
रोहन त्याच्या बाबांचा नेहमीच ओरडा खायचा. कारण, तो गणितात कच्चा होता. त्याला पक्का हिशोब येत नव्हता. आणि अशा परिस्थितीत तो बाबांचा बिझनेस सांभाळायला येत होता. बाबांचा अनुभव इतका होता की त्यांचा हिशोब कधीची चुकायचा नाही. रोहनला मात्र सतत त्याचे बाबा रागवत असायचे. पण काहीच दिवसात रोहनचा हिशोब सुधारला. तो कामात सरस झाला.
रोहनने स्वत:चे गणित सुधारले तेही कोणता क्लास लावून नव्हे तर कॅल्क्यूलेटर वापरून. पूर्वीच्या काळातले लोक कॅल्क्यूलेटर वापरायला टाळायचे. त्यांचा या मशिनवर विश्वास नव्हता. कॅक्ल्यूलेटरने हिशोब केला तरी ते हाताने पुन्हा हिशोब करायचे.
आता लोक मोबाईलवरही कॅल्क्यूलेटर वापरतात. पण सतत मोबाईल वापरणं शक्य नसंत. कॅल्क्यूलेटरवर हिशोब करणं सोपं असतं. तसं मोबाईलवर आपला गोंधळ होऊ शकतो. व्यापारीच नव्हे तर अकाऊंट, विद्यार्थी, शिक्षकही याचा वापर करतात. तुम्हालाही कॅल्क्यूलेटरची आवश्यकता असेल तर amazon च्य ऑफरला भेट द्या. कारण, आजच्या या डिलमध्ये तूम्हाला Amazon वरून कॅल्क्यूलेटर स्वस्तात मिळणार आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Texas Instruments BA II हे Plus Financial Calculator आहे. यामध्ये सामान्य गणित तसेच विविध आर्थिक कार्ये करते. amortization, bond, depreciation, and compound interest सुद्धा यावर करता येतो. यामध्ये मागील हिशोबाची हिस्ट्री सुद्धा पाहता येते. या कॅल्क्यूलेटरची किंमत 4,500 असून तूम्हाला हा फक्त Rs 4,275 इतक्या किंमतीत मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Casio FX-82MS 2nd Gen हे Non-Programmable Scientific Calculator आहे. याचा 240 Functions and 2-line Display आहे. Trigonometrical, Logarithmic, Permutation, Combination and many other mathematical Functions असे या कॅल्क्यूलेटरचे Functions आहेत. या कॅल्सीमध्ये one AAA Pencil Battery आहे. या कॅल्क्यूलेटरला 3 Years All India Manufacturer Warranty आहे. याची किंमत फक्त 563 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Casio MJ-12Sb Desktop Calculator आहे. यामध्ये 12 Digits, 150 Steps Check and Correct Calculator आहे. Key operations are stored in a buffer, Extra Large Display असे याचे फिचर आहेत. याची किंमत फक्त 384 रूपये आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
CITIPLUS Sx-991MS Scientific Calculator आहे. 401 Functions, Matrix Vector Calculations, STAT-Data, Dual Power Solar and Battery, ANS Function, with Hard Case असे याचे फिचर आहेत. या कॅल्सीमध्ये 401 built-in scientific functions आहेत. याची किंमत फक्त 387 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Amazon Basics AB-555 12 Digits GST & Tax Calculator आहे. Equipped with dedicated tax keys, Boasting a generous 12-digit large LCD display, With an advanced 112-step Check and Correct feature असे फिचर या कॅल्सीमध्ये आहेत. या कॅल्क्यूलेटरची किंमत फक्त 399 रूपये आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Portronics Ruffpad Calc 2 2-in-1 Calculator & LCD Writing Pad आहे.14.4 cm Writing Area, Multi Function Digital Calculator Stylus Pen for Students, Birthday Gift, Kids Toys, School, Office(Black) असे याचे फिचर आहेत. याची किंमत 2,499असून तूम्हाला हा फक्त 1,114 मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
एखाद्या मुलीला भेट देण्यासाठी Casio FX-82ES Plus Pink कॅल्क्यूलेटर बेस्ट आहे. Casio FX-82ES Plus Pink 2nd Gen Non-Programmable Scientific Calculator आहे. यामध्ये 10 + 2 digits & 252 Functions आहेत. तर या Calculator ची किंमत 744 आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.