Women Cotton Kurti : ऑफिस,डेली वापरासाठी परफेक्ट लुक देतील या कुर्तीज; Amazon वर सुरूय महिलादिनासाठी खास ऑफर

Affordable women cotton kurti on discount: ॲमेझॉन महिला दिन सेलमध्ये मिळवा आकर्षक कुर्तींवर बंपर डिस्काउंट. आजच खरेदी करा आणि आपला लूक खास बनवा!
Amazon Women’s Day kurti sale
Amazon Women’s Day kurti salesakal prime deals
Published on

Stylish cotton kurti under 1000 rupees: आजकाल जीन्स, लेगिन्स, प्लाझो अशा सर्व प्रकारच्या बॉटमवेअरवर शॉर्ट कुर्तीज घालण्याची फॅशन आहे. होय, सर्वच महिला, तरूणींना लाँग शॉर्ट कुर्तीज आवडतात. ऑफीसवेअर असो किंवा डेलीवेअरसाठी या कूर्तीज परफेक्ट आहेत. लवकरच महिला दिन साजरा होणार आहे. तेव्हा तुम्हीही काहीतरी वेगळं अन् भन्नाट असं गिफ्ट शोधत असाल तर तुम्ही कुर्ती भेट देऊ शकता.

महिला दिनादिवशी तुम्ही तुमच्या जीवनातील महत्त्वाच्या स्थानी असलेल्या स्त्रीला तुम्ही या कुर्ती भेट देऊ शकता. कारण, प्रत्येकीला या कुर्ती आरामदायी अनुभव देतील. तुम्हीही खास ऑफरमध्ये या कुर्ती खरेदी करू शकता. तुम्हाला या स्वस्तात मिळतील. Amazon च्या महिला दिनाच्या ऑफरमध्ये या कुर्ती खरेदी करू शकता.

Feranoid Designer V-Neck Short Straight Kurti 

feranoid कंपनीची ही सुंदर आकर्षक डिझाईनची कुर्ती आहे. या कुर्तीवर वर्क केलेले आहे. याचे स्लिव्ज थ्री फोर्थ आहेत. ही कुर्ती तुम्ही जीन्स, प्लाझो अशा सर्व प्रकारच्या बॉटम वेअरवर स्टाईल करू शकता. याची किंमत 588 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4rDfqed

feranoid Designer V-Neck Short Straight Kurti
feranoid Designer V-Neck Short Straight Kurtisakal prime deals

Max Women's Cotton Regular Fit A Line Kurta

मॅक्स स्टोअरने ही स्पेशल कुर्ती डिझाईन केली आहे. जी फ्रेश अशा पिवळसर रंगातील आहे. ही नेक लाईन स्ट्रेट कुर्ती आहे. तसेच ही रेग्युलर फिट कुर्ती आहे. ही थ्री-फोर साईजची कुर्ती आहे. या कुर्तीची किंमत 469 इतकी आहे.

ही कूर्ती खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4712Q00

Max Women's Cotton Regular Fit A Line Kurta
Max Women's Cotton Regular Fit A Line Kurtasakal prime deals

Arayna Women's Pure Cotton Paisley Printed Tunic Top 

आरामदायीपणासाठी तुम्ही जर दररोज प्लाझो पॅन्ट वेअर करत असाल तर ही कुर्ती नक्कीच शोभेल. पांढऱ्या किंवा काळ्या रंगातील प्लाझो, पटियाला पॅन्टवर ही कुर्ती आकर्षक दिसते. ही निळ्याशार रंगातील कुर्ती शॉर्ट आहे. त्यावर असलेले प्रिंट या कुर्तीला अधिक आकर्षक बनवते. तुम्हाला हा टॉप 476 इतक्या किंमतीत मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/46Ax2yZ

Arayna Women's Pure Cotton Paisley Printed Tunic Top
Arayna Women's Pure Cotton Paisley Printed Tunic Topsakal prime deals

Amazon Brand 

ऑफीसमध्ये घालण्यासाठी परफेक्ट अशी ही कुर्ती आहे. Myx Women's ची ही कुर्ती पिवळ्या रंगातील आहे. या कुर्तीवर कोयलीचे वर्क केलेले आहे. ही कॉटनची कुर्ती आहे जी उन्हाळ्यात आरामदायी वाटते. याची किंमत 399 इतकी आहे.

ही कूर्ती खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4rC00a2

Amazon Brand womens kurti
Amazon Brand womens kurti sakal prime deals

 Women's Cotton Relaxed Fit Short Kurti

उकाड्याच्या दिवसात दिवसभर घालण्यासाठी ही कुर्ती चांगली आहे. ही कॉटनची पिस्ता रंगातील कुर्ती आहे. जी जीन्सवर शोभून दिसते. ही कुर्ती S ते 4XL अशा साईजमध्ये उपलब्ध आहे. या कुर्तीची किंमत 498  इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/478l3ZB

Women's Cotton Relaxed Fit Short Kurti
Women's Cotton Relaxed Fit Short Kurtisakal prime deals

Pistaa's Women's Cotton Regular Fit Casual Kurti

100 टक्के कॉटनपासून बनवलेली ही सुंदर कुर्ती आहे. ही सिंगल कलर कुर्ती आहे जी लाईट ऑरेंज रंगातील आहे. ही कुर्ती ट्रेंडी अशा व्ही नेक डिझाईनची आहे. जी डेली वेअरसाठी वापरता येते. याची किंमत 498 इतकी आहे.

ही कूर्ती खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4sjOKPD

Pistaa's Women's Cotton Regular Fit Casual Kurti
Pistaa's Women's Cotton Regular Fit Casual Kurtisakal prime deals

Myx Women Cotton Short Kurti

तुम्हाला आकर्षक लुक देणारी ही कॉटनची कुर्ती आहे. ही शॉर्ट कुर्ती रेग्युलर फिट असलेली आहे. ही कुर्ती पांढऱ्या किंवा प्रिंटेड पटियाला पॅन्टवरही शोभून दिसेल अशी आहे. ही डार्क पिवळ्या रंगाची कुर्ती तुम्हाला आकर्षक लुक देते. याची किंमत 449  इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/46BVQGS

Myx Women Cotton Short Kurti
Myx Women Cotton Short Kurtisakal prime deals

Pistaa's Women's Viscose Relaxed Fit Short Kurti

डार्क नेव्ही ब्लू रंगातील ही कुर्ती आहे. जी अनेक महिलांच्या पसंतीस उतरली आहे. ही कॉटनची कुर्ती आहे ज्यावर गोल्डन रंगातील वर्क केलेले आहे. या कुर्तीचे स्लिव्ह्ज थ्री-फोर आहेत. ही कुर्ती तुम्हाला केवळ 498 इतक्या किंमतीत मिळेल.

ही कूर्ती खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4shOIYw

Pistaa's Women's Viscose Relaxed Fit Short Kurti
Pistaa's Women's Viscose Relaxed Fit Short Kurtisakal prime deals

Related Stories

No stories found.
Best Deals & Discounts on Mobiles, Electronics, Laptops & Home Appliances | Prime Deals
www.esakal.com