Bestselling Suncare Products : उन्हाळ्यात काळवंडलेला चेहरा नको गं बाई; Amazon वरून आत्ताच खरेदी करा हे प्रोडक्ट, उन्हातही त्वचा होईल सुंदर

Summer Skincare Essentials : Amazon वर Suncare म्हणून काही चांगले प्रोडक्ट तूम्हाला सेलमध्ये मिळतील.
Bestselling Suncare
Bestselling SuncareSakal Prime Deals
Published on

Natural sunscreen for face :  

उन्हाळ्यात आपला चेहरा काळवंडण्याची अनेक कारणं आहेत. त्यापैकी एक म्हणजे   त्वचेमध्ये मेलेनिनचे प्रमाण वाढणे. मेलेनिन एक रंगद्रव्य आहे जो त्वचेला गडद रंग देते. बर्‍याच काळासाठी उन्हात राहिल्याने त्वचेचा रंग काळा होतो याला सनबर्न म्हणतात. चेहऱ्यावर इफेक्ट होतो म्हणून उन्हात जाणे टाळू शकत नाही. अशावेळी तूम्ही योग्य ती काळजी घेऊन उन्हात जाऊ शकता.

उन्हाळ्यात योग्य सनस्क्रीन लावून तूम्ही चेहऱ्याची काळजी घेऊ शकता. फक्त ती चागंल्या कंपनीची आहे का, त्या क्रीमचे रिव्ह्यू काय आहेत. ते तपासून तूम्ही सनस्क्रीनची निवड करावी. कारण, कुठलीतरी जाहीरात पाहून तूम्ही क्रीम निवडली तर तूम्हाला त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील. त्यासाठी तूम्ही डॉक्टरनी सुचवलेले काही प्रोडक्ट्स वापरू शकता.

Amazon वर Suncare म्हणून काही चांगले प्रोडक्ट तूम्हाला सेलमध्ये मिळतील. यामध्ये Lotus Herbals Safe Sun Invisible Matte Gel, Minimalist Sunscreen SPF 50 PA++++, Aqualogica Glow+ Dewy Sunscreen SPF 50 PA++++ असे ब्रँडेड प्रोडक्ट्स तूम्हाला स्वस्तात मिळतील.

Lotus Herbals Safe Sun Invisible Matte Gel

चेहऱ्यावर होणारे टॅनिंग ही मोठी समस्या आहे. कारण, यामुळे उन्हाळ्यातील कार्यक्रमात चेहरा काळवंडलेला दिसतो. यासाठी चांगले सनस्क्रीन असणे आवश्यक आहे. Lotus Herbals Safe Sun Invisible Matte Gel Sunscreen SPF 50 PA+++ 50g ची आहे. याची किंमत 33% असून 240 इतक्या रूपयांना मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉🏻 https://amzn.to/4jubqbw 

Lotus Herbals Safe Sun Invisible Matte
Lotus Herbals Safe Sun Invisible MatteSakal Prime Deals

Lotus Herbals Sunscreen SPF 30 - 50g Cream

Lotus Herbals Sunscreen Spf 30 - 50Gm Cream All Skin Type साठी हे सनस्क्रीन चांगले आहे. याची किंमत 171 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉🏻 https://amzn.to/4ifXocp

Lotus Herbals Safe Sun Invisible Matte
Lotus Herbals Safe Sun Invisible MatteSakal Prime Deals

Minimalist Sunscreen SPF 50 PA++++

Minimalist Sunscreen SPF 50 PA++++ ही परफेक्ट सनस्क्रीन आहे. हे सनस्क्रीन Clinically Tested in US (In-Vivo) आहे. ज्यामुळे याचे साईड इफेक्ट्स होत नाहीत. Lightweight Cream with Multi-Vitamins | No White Cast | Broad Spectrum Niacinamide Sunscreen For Oily Skin, Dry Skin | For Women & Men | 50g अशी वैशिष्ट्ये असलेले हे सनस्क्रीन तूम्हाला फक्त 379 मध्ये मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉🏻 https://amzn.to/3RHdZLD

MinimMinimalist Sunscreen SPF 50 PAalist Sunscreen SPF 50 PA
MinimMinimalist Sunscreen SPF 50 PAalist Sunscreen SPF 50 PASakal Prime Deals

The Derma Co 1% Hyaluronic Sunscreen Aqua Gel SPF 50 PA++++ | 80g

तेलकट, कोरड्या आणि डाग असलेल्या चेहऱ्यासाठी तूम्हाला The Derma Co ही सनस्क्रीन लागेल. The Derma Co 1% Hyaluronic Sunscreen Aqua Gel SPF 50 PA++++ I| Ultra Lightweight Texture I Non-Greasy, No White Cast | Broad Spectrum Protection & Blue Light Protection | For Men & Women | 80 g असे याचे फिचर आहेत.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉🏻 https://amzn.to/42xTUwd

the derma co
the derma coSakal Prime Deals

Aqualogica Glow+ Dewy Sunscreen SPF 50 PA++++

Aqualogica Glow+ Dewy Sunscreen SPF 50+ PA++++ with Papaya & Vitamin C सनस्क्रीन आहे. Broad Spectrum SPF 50+ PA++++ | UVA/B & Blue Light Protection | Anti-Pollution Factor (APF) Technology | Brightens Skin I Fragrance-Free & No White Cast | For Glowing & Sun Protected Skin - 50 g असे हे पूर्णपणे उपयुक्त असलेले सनस्क्रीन आहे. याची किंमत 380 आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉🏻 https://amzn.to/4jg6VBG

Aqualogica Glow+
Aqualogica Glow+ Sakal Prime Deals

Dr. Sheth's Ceramide & Vitamin C Sunscreen SPF 50+ PA+++ | 50g

Dr. Sheth's Ceramide & Vitamin C Sunscreen हे SPF 50+ Pa+++ सह आहे. हे सनस्क्रीन महिला अन् पुरूष अशा दोघांच्याही त्वचेसाठी परफेक्ट आहे. In-Vivo Tested | For Bright Skin & Healthy Glow | Non-Greasy, Quick-Absorbing, No White Cast | UVA/B & Bluelight Protection | For All Skin Type | 50 g अशी या सनस्क्रीनची वैशिष्ट्ये आहेत.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉🏻 https://amzn.to/3GekaEe

Dr. Sheth's Ceramide
Dr. Sheth's Ceramide Sakal Prime Deals

UV Doux Silicone Sunscreen Gel with SPF 50

काही सनस्क्रीन या जेल स्वरूपातील असतात .ज्यामध्ये UV Doux Silicone Sunscreen Gel चा समावेश होतो. ही सनस्क्रीन SPF 50 and PA+++ Broad Spectrum for Face & Body with No White Cast| Non Comedogenic, Paraben Free, Water Resistant | Clinically Proven & Dermatologist Approved,50gm सह येते. याची किंमत 665 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉🏻 https://amzn.to/4j68YIm

UV Doux Silicone Sunscreen
UV Doux Silicone SunscreenSakal Prime Deals

DOT & KEY Vitamin C + E Super Bright Sunscreen SPF 50

DOT & KEY Vitamin C + E सनस्क्रीन हे उन्हाळ्यात वापरासाठी बेस्ट आहे. कारण यामध्ये Super Bright Sunscreen Spf 50 |Water-Light,UVA/UVB & Blue Light Protection|For Even Toned & Glowing Skin|With Liquid Spf 50+++| No White Cast| For All Skin Types| 50G,Pack Of 1 अशा गोष्टी आहेत. ज्या तूमच्या चेहऱ्याची योग्य काळजी घेतात. हे सनस्क्रीन तूम्हाला 387 इतक्या रूपयात मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉🏻 https://amzn.to/4lA2vqO

DOT & KEY Vitamin C
DOT & KEY Vitamin C Sakal Prime Deals

Aqualogica Radiance+ Dewy Sunscreen SPF 50+ PA+++

जर तुमचा चेहरा तेलकट असेल तर तूम्ही Aqualogica Radiance+ या सनस्क्रीनची निवड करा. कारण, Aqualogica Radiance+ Dewy Sunscreen SPF 50+ PA+++ | Lightweight texture for oily, combination, acne prone skin | Broad spectrum protection | No white cast, Non greasy | For Men & Women | 50g असे आहे. याची किंमत 380 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉🏻 https://amzn.to/3Ekvoqh

Aqualogica Radiance+
Aqualogica Radiance+Sakal Prime Deals

Dot & Key Watermelon Cooling Sunscreen SPF 50+ PA++++

उन्हाळ्यात सर्वाधिक खाल्ले जाणारे फळ म्हणजे कलिंगड. कलिंगड हे फळ आपल्या शरीरातील पाण्याची कमी भरून काढते. त्याच पद्धतीने कलिंगडापासून बनवलेले Dot & Key Watermelon Cooling Sunscreen SPF 50+ PA++++ तूमच्या त्वचेची काळजी घेते. With Hyaluronic Acid, Instantly Cools Skin, Broad Spectrum Protection, Controls Excess Oil, Checks Tanning, No White Cast, All Skin Types, 50g असे हे सनस्क्रीन आहे.

⚡ @13% off ₹387

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉🏻 https://amzn.to/4j696rk

Dot & Key Watermelon
Dot & Key WatermelonSakal Prime Deals

Aqualogica Glow+ Dewy Sunscreen SPF 50 PA++++ | 80g

Papaya & Vitamin C असलेले Aqualogica Glow+ हे सनस्क्रीन आहे. Dewy Sunscreen SPF 50+ PA++++ , Broad Spectrum SPF 50+ PA++++ असे हे सनस्क्रीन आहे. UVA/B & Blue Light Protection देणारे हे सनस्क्रीन आहे. Anti-Pollution Factor (APF) Technology, Brightens Skin I Fragrance-Free & No White Cast, For Glowing & Sun Protected Skin - 80 g असे आहे. हे क्रीम तूम्हाला 475 इतक्या रूपयात मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉🏻 https://amzn.to/4jiD2k8

aqualogica glow dewy
aqualogica glow dewySakal Prime Deals

Mamaearth Vitamin C Daily Glow Sunscreen | 80g

उन्हाळ्यात चेहऱ्यावर लावण्यासाठी चांगल्या सनस्क्रीनचा वापर करायचा असेल तर Mamaearth Vitamin C ची निवड करावी. कारण, ही Daily Glow Sunscreen with Vitamin C & Turmeric आहे. या क्रीममुळे, Sun Protection, Tan Protection & Glow येतो. SPF 50 & PA++++ Protection, No White Cast, Lightweight & Non-Sticky, Brightens Skin,For All Skin Types 80 g अशी या क्रीमची वैशिष्ट्ये आहेत. ही क्रीम तूम्हाला 412 रूपयात मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉🏻 https://amzn.to/4jdbFb1

Mamaearth Vitamin C Daily
Mamaearth Vitamin C DailySakal Prime Deals

RE'EQUIL Ultra Matte Dry Touch Sunscreen | 50g

RE' EQUIL Ultra Matte Dry Touch Sunscreen ही Water & Sweat Resistant क्रीम आहे. SPF 50 PA++++ रिकमेंडेट आहे. Water & Sweat Resistant, No White Cast, Non-Greasy & Non-Comedogenic असलेली ही क्रीम आहे. ही क्रीम सर्व स्कीन टोनसाठी चांगली आहे. याची किंमत 612 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👉🏻 https://amzn.to/4jeUoOY

RE'EQUIL Ultra Matte Dry Touch Sunscreen
RE'EQUIL Ultra Matte Dry Touch SunscreenSakal Prime Deals

Related Stories

No stories found.
Trusted Review | Best Deals | Discount and Review | Prime Deals
www.esakal.com