो. कारच्या साफसफाईसाठी किंवा कचरा उडवण्यासाठी (ब्लोअर) सुद्धा वापरता येतो.
4 फिरणारी चाके (casters) असल्यामुळे हालचाल करणे अतिशय सोपे आहे. वर कॅरी हँडल असल्यामुळे कुठेही नेता येतो. मजबूत 8 लिटर ड्रम डिझाइनमुळे तो सहज साठवता व हलवता येतो.
हा व्हॅक्क्यूम क्लिनर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.