

घराजवळ असलेल्या फॅक्टरी, ट्राफिक यामुळे घरातील हवा प्रदुषीत होते. यामुळे अनेक आजारही होतात. तूम्हालाही घरातील वातावरण शुद्ध हवे असेल तर तूम्ही Air Purifier नक्कीच खरेदी करावा. ज्यामुळे, तूमच्या मुलांचे अन् कुटुंबियांचे आरोग्य सुरक्षित राहील.
एअर प्युरिफायर किंवा एअर क्लीनर हे असे साधन आहे जे घरातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी खोलीत हवेतून प्रदूषण काढून टाकते. ही उपकरणे सामान्यत: एलर्जीमुळे ग्रस्त आणि दम्याच्या रूग्णांसाठी फायदेशीर ठरतात. त्यामुळे अशा वस्तूची गरज प्रत्येक घरात आहे. तसेच, तुमच्या छोट्या व्यवसायासाठीही याचा वापर करू शकता. तूम्ही अशा ठिकाणी काम करत असाल जिथे हवेचे प्रदुषण असेल तर त्याचा नक्कीच वापर करावा.
Amazon वर तूूम्हाला Air Purifire च्या अनेक व्हरायटी पहायला मिळतील. हे Purifire तूम्ही Amazon वरून स्वस्तात , डिस्काऊंटमध्ये मागवू शकता. यासाठी आत्ताच Amazon ला भेट द्या.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Honeywell Air Purifier हा ऑफिस आणि घरासाठीचा आहे. यामध्ये 3-in-1 filter - Pre-Filter, H13, Activated Carbon Filter आहेत. Removes 99.99% Pollutants, Allergens, Pet Danger, Smoke, Dust & Pollens - Air touch V1 असे याचे फिचर आहेत. याची किंमत फक्त 4,985 इतकी आहे.
Colour - White
Brand -Honeywell
Product Dimensions -21.5D x 21.5W x 32.2H Centimeters
Floor Area - 235 Square Feet
Specification Met HEPA
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
LEVOIT Core हा छोट्या आकाराचा Air Purifier आहे. 183 Sq Ft एरिया हा कव्हर करतो. H13 TrueHEPA Filter, Remove 99.97% Dust, Smoke, & Pollen, With Fragrance Sponge, (2 Years Warranty) आहे. याची किंमत 6,999 आहे.
Colour -White
Brand -LEVOIT
Product Dimensions -19.3D x 29W x 19.8H Centimeters
Floor Area - 185
Noise Level -25 dB
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Philips AC0920 Smart Air Purifier हा घरासाठी आहे. Real Time AQI Display | Covers upto 300 sqft|Removes 99.97% of Viruses,Allergens,Dust and PM2.5 |HEPA Filter|Filter Life Upto 9000 Hrs | Ideal for Bedroomsअसे याचे फिचर आहेत. याची किंमत 8,499 इतकी आहे.
Colour -White
Brand -Philips
Product Dimensions -23.8D x 24W x 36.4H Centimeters
Floor Area -300 Square Feet
Specification Met RoHS Certified
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Eureka Forbes Air Purifier 355 हा True Hepa H13 Filter & Surround 360° Air Technology असलेला आहे. Removes 99.97% Dust & Particulate Matter|4-Stage Purification In 10 Mins|Covers 480 Sq. Ft.|Convenient,White असे याचे फिचर आहेत. याची किंमत 13,499 इतकी आहे.
Colour -White
Brand -Eureka Forbes
Product Dimensions -23.4D x 23.4W x 53.5H Centimeters
Floor Area -480 Square Feet
Specification Met EPA Certified, AHAM Certifi, HEPA
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Qubo Smart Air Purifier for हा घरासाठी बेस्ट आहे. यामध्ये Large Spaces Up To 600 Sqft, Removes 99.99% Allergens, Filter Life 15000 Hrs,True HEPA H13 Filter, Energy Saver,Ultra Quiet BLDC Motor White असे फिचर आहेत. याची किंमत 23,990 असून तूम्हाला हा फक्त 14,990 मध्ये मिळेल.
Colour -White
Brand -Qubo
Product Dimensions -26D x 26.3W x 52.4H Centimeters
Floor Area - 600 Square Feet
Particle Retention Size - 0.1
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
CUCKOO Respure हा Copper Air Purifer घरासाठी बेस्ट आहे. हा 2 Yrs Filter & 8 Yrs Warranty on Motor असलेला प्युरिफायर आहे. Biggest True HEPA Copper Filter | Coverage Area 570 Sqft | Suitable For Heavy Pollution Allergies & Pet Hair असे याचे फिचर आहेत. याची किंमत 38,990 असून तूम्हाला हा फक्त 12,989 मध्ये मिळणार आहे.
Colour - RESPURE COPPER
Brand -CUCKOO
Product Dimensions -32D x 43W x 52H Centimeters
Floor Area -570 Square Feet
Particle Retention Size -0.03 Micron
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Winix Premium हा 4 Stage Air Purifier आहे. हे हवेतील Virus&Bacteria देखील नष्ट करते. Only Guaranteed Tripple Certified Uk Allergy,Ecarf (Cadr 390M3)&Aham (360Sqft) Upto 1065 Sqft,2 Year Warranty,Korean Brand (5300-2),Gray असे याचे फिचर आहेत. याची किंमत फक्त 14,999 इतकी आहे.
Colour -Gray
Brand -Winix
Product Dimensions- 5D x 37W x 49H Centimeters
Floor Area -360 Square Feet
Specification Met- Certified HEPA
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Coway Airmega 150 (AP-1019C) हा Air Purifier घरासाठी योग्य आहे. यामध्ये Longest Filter Life 8500Hrs आहे. Anti-Virus True Hepa Filter आहे. यामध्ये Kills Allergies, Virus, Germs & PM 0.01 with 99.999% efficiency आहे. याची किंमत 34,900 असून तूम्हाला फक्त हा 17,999 मध्ये मिळेल.
Colour -White
Brand -Coway
Product Dimensions -54D x 26W x 43H Centimeters
Floor Area -355 Square Feet
Noise Level-22 dB
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.