

थोडक्यात :
आषाढी अमावस्येलाही दिव प्रज्वलन करणे आपल्या कुटुंबासाठी फायद्याचे असते. आषाढी अमावस्येला दीप अमावस्यादेखील म्हणतात.
या दिवशी दिव्यांची पूजा केल्याने, घरामध्ये सुख-शांती राहते, असे मानले जाते.
Amazon वर असलेल्या ऑफरमध्ये तूम्हाला पितळेचे दिवे स्वस्त किंमतीत मिळणार आहेत.
दिवाळी असो किंवा कोणताही सण आपल्या घरी दिवे, समई प्रज्वलित केली जाते. घरात शुभप्रसंगी दिवे उजळवल्याने प्रसन्न वाटते. पण तूम्हाला माहितीये का की, आषाढी अमावस्येलाही दिव प्रज्वलन करणे आपल्या कुटुंबासाठी फायद्याचे असते. आषाढी अमावस्येला दीप अमावस्यादेखील म्हणतात.
या दीप अमावस्येला दिव्यांची खास आरास केली जाते आणि त्यांची पूजा केली जाते. अमावस्येला दिव्यांची पूजा करून श्रावण महिन्याचे उत्साहात स्वागत केले जाते. दिप अमावस्येदिवशी दिव्यांची पूजा करण्याची प्रथा आहे. या गोष्टीला ज्योतिषशास्त्रात महत्त्वाचे स्थान आहे.
या दिवशी दिव्यांची पूजा केल्याने, देवाची आपल्यावर कृपा राहते आणि आयुष्यातील अंधकार दूर होऊन, आयुष्य प्रकाशाने उजळते अशी देखील धार्मिक मान्यता आहे. तसेच, या दिवशी दिव्यांची पूजा केल्याने, घरामध्ये सुख-शांती राहते, असे मानले जाते.
तूम्हीही धातूच्या आणि आर्टीफिशिअल दिव्याचीं आरास करणार असाल तर Amazon मदत करू शकते. Amazon वर असलेल्या ऑफरमध्ये तूम्हाला पितळेचे दिवे स्वस्त किंमतीत मिळणार आहेत.
सोनेरी रंगातील हा सुंदर दिवा आहे. हा दिवा काचेच्या आवरणासह येतो. म्हणजे यामध्ये पेटलेली वात विझण्याची चिंता नसते. देवघर, हॉलमध्ये लावण्यासाठी हा बेस्ट दिवा आहे. हा दिवा तूम्ही अमावस्येदिवशी घरात , दारात लावला तर तो अखंड तेवत राहील. त्यामुळे घरातील नकारात्मकताही नाहीशी होते. हा दिवा तूम्हाला फक्त 319 इतक्या किंमतीत मिळेल.
काचेचे आवरण असलेला हा दिवा खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
देवघरात लाईटचा दिवा असला तरीही दररोज तेलाचा दिवा देवघरात लावला जातो. कारण, त्या तेलाच्या दिव्याला मान असतो. तूम्ही आषाढ अमावस्येसाठी दिवा खरेदी करणार असाल तर Collectible India Ganesha Diya Oil Lamp खरेदी करा.
हा दिवा प्युअर पितळेचा असून त्यावर गणेशाची मूर्तीही आहे. म्हणजे गणपती बाप्पाचा हा दिवा घरात समृद्धी घेऊन येईल. या दिव्याची किंमत 206 इतकी आहे. या दिव्याची साईज 5.1L x 5.1W x 11.4H सेंटीमिटर आहे.
गणेशाची मूर्ती असलेला हा दिवा खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
SolarBasket ब्रँडचा हा दिवा आहे. समई आकारातील हा दिवा आहे जो सोलार पॅनेलवर चालणारा आहे. हा इलेक्ट्रिक दिवा आहे. या समईला पाच वाती आहेत. हा दिवा तूम्ही गिफ्ट करण्यासाठी आणि घरात सजावटीसाठी वापरू शकता.
सोलारचा दिवा खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
पितळेचा हा सुंदर डिझाईन असलेला दिवा आहे. हा पारंपरिक पितळेचा दिवा आहे.या दिव्याचा रंग प्युअर सोनेरी असून 3.9 x 3.9 x 5.9 इंच साईजचा आहे. या दिव्यालाही काचेचे कोटींग आहे. म्हणजे हा अखंड तेवत राहणारा दिवा आहे. जो तूमच्या घरात सकारात्मकता पसरवेल. हा दिवा तूम्हाला फक्त 299 इतक्या किंमतीत मिळेल.
सुंदर डिझाईनचा हा दिवा खरेदी करणार असाल तर खालील लिंकवर क्लिक करा.
काही घरात देवघर हे हॉलमध्येच असते. कारण,स्वयंपाकघरात पुरेशी जागा नसते. पण हॉलमधील देवघरात दिवा वाऱ्याने विझतो. त्यासाठी काचेच कव्हर असलेला दिवा कधीची चांगला ठरतो. तूम्ही आषाढ अमावस्येला दिव्यांचे पूजन करत असाल तर हा दिवा अखंड तेवत राहील. याची किंमत 599 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Collectible ब्रँडचा हा राऊंड शेपचा अखंड दिवा आहे. हा कमळाच्या शेपमधील सुंदर दिव्यांचे कॉम्बो आहेत. यामध्ये तूम्हाला चार दिवे मिळणार आहेत. याची किंमत 462 इतकी आहे.
हे सुंदर दिवे खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
दीप अमावस्येला आषाढ अमावस्याही म्हणतात, या दिवशी दीव्यांची पूजा करतात.
दीप अमावस्येच्या दिवशी सायंकाळी दिवे स्वच्छ करून दिवे प्रज्वलित करावेत. काही लोक मातीचे दिवेही लावतात. मात्र, पितळेच्या दिव्यांची पूजा करणे लाभदायक असते.
ॲमेझॉनवरून खरेदी केली तर तूमचे पैसे वाचतील. कारण,इथे तूम्हाला पितळेचे डिझाईनर दिवे केवळ २०० पासून पुढील किंमतीत मिळतील.